एकूण 79 परिणाम
जानेवारी 21, 2020
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : वडील करीत असलेल्या पाच एकर शेतीतील पारंपरिक पिकातून नेहमीच नुकसानच व्हायचे. अशावेळी स्क्रीन प्रिटींगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने शेतीची धुरा आपल्या हातात घेतली. अर्धा एकर शेतात त्याने वांग्याचे उत्पादन घेतले. प्रभावी नियोजन आणि मेहनत करीत त्याने यातून लाखो रुपयांचे उत्पन्न...
जानेवारी 19, 2020
पुणे - ‘शेतीला चालना देण्यासाठी शेतमालाची मूल्यवाढ हा एक मार्ग आहे. त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी चाकोरीबाहेरचे उपाय शोधावे लागतील. त्यामुळे शेतीला पूरक ठरेल असे औद्योगिक धोरण करण्यात येणार आहे. हे धोरण शेतकरी उत्पादक कंपन्यांना पाठबळ देणारे ठरेल,’’ असा विश्‍वास उद्योगमंत्री सुभाष...
जानेवारी 11, 2020
पुणे - जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर सर्व मूलभूत समस्या संपणार नाहीत. काश्‍मीर हा देशाला पोखरणारा भाग आहे, हा विचार सोडून तेथील जनतेशी संवादाचे पूल बांधले तर या प्रश्‍नी उपाय सापडतील, असे मत ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्‍त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
जानेवारी 09, 2020
नांदेड : सद्यस्थितीत मराठवाडा आणि विदर्भ शेतकरी आत्महत्यांचे केंद्र बनलेले आहे. या प्रदेशात २००५ ते २०१९पर्यंत ८८ हजारपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.  म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यात होत असल्याने हा विषय केंद्रस्थानी ठेवण्याची आग्रही भूमिका...
जानेवारी 07, 2020
अकोला : प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी करारावर सह्या करण्याच्या केंद्राच्या हालचाली सुरू आहेत. ऑस्ट्रेलीया, मलेशिया आणि चीन सारख्या देशातून पामतेल, दूध, केळी, तांदूळ अशी आयात करून आपला शेती व्यवसाय मोडकळीस आणायचा, असं कट कारस्थान सुरू आहे. त्या आरसीईएफ कायद्याला संपूर्ण देशातील २६५ शेतकरी...
जानेवारी 06, 2020
नांदेड : ग्रामीण भागात गरिबांच्या जखमेवर जालीम औषधी म्हणून उपयोगी पडणारे, तसेच गावरान मेवा म्हणून ओळख असलेल्या बिब्याची झाडे सद्यस्थितीमध्ये इतिहासजमा झाल्याचे दिसत आहे. याला लाकूड तस्करीचा परिणाम कारणीभूत असून, वनौषधींसह जंगलसंपत्तीच्या संरक्षणासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याचेही यावरून स्पष्टपणे...
जानेवारी 04, 2020
अकोला :  आरसीईएफ अर्थात प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी कराराला संपूर्ण देशातील 265 शेतकरी संघटनांचा विरोध आहे. स्वतः राजू शेट्टी या संघटनांना सोबत घेऊन पुढाकार घेत आहेत. यासाठी 8 जानेवारीला संपूर्ण ग्रामीण भारत बंद स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारला असल्याचे...
डिसेंबर 30, 2019
सेनगाव ः तालुक्‍यातील कारेगाव येथील एका अल्‍पभुधारक शेतकऱ्याने जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने सालगडी म्हणून काम करत स्वतःच्या शेतात पाणी उपलब्ध केले. केवळ पंधरा गुंठ्यात भाजीपाल्याची लागवड करून त्‍याच्या विक्रीतून दहा हजार रुपये महिना मिळवत वर्षाकाठी तीन लाखाचे उत्‍पन्न मिळविले आहे. ...
डिसेंबर 25, 2019
उमरगा (जि. उस्मानाबाबाद) : शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत बुधवारी (ता. २५ ) काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून तालुक्यातील असंख्य शेतकरी कुटुंबांनी वेळा अमावस्या उत्साहाने साजरी केली. दरम्यान यंदा रब्बीच्या पेरण्या उशीरा झाल्याने पिकांचा बहार आणखी...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 18, 2019
नांदेड :- श्रीक्षेत्र माळेगाव येथे भव्य व अत्याधुनिक कृषि प्रदर्शन भरविण्यासाठी सर्व उत्पादक कंपनी व त्यांचे प्रतिनिधी यांनी सहकार्य करुन प्रदर्शनात सहभाग नोंदवावा व शेतकऱ्यांना उपयुक्त असलेले तंत्रज्ञान प्रात्याक्षिकाच्या माध्यमातुन शेतकऱ्याना उपलब्ध करुन दयावे व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा,...
डिसेंबर 17, 2019
औरंगाबाद : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या कामाचा एसटी, ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना फटका बसत आहे. जळगाव रस्त्याशी जोडलेल्या इतर व्यवसायांवरही याचा परिणाम झाला आहे. एसटी किंवा खासगी ट्रॅव्हल्स बसेसना या ट्रिपसाठी तब्बल 15 लिटर डिझेल जास्त जाळावे लागत असल्याची तक्रार...
डिसेंबर 14, 2019
नाशिकः आयुष्याच्या वाटचालीत चूल आणि मूल या जोखडातून बाहेर पडून अनेक महिलांनी स्वतःला सिद्ध करतानाच इतरांसाठीही विकासाची वाट सुकर केली आहे. कपाळावरील रेषांऐवजी घामांच्या धारांत भविष्य शोधल्यास यश नक्कीच मिळते, हेच ब्रीद घेऊन यश मिळविणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे, शिक्षिका आणि तनिष्का भगिनी अश्‍विनी...
डिसेंबर 14, 2019
नांदेड : शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे ऐकताच अंगावर शहारे उभे राहतात. कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकवेल असा. त्या शेतकरी कुटुंबातील भयानक आर्त कल्लोळ मन छिन्न-विछीन्न करून सोडतो. जीवनाचा थंग हरवून टाकणाऱ्या या शेतकरी आत्महत्येचा फास सैल होण्याचे नावच घेत नाही. शासकीय धोरण आणि...
डिसेंबर 01, 2019
वारंगाफाटा(जि. हिंगोली): कळमनुरी तालुक्‍यातील तोंडापूर येथील शेतकरी दाम्पत्याने पारंपरिक पिकांना फाटा देत फुलशेतीला पसंती दिली. स्वत:च पुष्पहार तयार करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. यातून दरवर्षी ते साडेतीन लाख रुपयांची उलाढाल करीत आहेत. कळमनुरी तालुक्‍यातील तोंडापूर येथील अल्‍...
नोव्हेंबर 02, 2019
मालवण - क्‍यार चक्रीवादळानंतर नव्याने सक्रिय झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याच्या किनारपट्टीवर जाणवत आहे. समुद्र पुन्हा खवळला असून लाटांचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मच्छीमारांनी नौका कोळंब तसेच अन्य खाडीपात्रात सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत तर काहींनी समुद्रातून बाहेर काढल्या आहेत....
ऑक्टोबर 17, 2019
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग- व्यवसायात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधीलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांतील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कारार्थींनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे  ...
ऑक्टोबर 06, 2019
कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर...
ऑक्टोबर 04, 2019
राज्यातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केलाय. आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय अशा आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलेय. जनतेला दिलासा देण्याऐवजी तिचे जगणे अधिक जटिल करणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. सरकारचा कारभार आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. काही जण पक्ष सोडून जात असले, तरी त्याने आघाडीच्या कामगिरीमध्ये फरक पडणार...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या...