एकूण 531 परिणाम
जून 25, 2019
नाशिक - कृषीनिविष्ठांची १४ हजार कोटींची बाजारपेठ असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बियाण्यांच्या गेल्या पाच वर्षांत दुप्पटीने भाववाढ झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी झाली आहे. मॉन्सूनच्या खोळंब्याने ज्वारीच्या सात लाख १९ हजार, मुगाच्या तीन लाख ९७ हजार आणि उडदाच्या तीन लाख १८ हजार हेक्‍...
जून 25, 2019
शेतशिवारांत बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित ‘एचटीबीटी’ बियाण्याची पेरणी करून शेतकरी संघटनेने सविनय आदेशभंगाचे आंदोलन हाती घेतले आहे. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध पर्यावरण संरक्षण अशा कचाट्यात हा प्रश्न आहे. जनुकसंशोधित बियाण्यांच्या...
जून 24, 2019
चंद्रपूर : वनविभागाने शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. 17 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा होणार आहे. तब्बल 33 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे निमित्त साधून वनविभागाने हा...
जून 24, 2019
मुंबई - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना सोलापूर जिल्ह्यातील जातेगावातील एका अपंग शेतकऱ्याने कर्जासाठी अर्ज केला म्हणून त्याच्या सातबारावर एक लाखाचा बोजा वाढला आहे. दोन वर्षांपासून सातबारावर अपंग वित्त व विकास महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची नोंद असल्याने कांतीलाल शिंदे...
जून 24, 2019
सातारा - मॉन्सून आले रे आला... म्हणेपर्यंत ‘लांडगा आला रे आला’ गोष्टीप्रमाणे पावसाची अवस्था झाली आहे. गत दहा वर्षांत मॉन्सूनचे आगमन सर्वाधिक लांबले असून, प्रारंभीचा पाऊसही कमी पडला आहे. गतवर्षी दुष्काळाचे चटके संपूर्ण जिल्ह्याने सोसले असतानाच यावर्षीही पाऊस लांबणीवर पडल्यामुळे सर्वदूर भीतीचे ढग...
जून 22, 2019
कर्जमाफीचा पहिला मानकरी म्हणून ज्या शेतकऱ्याचा सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला, त्याच अशोक मनवर यांना आज मंत्रालयात पोलिसांनी अटक केल्याने याचे तीव्र पडसाद विधिमंडळत उमटले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही याची गंभीर दखल घेतली. अशोक मनवर हे...
जून 21, 2019
वणी (जि. यवतमाळ)  : येथील वणी-भालर रोडवर जी. एस. ऑइल मिलमधून दोन ते तीन वर्षांपर्यंत सोयाबीनपासून तेल व इतर पदार्थ बनविण्याचे काम सुरू होते. या कंपनीच्या संचालकांनी अनेक शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधींचे कर्ज काढून कंपनी बंद केली. कर्ज न भरल्याने बॅंकेने कंपनीला कुलूप लावले. या घोटाळ्याची चौकशी...
जून 21, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : शेतकरी संघटना वर्धा जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी (ता.20) तालुक्‍यातील शेगाव (कुंड) येथे हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जैविक, जनुकीय बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा, जीवनावश्‍यक वस्तूंचा कायदा, झुगारत मधुसूदन हरणे यांच्या शेतात प्रतिबंधित अप्रमाणित कापूस...
जून 21, 2019
लातूर - शेतकरी आत्महत्येनंतर त्याच्या पत्नीला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. कधी कधी तर जगणेच कठीण होते. हे लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाने अडीच वर्षे अभ्यास करून केलेल्या शिफारशींची राज्य शासनातर्फे अंमलबजावणी केली जाणार आहे. यात महसूल, महिला आणि बालकल्याण, शालेय शिक्षण, आरोग्य, कृषी...
जून 21, 2019
वेंगुर्ले -  मठ - टाकेवाडी येथील शेतकरी मंगेश महादेव नाबर यांना बेकायदेशीर व बोगस सेंद्रिय खत पुरवल्याप्रकरणी कोल्हापूर येथील सेंद्रिय खत कंपनीचे निवृत्ती सोनवणे (रा.उस्मानाबाद) आणि राजू मकानदार (रा.कोल्हापूर) या वितरकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभाग व...
