एकूण 938 परिणाम
जून 20, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियावर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशीही आक्रमक रूप धारण केले होते.  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच तो...
जून 19, 2019
दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.        अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर...
जून 19, 2019
औरंगाबाद : "प्रत्येक क्षेत्र रिस्क असते पोलिस क्षेत्र महिलांसाठी अजिबात रिस्क नाही. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची यंत्रणा त्यांच्या भल्यासाठी काम करते, पोलिस क्षेत्र महिलाबरोबर पुरुषासांठी एक फॅन्टास्टिक जॉब आहे. या क्षेत्रात महिलांनी यावेत. कारण एखाद्या प्रश्‍नाला तोंड देताना ती परिस्थिती हातळण्याची...
जून 18, 2019
संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा येवला ः बाजारभाव पडल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मोठ्या दिमाखात शासनाने क्विंटल मागे 200 रुपये अनुदान जाहीर केले. पण तीन ते चार महिने उलटूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी अपेक्षा दुष्काळात...
जून 17, 2019
न्यू बोर अभयारण्यातील उमरविहिरी क्षेत्रातील घटना कारंजा (घा) (जि. वर्धा) : तालुक्‍यातील धानोली येथील शेतकरी शेतातून जंगलाच्या काठाने परत येत असताना त्याच्यावर अचानक वाघिणीने हल्ला केला. यात शेतकरी जागीच ठार झाला. वाघिणीने या शेतकऱ्याला जंगलात फरपटत नेल्याचे वनविभागाकडून...
जून 16, 2019
यवतमाळ : "लकवा' शब्द उच्चारताच मनात धडकी भरते. त्यामागे कारणही तसेच आहे. या आजाराचा रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो. त्यामुळे या आजाराविषयी फार भीती असते. प्रखर उन्हामुळे "लकवा' मारण्याचा धोका असतो, अशी नावीन्यपूर्ण माहिती हिराचंद मुणोत मेमोरियल क्रिटिकेअर हॉस्पिटलचे प्रख्यात औषधोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक...
जून 11, 2019
दिग्रस (जि. यवतमाळ) : येथून सात किलोमीटरवर असलेल्या वाशीम जिल्ह्यातील सावळी (ता. मानोरा) येथील शेतकरी पिता-पुत्राचा शेतात पिकाला पाणी देत असताना वीजतारांना स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.11) सकाळी साडेदहाला उघडकीस आली. दत्ता मारोती गवळी (वय 50) व विजय दत्ता गवळी (वय...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची....
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
मे 29, 2019
गणुर - आयटीआय वीजतंत्री प्रशिक्षणार्थींना(चांदवड) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून  परीक्षेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने गुण देण्यात न आल्याने नाशिक जिल्ह्यातील १२३ विद्यार्थी आज नाशिक येथे होणाऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची भीती सकाळ ने व्यक्त केली होती.   या...
मे 27, 2019
औरंगाबाद - आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्‍तींचा, त्यांच्या विधायक कार्याचा ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. एक जून) जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज सिडको नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सायंकाळी साडेसात...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 23, 2019
करमाळा (जि. सोलापूर) - ‘लय भयंकर परिस्थिती आलीया,’ या मथळ्याखाली विहाळचे आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाच्या कहाणीची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बातमी वाचून पुण्यातील अरिहंत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये प्राचार्य असलेले भूषण पाटील यांनी साडेपाच लाख रुपयांचे २३ टन पशुखाद्य दिले....
मे 22, 2019
गोकुंदा (नांदेड) : किनवट तालुक्यातील नागझरी कॅम्प येथील रहिवासी शेतकरी दत्ता नामदेव भालेराव (वय 48) यांचा बुधवारी (ता. 22) पहाटे पाचच्या दरम्यान मृत्यू झाला.  मंगळवारी (ता. 21) दिवसभर ऊन्हात शेतात कडबा बांधून झाल्यावर ते घरी आले. तेव्हा रात्री त्यांना उलट्या झाल्या. सकाळी रेल्वेने...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
मे 21, 2019
नागपूर : येथील युवा गिर्यारोहक प्रणव बांडबुचे याच्यासह 14 जणांच्या चमूने आज सकाळी 8,300 मीटर उंची जगातील सर्वोच्च उंच माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत नागपूरचा झेंडा रोवला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रणवने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेर्पाची तब्बेत बिघडल्याने ते...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...