एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 03, 2017
औरंगाबाद : खुल्ताबाद तालूक्याच्या खिर्डी शिवारात 2 एकरात साकारला आहे, निसर्गराजा गणेश. गहू, स्वीट काॅर्न आणि ज्वारीच्या 45 किलो तृणधान्य पेरून गणराय साकारले आहेत. शेतकरी कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे व अलका कोरडे यांनी. पाणी बचत, पर्यावरण संवर्धनाचे लोकांना संदेश यातुन देण्याचा...
सप्टेंबर 03, 2017
तुळजापूर - संकटामुळे खचून न जाता धैर्याने सामोरे जात संकटावर मात करण्याचा संदेश देत श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती गणेश मंडळासमोर राजा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी लक्षवेधी देखावा सादर केला. गणेशोत्सव अंतिम टप्प्यात आल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे....
सप्टेंबर 02, 2017
लोणावळा - लोणावळा परिसरात या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक देखाव्यांसह समाजप्रबोधन करणाऱ्या विषयांवर आधारित देखाव्यांवर भर देण्यात आला आहे.  मानाचा पहिला गणपती असलेल्या रायवूड गणेश मंडळाची गणेशमूर्ती भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सचिन गोणते यंदाच्या...
ऑगस्ट 31, 2017
चिखली - चिखली परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी पौराणिक, सामाजिक देखाव्याबरोबरच जिवंत देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम गणपती मंडळाकडून राबविले जात आहेत. त्याचबरोबर मुलगी वाचवा, शेतकरी आत्महत्या व उपाय, पाणी वाचवा या द्वारे सामाजिक संदेश...
ऑगस्ट 30, 2017
मंडणगड - महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा गडकिल्ले आणि भीषण गंभीर बनत चाललेली पाणीटंचाई यावर भाष्य करीत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गडकिल्ले व जलसंवर्धनाचा संदेश दिला आहे. तुतारीच्या गजरात पर्यावरणाचा संदेश घेवून येणारी किल्ले संवर्धन एक्‍स्प्रेसद्वारे गणेशभक्तांना गडकिल्ल्यांची सफर व...
ऑगस्ट 30, 2017
गडहिंग्लज - भाविकांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या गणरायाची वाजत-गाजत प्रतिष्ठापना झाली आहे. शहरातील ३५ हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईने शहर उजळून गेले आहे. यंदाही बहुतांश मंडळांनी भव्य मूर्तींवर आणि विद्युत रोषणाईवरच भर दिला आहे. उर्वरित अर्ध्या...
ऑगस्ट 25, 2017
गणेश उत्सवासाठी लोकांकडून वर्गणीच मागितली जात नाही, उत्सवाच्या काळात आरतीची वेळ एका मिनिटानेही मागे-पुढे केली जात नाही किंवा आरतीसाठी प्रमुख पाहुणा यायचा आहे, म्हणून त्यांची वाट पाहत कोणीही थांबत नाही, विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी तर लांबच; पण टाळ मृदंग व एकसुरात टाळ्यांशिवाय दुसरं काहीही असत नाही......
ऑगस्ट 23, 2017
मिरज - घरगुती गणेशोत्सवासाठी घरात मूर्ती बनवायची आणि विसर्जनही घरातच करायचे, अशी निसर्गस्नेही संकल्पना शेकडो कुटुंबांनी अंमलात आणली आहे. ‘निसर्गसंवाद’च्या सात वर्षांतील प्रयत्नांना यंदा चांगले यश आले आहे. प्रतिसादही चांगला मिळतो आहे. २०१० मध्ये केवळ तीन गणेशमूर्तींनी सुरू झालेल्या उपक्रमात यंदा...
ऑगस्ट 23, 2017
मिरज - घरगुती गणेशोत्सवासाठी घरात मूर्ती बनवायची आणि विसर्जनही घरातच करायचे, अशी निसर्गस्नेही संकल्पना शेकडो कुटुंबांनी अंमलात आणली आहे. ‘निसर्गसंवाद’च्या सात वर्षांतील प्रयत्नांना यंदा चांगले यश आले आहे. प्रतिसादही चांगला मिळतो आहे. २०१० मध्ये केवळ तीन गणेशमूर्तींनी सुरू झालेल्या उपक्रमात यंदा...