जून 20, 2019
नागठाणे - ‘गाव करील ते राव काय करील’ ही उक्ती सर्वार्थाने साध्य करताना रेवंडे या दुर्गम भागातील गावाने बचतगटाची चळवळ स्वतःसाठी आधार बनविली आहे. केवळ १०० रुपयांवर सुरू झालेल्या इथल्या बचत गटाने शासनाच्या सहकार्याने तब्बल एक कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी सामूहिक शेती प्रकल्प हाती घेतला आहे. रेवंडे हे...
जून 19, 2019
नागपूर - शेतकरी हितासाठी राज्य सरकारने २०१६-१७ मध्ये फळे, भाजीपाला आणि काही डाळी नियमनमुक्त केल्या. या निर्णयाचा उद्देश उद्दात्त असला तरी यामुळे  बाजार समित्यांतील एकूण आर्थिक उलाढालीवर परिणाम जाणवू लागला आहे. कळमना येथील बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीत २०१६ पासून सातत्याने घट होत असून...
जून 19, 2019
शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रगतिशील शेतकरी आनंदकुमार अंत्रोळीकर यांनी उसामध्ये ‘सबसरफेस ड्रिप’ तंत्राचा प्रयोग केला आहे. यंदा उन्हाळ्यातही त्यांनी याच तंत्राने पाच एकरांत टोमॅटोदेखील घेतला आहे. त्याचे...
जून 19, 2019
एकत्रित कुटुंबाची शक्‍ती खरोखरंच किती मोठी असते, याचे उदाहरण बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाचे देता येईल. एकेकाळी केवळ दीड एकरांपुरती जमीन असलेल्या या कुटुंबातील सात भावांनी कष्ट, चिकाटीतून आपल्या शेतीचा तब्बल १९७ एकरांपर्यंत विस्तार करण्यापर्यंत मजल गाठली आहे. फळबाग शेतीला दुग्ध...
जून 19, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्‍टरी २५ हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आज राज्यातील...
जून 18, 2019
साकोरा ः बोराळे (ता. नांदगाव) येथील प्रगतिशील शेतकरी भिलासाहेब राजपूत यांची केळीची इराणला निर्यात होत आहे. श्री. राजपूत यांनी आतापर्यंत कांदा, कापूस, केळीची उत्कृष्ठ पिके घेतली आहेत. गतवर्षी दुबईत त्यांनी कांदा निर्यात केला. श्री. राजपूत यांनी गुजरातमध्ये 25 वर्षे कापूस खरेदी अधिकारी...
जून 18, 2019
नागठाणे : 'गाव करील ते राव काय करील' ही उक्ती सर्वार्थाने साध्य करताना रेवंडे या दुर्गम भागातील गावाने बचतगटाची चळवळ स्वतःसाठी आधार बनविली आहे. केवळ शंभर रुपयांवर सुरु झालेल्या इथल्या बचतगटाने शासनाच्या सहकार्याने तब्बल एक कोटी रूपयांचा महत्वाकांक्षी सामूहिक शेती प्रकल्प हाती घेतला आहे. रेवंडे हे...
जून 18, 2019
वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषिकेश सोनटक्‍के (टाकरखेडा, जि. अमरावती) या २४ वर्षीय तरुणाने चार वर्षांतच संत्रा शेतीत दमदार पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सध्या दहा एकरांतील ११०० झाडांचे काटेकोर व्यवस्थापन तो आत्मविश्‍वासपूर्वक करतो आहे. स्वतः प्रशिक्षण, मार्गदर्शन घेत अन्य शेतकऱ्यांनाही...
जून 17, 2019
शहरात भाजीपाला महाग मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळत नाही. शेती म्हणजे नुसता बेभरवशाचा धंदा असे सर्वच म्हणत असतात. मात्र, शेतीला शास्त्रीय ज्ञानाची जोड व विक्रीसाठी अर्थशास्त्राची जोड दिली तर नोकरीसाठी शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही, हे नगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील...
जून 16, 2019
पावसाळ्यात अडीचशे इंचाहून अधिक पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य हे दृश्‍य कोकणात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. काही ठिकाणी नद्या, उपनद्या किंवा बंधाऱ्यांमुळे बारमाही पाणी उपलब्ध असते. पण दुर्दैवाने ते शेतापर्यंत आणण्यासाठी आर्थिक ताकद परिसरातील अल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये नाही. अशा ठिकाणी पाणी...