एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
कोलकता - पाचव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची सांगता शुक्रवारी झाली. सांगता समारंभाला राज्यपाल जगदीप धनकर, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, विज्ञान भारतीचे अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विजय भटकर आदी उपस्थित होते. धनकर म्हणाले, ‘‘हा देश फक्त विज्ञान आणि कौशल्यातून पुढे...
ऑक्टोबर 11, 2018
पणजीः डिचोली तालुक्‍यातील मये गावाची ग्रामदैवत श्री महामाया देवीच्या चरणी भाताचे पहिले कणीस अर्पण करून तीन गावांशी संबंध जोडलेला मये गावचा वैशिष्ट्यपूर्ण नवे उत्सव गुरुवारी (ता.11) पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डिचोलीतील बहुतेक गावोगावी नवे उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे....
सप्टेंबर 11, 2018
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार देश व समाजाची फाटाफूट व विभाजन करीत असून, समाजातील वर्गावर्गांमध्ये या सरकारने भांडणे व संघर्ष पेटविल्याचा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या "भारत बंद'ला सुरवात करण्यापूर्वी त्यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर...
मे 16, 2018
भाजपला २५ ते ३० जागांवर निर्णायक फायदा नवी दिल्ली - ‘मतदानोत्तर चाचण्या काहीही सांगोत; पण नरेंद्र मोदी यांची मतदारांवरील ‘जबरदस्त जादू’ कर्नाटकात दिसली...’ भाजपचे कर्नाटक प्रभारी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी १२ मे रोजी रात्री ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केलेला हा विश्‍वास आज प्रत्यक्षात उतरला...
एप्रिल 11, 2018
रायबाग - हळे डीगेवाडी ( ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आज सकाळी आत्महत्या केली आहे. रावसाब बाबु चौगुले (वय 40) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, शेतकरी रावसाब चौगुले यांनी शेतीसाठी बँकेतून तसेच इतरांकडून हात...
मार्च 18, 2018
नदिया जिल्ह्यातील शाळेच्या उपक्रमाला ग्रामस्थांचा पाठिंबा अभयनगर (पश्‍चिम बंगाल): शाळेत "जन गण मन' हे राष्ट्रगीत सुरू झाले, की असेल तसे उभे राहून त्याला मानवंदना देण्याची शिस्त अंगी बाणलेली असते. शालेय जीवनातील शिस्तीचे पालन पश्‍चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील एका लहानशा गावात आजही केले जात आहे....