एकूण 920 परिणाम
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 11, 2019
चंदगड - या वर्षी काजू पिकाच्या उत्पादनात ८० ते ९० टक्के घट झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी येथे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, अनंत पेडणेकर...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
जून 07, 2019
बेळगाव -  गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रकल्पाचे काम  कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही असा निर्धार करीत हलगा ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनी प्रकल्प बंद न केल्यास विष प्राशन...
जून 04, 2019
मंगळवेढा : दक्षिण भागातील दुष्काळी गावांसाठी मंजूर असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता व बजेटमध्ये निधीच्या तरतूदीसाठी प्रशासनाकडून होत असलेल्या चालढकलीच्या विरोधात महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत नंदेश्वर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन...
जून 02, 2019
बेळगाव - हलगा गावाजवळ उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात आज हलगा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसमोर बैठकीचे आयोजन केले होते. ग्रामस्थांचा वाढता विरोध पाहून  गावात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.   या बैठकीत माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी...
जून 02, 2019
औरंगाबाद - कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी विविध पद्धतीने आंदोलन करीत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. यावर सरकारने तत्काळ अनुदान जाहीर करीत पहिल्या टप्प्यातील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा केले; परंतु दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे ...
मे 29, 2019
नाशिक - जिल्हा बॅंकेसह अन्य बॅंकांकडून सक्तीची कर्जवसुली थांबवावी; अन्यथा शेतकरी सविनय कायदेभंग करतील, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी दिला. शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात कर्जमुक्ती आंदोलन व थकीत...
मे 26, 2019
अकोला : भाजप सरकारद्वारे शेतकऱ्यांचे शोषण केले जात असून, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, रविकांत तुपकर, पृथ्वीराज चव्हाण, दिनेश त्रिवेदी आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी आंदोलन पेटविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुकीच्या विजयामुळे शिरोळ तालुका पुन्हा एकदा भगवामय झाला आहे. आमदार उल्हास पाटील यांचा उत्साह वाढविणाऱ्या या निकालामुळे त्यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवारांची मात्र घोर निराशा झाली आहे. एका बाजूला कारखानदारांचे राजू शेट्टी यांना बळ असतानाही आमदार पाटील यांची झुंज यशस्वी ठरली आहे. शिरोळ...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत...
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी...
मे 17, 2019
बेळगाव - हलगा-मच्छे बायपासचे काम आज सकाळ वेगात सुरू करण्यात आले. यावेळी  शहापूर शिवारातील शेतकऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध केला. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली.  हलगा-मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. असे असताना देखील गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांनी बळाचा वापर करून बायपास...
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा...
मे 09, 2019
मंठा :  दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही, परंतु नदीपात्रात पाणी सोडून मंठा-परतूर-सेलू-घनसावंगी तालुक्‍यातील जनतेची तहान भागविणाऱ्या निम्न दुधना धरणातील पाण्याची नासाडी करू नये, या मागणीसाठी मंठा-परतूर तालुक्यातील काही पक्षांचे नेते, शेतकरी व...
मे 07, 2019
सांगली - आटपाडी तालुक्‍यातील दुष्काळाची दाहकता वाढण्यास आमदारच जबाबदार असल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील आणि जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. आटपाडी पंचायत समितीच्या आमसभेसाठी सांगलीतील स्टेशन चौकात १३ मे रोजी धरणे आंदोलनाचा इशाराही...
मे 03, 2019
जयसिंगपूर - राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करण्याचा इशारा पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. कारवाईच्या धसक्‍याने जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली असली तरी अद्याप पंधरा...
मे 02, 2019
बेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. याबाबत अधिक माहिती अशी...
एप्रिल 28, 2019
'एक तरफ किसान मर रहा हैं खेतो में, और उनका बच्चा जवान मर रहा देश की सीमा पर. ये अपनी पीठ थपथपाते हैं और फर्जी राष्ट्रवाद का नारा लगाकरके देश की सत्ता काबीज करना चाहते हैं.'  विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार प्रचाराची सांगता करताना केलेल्या भाषणातील हा मुद्दा. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
एप्रिल 27, 2019
मंगळवेढा : तब्बल वीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठीच्या मंजूर केलेल्या म्हैसाळ योजनेचे पाणी तब्बल 20 वर्षानंतर आज सकाळी अखेर मंगळवेढ्याच्या सीमेवर आल्यामुळे या भागातील शेतकय्रातून आनंद व्यक्त केला जात आहे. या सीमावर्ती भागाचा सीमावर्ती भागातील दुष्काळी...