एकूण 403 परिणाम
जून 07, 2019
बेळगाव -  गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रकल्पाचे काम  कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही असा निर्धार करीत हलगा ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनी प्रकल्प बंद न केल्यास विष प्राशन...
जून 07, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या धावत्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतील नावे मुख्यमंत्र्यांनी पक्षनेतृत्वाकडून 'फायनल' करून...
जून 02, 2019
बेळगाव - हलगा गावाजवळ उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात आज हलगा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसमोर बैठकीचे आयोजन केले होते. ग्रामस्थांचा वाढता विरोध पाहून  गावात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.   या बैठकीत माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी...
जून 01, 2019
बेळगाव : हलगा गावातील सांडपाणी प्रकल्पाचे काम करण्यासाठी संबंधित जागी चारही बाजूने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या कामाला स्थानिक शेतकर्‍यांनी आक्रमक होत विरोध केला होता. या प्रकल्पाचे काम काल (शुक्रवार) शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना पिटाळून लावले होते. त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तात काम सुरू झाले...
मे 31, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णयांचा धडाका सुरू केला. त्यात त्यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या.  शेतकऱ्यांसाठी 10,774 कोटी रुपयांची निवृत्तिवेतन योजना जाहीर करण्यात आली असून...
मे 30, 2019
पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या 1-14 उताऱ्यांवर ज्यांची नावे आहेत. त्या सगळ्यानांच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याशिवाय महामार्ग रुंदीकरणात साठवून ठेवलेली माती, घातलेला मातीचा भराव कोसळून पावसाळ्यात रस्ता अपघातग्रस्त बनू नये यासाठी...
मे 24, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वप्रथम देशाचे आर्थिक स्वास्थ्य सुधारावे लागेल. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना उपाययोजना आखाव्या लागतील. उद्योगक्षेत्राला चालना देऊन रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.  1. उद्योग क्षेत्र  - जमीन...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख...
मे 17, 2019
बेळगाव - हलगा-मच्छे बायपासचे काम आज सकाळ वेगात सुरू करण्यात आले. यावेळी  शहापूर शिवारातील शेतकऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध केला. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली.  हलगा-मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. असे असताना देखील गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांनी बळाचा वापर करून बायपास...
मे 11, 2019
लखनौ : सध्याचा पंतप्रधान हा उत्तर प्रदेशातील जनतेने निवडून दिलेला आहे आणि पुढचा पंतप्रधानही उत्तर प्रदेशातील जनताच निवडून देईल. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी असून, भाजपला जोरदार लढत...
मे 07, 2019
भिवानी (हरियाना) : बेरोजगारीशी लढण्यासाठी "बॉक्‍सर' मोदी रिंगमध्ये उतरले; पण अखेर त्यांनी आपल्या प्रशिक्षकालाच (अडवानी) पंच मारले, असा टोला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मारला.  मुष्टीयोद्‌ध्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवानी येथील सभेत राहुल यांनी तोच संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र...
मे 06, 2019
अहमदाबादः सापाने दंश केल्याच्या रागातून एका ज्येष्ठ नागरिकाने (वय 70) सापाचा चावा घेतला. या घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील अजन्वा या गावात ही घटना घडली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (सोमवार) दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी...
मे 06, 2019
भिवानी (हरियाना) : बेरोजगारीशी लढण्यासाठी "बॉक्‍सर' मोदी रिंगमध्ये उतरले; पण अखेर त्यांनी आपल्या प्रशिक्षकालाच (अडवानी) पंच मारले, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) मारला. मुष्टीयोद्‌ध्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवानी येथील सभेत राहुल यांनी तोच संदर्भ देत पंतप्रधान...
मे 04, 2019
बेळगाव : शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात रस्ता करण्याचे काम बंद करण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बुलडोझर, जेसीबी व इतर मशिनरी लावून उभ्या पिकातून रस्ता करण्याचे काम हाती...
मे 04, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. LIVE: Congress President @...
मे 02, 2019
बेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. याबाबत अधिक माहिती अशी...
एप्रिल 28, 2019
बेळगाव - राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांपैकी बहुतेक तालुके उत्तर कर्नाटकातील आहेत. कर्नाटकात उगम पावणाऱ्या व कर्नाटकातूनच समुद्राला जाऊन मिळणारे काळी नदीचे पाणी व्यर्थ ठरत आहे. त्याचा योग्य वापर झाल्यास उत्तर कर्नाटकातील दुष्काळी परिस्थिती नाहीशी होऊ शकते. यासाठी काळी-घटप्रभा-मलप्रभा नदीजोड...
एप्रिल 19, 2019
चिक्कोडी - देशात राष्ट्रवाद पाहिजे की वंशवाद हे मतदारांनी ठरविण्याची वेळ आली आहे. जनतेचा विश्‍वास, प्रेम हेच चौकीदाराचे भांडवल आहे. नवमतदार, शेतकरी, मध्यमवर्गीय व सामान्य वर्गाने समस्या निवारण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले....
एप्रिल 16, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... शेतकरी महत्त्वाचेच; पण जवानांचे बलिदानाकडे का दुर्लक्ष करायचं? शत्रुघ्न सिन्हांची पत्नी सपकडून निवडणुकीच्या रिंगणात यापुढे...