एकूण 2329 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
सांगली - आम्हाला गृहमंत्री अमित शहा विचारतात तुम्ही काय केले. पण तुम्हीतर मोदींच्या मागे फिरत फिरत मंत्री झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्हीच सांगा पाच वर्षात काय दिवे लावलेत. आता तुम्हाला रात्री झोपेत पण आम्ही दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.  श्री. पवार...
ऑक्टोबर 15, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या मतदानातूनही ते...
ऑक्टोबर 15, 2019
भडगाव : सर्वसामन्य जनता व शेतकरी युती शासनाच्या चुकीच्या धोरणाला कंटाळले आहेत. त्यामुळे दिलीप वाघ यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन मतदार यावेळी महाआघाडीसोबत राहतील, असा विश्वास पेठ भागातील ज्येष्ठ नेते मोतीलाल नरवाडे यांनी व्यक्त केला.    राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस, रिपाइं (कवाडे...
ऑक्टोबर 15, 2019
बांदा - सिंधुदुर्गातील नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारीत चार नवे प्रकल्प येवू घातले आहेत. यात मिनरल वॉटरसह निरा प्रकल्पाचाही समावेश आहे. यात स्थानिक महिला आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामावून घेण्यात येणार आहे. विविध कंपन्यांच्या मदतीने कैजन ग्रुप हे प्रकल्प साकारणार आहे.  सध्या जिल्ह्यात...
ऑक्टोबर 14, 2019
वणी (जि. यवतमाळ) : विरोधी पक्ष नेताच भाजपच्या दावणीला बांधला जात असेल तर सरकारला जाब कोण विचारणार? सत्ताधाऱ्यांवर अंकुश कोण ठेवणार? यासाठी महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यासाठीच मनसेच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. ते येथे सोमवारी (ता. 14) मनसेचे...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 13, 2019
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - शासनाने कांदा दर वाढीनंतर घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणाविरोधात शेतकरी व कांदा बटाटा व्यापारी आक्रमक झाले आहेत. कांद्याला चांगला दर मिळण्याची संधी असताना सरकारी धोरणामुळे त्यावर पाणी फिरले. त्यांच्या निषेधार्थ शेतकरी व व्यापारी यांनी १५ ऑक्‍टोबरला कांदा...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर न केल्याने खंडपीठाने लोणी (जि. नगर) येथील पोलिस निरीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांद्वारे तपास...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबईत राज ठाकरेंची गोरेगावमध्ये दुसरी सभा पार पडली. कायमच मला सत्ता द्या या महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करतो असं म्हणणारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेसाठी वेगळी भूमिका मंडळी आहे. राज्याच्या विरोधीपक्षच्या बाकावर बसावा अशी मागणी राज ठाकरे यानी केलीये.  गोरेगावमधील सभेत राज ठाकरे यांनी...
ऑक्टोबर 10, 2019
मंगळवेढा : भारतीय जनता पार्टी स्वाभिमानी रयत क्रांती शिवसेना रिपाई मित्र पक्षाचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदारसंघ अध्यक्ष व...
ऑक्टोबर 10, 2019
वांगी - ‘आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अशा सर्वच आघाड्यांवर भाजप-सेना युती सरकार अपयशी ठरले आहे. एकछत्री अंमल राबवून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. पुराव्यांसह २१ मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तरी कारवाई केली जात नाही. सत्तेतून युतीला हाकलल्याशिवाय पर्याय नाही. आता त्यांना जागा दाखवा,’ असे...
ऑक्टोबर 09, 2019
बाळापूर (अकोला) : राजकारणात नवी पिढी आणायची आहे, हे आम्ही ठरविले आहे. अभी तो मै जवान हूँ, इनको घर मै ही बिठाऊँगा, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. बाळापूर येथील आघाडीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना...
ऑक्टोबर 09, 2019
अकोला : मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी करणार अशी घोषणा केली. मात्र, ही घोषणा फसवी निघाली. त्यामुळे जे आश्वासन पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष...
ऑक्टोबर 09, 2019
विधानसभा 2019 :  पारनेर -  ‘‘युती सरकारने अवघ्या ३१ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले; मात्र शे-पाचशे उद्योजकांचे ७८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने भरले आहेत. तरीसुद्धा अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. हजारो कामगार बेरोजगार होत आहेत. दुसरीकडे, कर्जबाजारीपणामुळे १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या....
ऑक्टोबर 08, 2019
अकलूज : या देशाच्या इतिहासात भाजप सरकारच्या काळात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ आली. हे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे आहोत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास पहिल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही केला तर,...
ऑक्टोबर 07, 2019
घोटी : सरकार जाती धर्म व झुंडशाहीवर चालत नाही, भाजप सेनेच्या कार्यकाळात शेतकरी मेटाकुटीला आला, कारखाने बंद झाले, बेरोजगार तरुण रस्त्यावर आले, सरकारचे नियोजन शून्य कारभारा बरोबरच शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा घाट या सरकारने घातला.,...