एकूण 2553 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
अकोला : मताधिक्य मिळविण्यासाठी सर्वच नेते निवडणुकीवेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करून, शेती व शेतकऱ्यांचा विकास साधण्याचे आश्वासन देतात आणि निवडणूक आटोपताच सर्व आश्वासने विसरतात. सध्याही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अशीच शेती व शेतकरी, प्रचाराच्या केंद्रस्थानी असून, शेतकरी...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल...
ऑक्टोबर 14, 2019
एखाद्या शेतकऱ्याची नेमकी गरज दुसरा शेतकरीच समजू शकतो आणि असा शेतकरी जर चांगला कारागीर असेल तर त्याच्याकडून होणारे कामही तितकेच चांगले होते. कान्हूर-पठार (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील सुनील बाबूराव घुमटकर यांचा आधुनिक शेती अवजारे बनवण्याचा व्यवसाय आहे. तसा हा व्यवसाय छोटा; पण ह्या...
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - मुंबई बाजारपेठेत झेंडूची विक्रीच ठप्प झाल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी ट्रकने मुंबईकडे जाणारा झेंडू कात्रज आणि खंबाटकी घाटात ओतल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उसाबरोबर...
ऑक्टोबर 14, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः सोयगावसह तालुक्‍यात दुष्काळाची धग अधिकच तीव्र होत आहे. मजुरांना कुटुंबाची चिंता लागली असल्याने तालुक्‍यात दोन दिवसांत चक्क चारशेंवर मजुरांनी कुटुंबांसह स्थलांतर केल्याचे रविवारी उघड झाले आहे. आदिवासी तालुका म्हणून सोयगावची ओळख आहे. सततच्या पावसाने पिकांचे झालेले नुकसान आणि...
ऑक्टोबर 13, 2019
लिंबेजळगाव  (जि.औरंगाबाद) : लिंबेजळगावसह (ता.गंगापूर) परिसरातील असलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तिचे पाने लाल होऊन सुकून जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित कृषी विभागाने मात्र वेगळाच जावईशोध लावला असून, त्यांच्या मते हा रोग नसून पोषक...
ऑक्टोबर 12, 2019
भंडारा : 21 ऑक्‍टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने 40 स्टार प्रचारकांची घोषणा केली. यात कॉंग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख तथा किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे. मात्र, भाजपने त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिल्याने त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यांना...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
रावेर ः जिल्ह्यात कापणी योग्य केळी जेमतेम शिल्लक आहे. दुर्गोत्सवानंतरही केळीला विक्रमी भाव मिळत आहेत. एरव्ही पावसाळ्यात या काळात तालुक्यासह जिल्ह्यातून किमान तीन-चारशे ट्रक्स केळी उत्तर भारतात रवाना होत होती. यावर्षी मात्र तालुक्यातून जेमतेम पंचावन्न ट्रक्स केळी उत्तर भारतात रवाना झाली.  यावर्षी...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार काटोल विधानसभा मतदारसंघ अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह 1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ 2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ 3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती 4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत 5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी...
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : डोंगराळ भाग, पावसाचे अत्यल्प प्रमाण यामुळे शेतीतून फारसे काही पिकत नाही. अशा संकटात आडगाव सरक येथील शेतकरी सापडले होते. मात्र, या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना गरिबांची गाय समजल्या जाणाऱ्या शेळीपालनाने तारले. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनमध्ये या गावाची निवड झाली आणि...
ऑक्टोबर 05, 2019
सोलापूर - मागील वर्षीचा दुष्काळ तर या वर्षीची अतिवृष्टी व पुरामुळे राज्यभरातील 39 लाख शेतकऱ्यांचे 27 लाख हेक्‍टरवरील पिकांचे 30 हजार 790 कोटींचे नुकसान झाले. सरकारच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मागील वर्षी सात हजार 100 कोटींची मदत मिळाली, तर यंदा अतिवृष्टी व पुरामुळे दोन हजार कोटींहून अधिक नुकसान...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 29, 2019
नागपूर : मागील दोन महिन्यांपासून सततधार पाऊस सुरू आहे. सावनेर मतदारसंघातील सावनेर व कळमेश्‍वर तालुक्‍यातील पिकांचा कृषी विभागाने सर्व्हे केला आहे. यात 33 टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. एकंदर परिस्थिती पाहता शेतकरीच शेतात जाऊ शकत नाही. मग कृषी विभागाने केलेला सर्व्हे खरा कसा? असा सवाल...
सप्टेंबर 29, 2019
पाथरी - दुर्धर आजाराला वडील झुंज देत असल्याचे दुःख असह्य झालेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गोपेगाव (ता. पाथरी) येथे वीस सप्टेंबरला घडली. गावकऱ्यांनी शोकाकुल वातावरणात एकाच सरणावर बाप-लेकाला भडाग्नी दिला. गोपेगाव येथील रहिवासी विलास...
सप्टेंबर 28, 2019
चाळीसगाव : गिरणा पट्ट्यात यंदा पावसाने टक्केवारीतील शंभरी ओलांडली आहे. सलग तीन दिवस परिसरात मुसळधार पाऊस झाला. अगोदरच ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यात जमिनीतील अतिरिक्त पाण्यामुळे कपाशीवर लाल्या रोग पडला असून, बोंडअळी, फुलकिडे व पांढरी माशी या रोगांनी पिकांचे नुकसान होत आहे...
सप्टेंबर 28, 2019
जायकवाडी : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या निर्मितीवेळी हजारो हेक्‍टर शेती धरणासाठी संपादीत करुन धरणाची अंतिम सीमा ठरवण्यात आली होती, मात्र यावर्षी जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्यामुळे संपादीत क्षेत्राच्याही पलीकडे पाणी हजारो एकरमधील उभ्या पिकात पाणी शिरले असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले...
सप्टेंबर 26, 2019
माणगाव : पावसाळा सुरू झाला की गावे, शहरांच्या बाजूला असलेल्या खाचरांमधून बेडकांच्या येणाऱ्या डरांव, डरांव अशा आवाजाने आसमंत भरून जात होता. कधी कधी तर तो रात्रभर थकत नव्हता. गणेशोत्सवात तर पावला-पावलावर त्याचे दर्शन होत होते. २५- ३० वर्षांत या परिस्थितीत बदल झाला असून आता त्याचे दर्शनही दुर्लभ झाले...
सप्टेंबर 26, 2019
पाचोरा - ‘ज्यांना मका काय आहे हे ठाऊक नाही, ज्यांना कापसाच्या गाठोड्याची गाठ बांधता येत नाही, ज्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, अशांना शरद पवारांनी काय केले हे विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. राम मंदिराच्या उभारणीच्या फुशारक्या मारणाऱ्यांनी...
सप्टेंबर 24, 2019
अलिबाग :  जिल्ह्यात भातपीक तयार झाले आहे. त्याच्या सुगंधाने आकर्षित झालेल्या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शिवारांकडे वळविला असून, त्यांच्याकडून पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस सुरू आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेत राखणीसाठी...