एकूण 9 परिणाम
जुलै 19, 2018
समाधानकारक पावसाचा परिणाम, सर्व सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक माळशिरस - सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी राज्यातून निघालेल्या सकल संतांच्या पालख्यांसमवेत मोठ्या संख्येने भाविक पंढरीची वाट चालत असून, सर्वत्र झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या उरकून वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. संत...
जुलै 17, 2018
डोर्लेवाडी - विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे निघालेल्या संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे पिंपळी (ता. बारामती) येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हजेरीत मेंढ्यांचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी (ता. १६) बारामतीचा मुक्काम आटोपून सकाळी पालखी...
जुलै 13, 2018
जेजुरी - हिरवागार डोंगर, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, थंडगार वारा अशा वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीपासून तीन किलोमीटरवरील दौंडज खिंडीत सकाळी न्याहारीसाठी विसावला होता. भाजी-भाकरी व फराळाचा आस्वाद घेत वारकरी गावाकडच्या गप्पांत रंगून गेले होते. जणू हिरव्यागार डोंगरात...
जुलै 13, 2018
सातारा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर लोणंद व फलटण येथे महसूल यंत्रणा, नगरपालिका, ग्रामपंचायत, मंदिर व संस्थान यांच्या सहकार्याने ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद वारीतील प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक यांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज...
जून 29, 2017
पालखी मार्गावरून : राज्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम थेट संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर झाला आहे. राज्यातील शेतकरी परेणीच्या कामात गुंतला असल्यामुळे पायी वारी करणाऱ्या भाविकांची गर्दी यंदा कमी असल्याचे दिसून येते. मागील वर्षी...
जून 27, 2017
सुखदेव गायकवाड, काळेवाडी, ता. दौंड, पुणे आभाळात ढग दाटून येतात, पाऊस मात्र पडत नाही. पेरण्या केल्या; पण पाऊस नसल्याने चिंता वाटते. दिवसभर दिंडीत चालताना भजनात दंग होतो. सर्व काही विसरायला होते. पण घरून मुलीचा फोन आला आणि पावसाची चिंता वाढली. आता विठूमाउलींच्या संगतीत चालतोय. त्यालाच आमची चिंता...!...
जून 26, 2017
आपल्या देशात पूर्वापार दोन संस्कृती नांदताना दिसतात. एक "नागरी' आणि दुसरी "नांगरी'! दोन्ही संस्कृतींत जमीन- आसमानाचे अंतर आहे. नागरी संस्कृती ही विद्या, ज्ञान, कला, शास्त्र, लेखनसंबंधित; तर नांगरी संस्कृती ही श्रमाशी, काबाडकष्टाशी निगडित बहुजनांची आहे. एकाचे नाते अक्षराशी, तर दुसऱ्याचे वखराशी...
जून 22, 2017
मालन पमाजी हरगुडे,  (सणसवाडी, जि. पुणे) वारीत ना कुणी मोठा, ना कुणी श्रीमंत... सारेच एकसमान... विठुरायाचे भक्त... हीच भावना आषाढी एकादशी जवळ येईल, तशी दृढ होत जाते.  ‘ज्ञानबा- तुकाराम...’ हा जगण्याचा मंत्र आहे. सात्त्विकतेचा गंध आहे. अभंग जसे साऱ्याच सुरात मिसळतात, तसे वारीत सारेच पांडुरंगाच्या...
जून 18, 2017
आळंदीत राज्यभरातील वैष्णवांची गर्दी आळंदी - माउलींचा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणारा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत इंद्रायणी तीरी वैष्णवांची गर्दी झाली होती. इंद्रायणीचा तीर आणि अवघी अलंकापुरी टाळमृदंगाचा गजर आणि ‘माउली’ नामाच्या अखंड जयघोषाने दुमदुमून गेली.  जाईन गे माये, आळंदीये तया, पारणे...