एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
प्रत्येक माणूस, मग तो नोकरी करणारा असो अथवा व्यवसाय करणारा, दर महिन्याला काही ना काही उत्पन्न कमावत असतो. होणाऱ्या कमाईतून आपले गरजेचे खर्च भागल्यावर प्रत्येक माणसाकडे दर महिन्याला काही रक्कम शिल्लक राहते. शिल्लक राहिलेली ही रक्कम कुठे ना कुठेतरी गुंतवायची असते. ही गुंतवणूक प्रामुख्याने पारंपरिक...
ऑगस्ट 19, 2019
शेतकऱ्याला नवे घर घ्यायचे असल्यास गृहकर्जाचा मार्ग सहजपणे उपलब्ध नसतो. कारण, गृहकर्जासाठी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची आणि अटींची पूर्तता तो करू शकत नाही. यामुळे ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून असणारी खूप मोठी लोकसंख्या गृहकर्जाच्या सुविधेपासून वंचित राहिलेली दिसते. पण, आता ग्रामीण गृहवित्तपुरवठा (...
जुलै 29, 2019
नवी दिल्ली:  सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधील विलीनीकरणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तीन ते चार प्रादेशिक ग्रामीण बॅंकांची भांडवली बाजारात नोंदणी करण्याचे सरकारने नियोजन आहे. त्याच बरोबर भारतीय आयुर्विमा कंपनी अर्थात एलआयसीचे देखील भारतीय शेअर बाजाराच्या नोंदणी बाबत विचार सुरु आहे. एलआयसीची शेअर...
फेब्रुवारी 02, 2019
अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : देशभर आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे ढोलताशे जोरात वाजत असताना आज हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मोदी सरकारचा सहावा निवडणूक अर्थसंकल्प मांडला. "इलेक्‍शन तोंडावर, सरकार घरचं, होऊ दे खर्च' या तत्त्वाला अनुसरून अखेरच्या षटकात अर्थमंत्र्यांनी घोषणांची तुफान फटकेबाजी करत...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई: अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी देशातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत मध्यमवर्गीय करदाते, छोटे शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार, महिला बरोबरच शेवटच्या वर्गातील नागरिकांसाठी मोठ्या घोषणा...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्लीः एकवीस हजारांपेक्षा आधीक वेतन असणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रतिमहिना तीन हजार रूपये निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. यासाठी कामगारांना प्रतिममहिना 100 रूपये भरावे लागणार असून, 60 वर्षानंतर तीन हजार निवृत्तीवेतन दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ देशभरातील 10 कोटी...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : शेतकरी आणि मध्यम वर्ग या दोघांवर भर असलेल्या मोदी सरकारने यंदाच्या हंगामी अर्थसंकल्पात दोन्ही घटकांना समाधानी करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकर्‍यांसाठी वार्षिक अनुदानाची घोषणा केल्यानंतर हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी पाच लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प मंडळाला सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अग्रभागी ठेवत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. गोयल म्हणाले, ''शेतकरी वर्गाचा विकास व्हावा, शेतकऱ्याचे उत्पन्न...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली:  येत्या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर लोकप्रिय घोषणा होऊ शकतील असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. पण हा अर्थसंकल्प तयार कसा केला जातो आणि काय त्याची प्रक्रिया...
जानेवारी 15, 2019
नवी दिल्ली: येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून मध्यम वर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींकडून प्रत्यक्ष कराच्या रचनेत मोठे बदल होणार आहेत. येत्या अर्थसंकल्पात जेटली प्राप्तिकराच्या मर्यादेत दुपटीने वाढ करण्याची शक्यता...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी 2019 रोजी सादर करणार आहे. त्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारी पासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. हंगामी अर्थसंकल्पावरून अर्थमंत्रालयातील तयारी आता अंतिम...
फेब्रुवारी 10, 2018
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता लोकांना  केंद्रीय अर्थसंकल्प समजावून  सांगण्यासाठी  'लंच पे बजेट चर्चा' करण्याचा खासदारांना सल्ला दिला आहे. गेल्या निवडणुकीत मोदींनी  'चाय पे चर्चा'चा करून लोकांना त्यांच्या पक्षाचे 'व्हिजन' समजावून सांगितले होते. मोदींनी आता खासदारांना नवा 'टास्क' दिला...
डिसेंबर 19, 2017
ठाणे - तत्त्वत: व निकषांच्या घोळामुळे सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेवर विरोधकांकडून रान उठवले जात असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती (टीडीसीसी) बॅंकेने दीड लाखांपेक्षा जास्त कर्जाचा बोजा असणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आशेचा किरण दाखवला आहे. त्यानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत दीड...
नोव्हेंबर 08, 2017
नोटाबंदीमुळे अनेक शेतीमालाचे भाव पडले आणि हा काळ खूप मोठा होता हे आता अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले, हेदेखील सिद्ध झाले आहे. पण, नोटाबंदीच्या काळात अनेक शेतकऱ्यांना असे वाटत होते, की जर खरोखरच काळा पैसा बाहेर येणार असेल आणि भ्रष्ट लोकांचे नुकसान होणार असेल, तर आमचे...
नोव्हेंबर 08, 2017
नोटाबंदी करून केंद्र सरकारने बाजारातील जवळपास ८७ टक्के रक्कम काढून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘काळ्या पैशाला’ आळा घालण्यासाठी म्हणजेच, सरकारच्या दृष्टीने ज्या उत्पन्नावर आणि आर्थिक व्यवहारांवर कर भरला गेलेला नाही, अशा पैशाला आळा घालण्यासाठी नोटाबंदी केल्याचे जाहीर केले, त्या वेळी सर्व जनतेने...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई : 'इन्फोसिस' या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला मुक्तपणे काम करू दिले नसल्याचे सांगत सिक्का यांनी व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. सिक्का यांच्या कार्यपद्धतीबाबत काही...
ऑगस्ट 02, 2017
मुंबई : निर्धारित लक्ष्यापेक्षा चलनवाढ नियंत्रणात असल्याने अखेर रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली. यामुळे रेपो दर 6 टक्के झाला असून बँकांवर आता कर्जाचा दर कमी करण्याचा दबाव वाढला आहे.  रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची दोन दिवसांची बैठक गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांच्या...
जुलै 04, 2017
मुंबई: रिलायन्स जिओच्या 'धन धना धन' आणि 'समर सरप्राइज' ऑफरची मुदत चालू महिन्यात संपुष्टात येणार आहे. 'धन धना धन' ऑफर संपुष्टात आल्यानंतर कंपनीने 'समर सरप्राइज' ऑफर देऊ केली होती. त्यामध्ये 303 रुपयांचे रिचार्ज आणि 99 रुपयात प्राईम मेंबरशिप देण्यात आली होती. कंपनीने या नव्या ऑफरअंतर्गत तीन...
जून 12, 2017
मुंबई : बुडीत कर्जे आणि तोट्यामुळे चर्चेत आलेल्या आयडीबीआय बॅंकेने पुन्हा उभारी घेण्याची तयारी सुरू केली आहे. बॅंकेतर्फे शेतापासून ते बाजारातील वितरणापर्यंत कर्ज देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. याद्वारे कृषी क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाची आर्थिक गरज भागविली जाईल, अशी माहिती आयडीबीआय बॅंकेचे...