एकूण 17 परिणाम
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
डिसेंबर 14, 2018
अडीच हजार वर्षांपूर्वीचं ‘आन्तिगॉन’, शेक्‍सपिअरचं ‘हॅम्लेट’ अशा कलाकृतींचं शिवधनुष्य राज्य नाट्य स्पर्धेत लीलया पेलणाऱ्या परिवर्तन कला फाऊंडेशनच्या टीमनं यंदाही ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाचा सफाईदार प्रयोग सादर केला. अठराव्या शतकातील शेवटची पंचवीस वर्षे आणि पुढे एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला फ्रेंच...
डिसेंबर 07, 2018
राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने खराखुरा अस्सल ग्रामीण बाज असलेला ‘हॅलो मी चेअरमन बोलतोय’ या नाटकाचा प्रयोग बुधवारी (ता. ५) भुयेवाडी (ता. करवीर) येथील संस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या टीमनं सादर केला. दोन वर्षांपासून स्पर्धेत दचकतच प्रवेशिका भरणाऱ्या या टीमचा हा प्रयोग तितकाच रंगतदार झाला.  नाटक...
नोव्हेंबर 29, 2018
महादेवभाई देसाई हे महात्मा गांधीजींचे सचिव. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर गांधी विचारांनी प्रेरित होऊन ते महात्मा गांधींच्या सान्निध्यात आले आणि आयुष्यभर त्यांच्यासोबत स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहिले. त्यांनी जी रोजनिशी लिहिली. त्या रोजनिशीवर आधारित एकपात्री नाटक लिहिले ते रामू रामनाथन यांनी. येथील...
ऑगस्ट 23, 2018
वेश्या व्यवसायातील वेदनांना मांडणारा 'लव्ह सोनिया' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. काल (ता. 23 ऑगस्ट, बुधवार) सोशल मिडीयावर सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकांचे पोस्टर व्हायरल झाले होते. सिनेमाचे दिग्दर्शन तरबेज नुरानी यांनी केले आहे.  मानवी तस्करी, देहव्यापार आणि यातून होणारी निष्पाप...
मे 11, 2018
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील परिस्थिती दर्शविणारे अनेक चित्रपट अलिकडे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'वंटास' हा चित्रपट. यात केवळ ग्रामीण भागच दाखविण्यात आलेला नाही तर यातील कलाकारही ग्रामीण भागातीलच आहे. 'वंटास' सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्यानिमित्तच चित्रपटाचा हिरो अजय वर्पे याने 'सकाळ'शी...
मे 03, 2018
अक्षय कुमारची इमेज सध्या सामाजिक चित्रपट करणारा अभिनेता अशी झालेली आहे. ऍक्‍शन हिरो ते सोशल हिरो असा त्याचा प्रवास सुरू झाला आहे. अक्षयला सध्या शेतकरी आणि गाव यावर चित्रपट बनवायचा आहे. अक्षय म्हणतो, "मी सध्या शेतकरी आणि गावाशी निगडित कथेवर चित्रपट बनवू इच्छितो. यासाठी मी...
मे 02, 2018
शशांक शेंडे सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर पूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  मुंबई - 55 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात "रेडू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. "मुरांबा', "क्षितिज - एक होरायझन' या चित्रपटांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. "रेडू' या चित्रपटासाठी...
नोव्हेंबर 12, 2017
मुंबई : ‘सैराट’ चित्रपटातील आपल्या भूमिकेने सगळ्यांना याड लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूनंतर आता तिचे आई-वडीलही चित्रपटात काम करणार आहेत. तुम्हाला वाचून धक्का बसला असेल पण ही बातमी खरी आहे. रिंकूची आई आशा राजगुरु आणि वडील महादेव राजगुरु हे आगामी ‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटातून मोठ्या...
ऑक्टोबर 29, 2017
उदयनराजे भोसले यांनी दिल्या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा   मुंबई : एक व्यक्ती समाज बदलू शकतो का? कदाचित याचं उत्तर देणे कठीण होईल. परंतु एका व्यक्तीसाठी लाखोंचा जनसमुदाय एकटवला तर मात्र चित्र बदलू शकते. अशाच प्रकारचा विषय सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील गणेश शिंदे या उमद्या तरुणाने एक मराठा...
ऑक्टोबर 27, 2017
-बबन २९ डिसेंबर ला होणार प्रदर्शित मुंबई : 'साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला...'  या सोप्या शब्दाआधी येणारी व्हायोलिन ची कर्णमधुर सुरावट, त्यावर बासरीचा सुंदर साज अशा या अवीट गाण्यावर हळुवारपणे ठेका धरायला लावणारा ताल आणि स्क्रीनवर दिसणारे सुंदर खेडेगाव, हिरवीगार शिवारे, याच गावातले कॉलेज आणि एका...
सप्टेंबर 25, 2017
आंतराराष्ट्रीय जाहिरातीत झळकलेल्या मराठी अभिनेत्याची व्यथा मुंबई : अभिनयाच्या वेडापायी घरदार सोडून मुंबईत दाखल झाले आणि यशस्वी झाले किंवा स्पॉटबॉय बनले अशा अनेक कथा आपण ऐकल्या आणि पाहिल्या. पण जोवर अभिनेता म्हणून नावारुपास येत नाही तोवर लग्नच करणार नाही, असा पण केलेला एक अभिनेता आहे...शरद जाधव! ...
जुलै 27, 2017
नवी दिल्ली : आणीबाणीच्या काळातील कथानक असलेला 'इंदू सरकार' चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाचे खेळ रोखावे यासाठी एका महिलेने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळून लावली आहे.  इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी 1975 ते 1977 या...
जून 23, 2017
बॉलीवूडचा किंग खान शाहरूख आणि सुलतान गर्ल अनुष्का शर्मा यांचा आगामी चित्रपट "जब हॅरी मेट सेजल' सिनेमातील पहिलं गाणं "राधा' प्रदर्शित झालं. सुखविंदर सिंग आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरांत सजलेल्या "राधा' या गाण्यावर शाहरूख आणि अनुष्का थिरकताना दिसताहेत. या गाण्याची सुरुवात होते शाहरूखपासून. सेजल ऊर्फ...
जून 13, 2017
पुणे : शेतकर्यांच्या संपातून नुकताच कुठे मोकळा श्वास घेणार्या राज्य सरकारसमोर आता नवी अडचण उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठी चित्रपटांना 1 जुलैपासून लागू होणारा जीएसटी कर तातडीने रद्द करावा अन्यथा मराठी सिनेसृष्टीला संप करण्यावाचून गत्यंतर नसेल, असा निर्णय सोमवारी पुण्यात...
जून 08, 2017
मुंबई ; काही दिवसांपूर्वी गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते अचानक चर्चेत आला. याचे कारण अचानक एका दिवशी अवधूत गुप्ते यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून शेतकरी संपाबाबत आक्षेपार्ह ट्‌विट आले. त्यानंतर सोशल मिडीयावर एकच गहजब उडाला. कमालीच्या वेगाने ते ट्‌विट पसरले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे आपण...