एकूण 3 परिणाम
जून 25, 2018
वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करणे हे धार्मिक कर्मकांड झाल्यामुळे भिंतीवर वडाचे चित्र काढून किंवा एखादी छोटी फांदी तोडून आणून त्याची पूजा करण्यासारखी हास्यास्पद रूढी प्रचलित झालेली दिसते. त्यामुळे आरोग्यासाठी वटवृक्षाच्या सान्निध्यात राहण्याचा मूळ हेतू साध्य होत नाही. धत्ते भारं...
मार्च 23, 2018
मनुष्याला भीतीमुक्‍त, ताणमुक्‍त होण्याची गरज आहे. लवकरात लवकर ताण कसा जाईल आणि संतुलन तनाचे व मनाचे कसे साधता येईल याबाबत आयुर्वेदात उपचार असू शकतात. असे उपचार शिकून घेणे आवश्‍यक. निदान रोज डोळे मिटून वीस-पंचवीस मिनिटे बसावे व भीतीला बाजूला ठेवून समोर आलेल्या जीवनाचा आनंद घ्यावा, यामुळेच मनुष्याला...
मार्च 31, 2017
"घामाघूम होणे', "घाम गाळणे', असे घामाविषयी अनेक वाक्‍प्रचार प्रचलित आहेत. शेतकरी घाम गाळून शेती करतो असे म्हटले जाते, कारण शेतीत करावे लागणारे कष्ट सर्वात अधिक असतात. कडक झालेली जमीन भर उन्हात नांगरायची म्हणजे कपाळावर घर्मबिंदू दिसणारच. त्यानंतर पेरणी, कापणी, झोडणी वगैरे शेतीतील सर्वच...