एकूण 14 परिणाम
एप्रिल 09, 2019
मुंबई - गतस्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघमालकांनी यंदाच्या प्रो-कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला; परंतु कबड्डीच्या या महासागरात चंदगडचा सिद्धार्थ देसाई सर्वांत महागडा ठरला. त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने एक कोटी ४५ लाख मोजले. येत्या...
मार्च 12, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील जंटलमन अशी ओळख असणारा अजिंक्य रहाणेने त्याची माणुसकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेतकऱ्यांचे आभार मानणारा व्हिडिओ शेअर केला आहे.  तो स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याला शेतकऱ्यांविषयी खूप आदर आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच...
सप्टेंबर 28, 2018
नागपूर - मनात जिद्द आणि डोळ्यासमोर निश्‍चित ध्येय असेल तर, कोणतीही परिस्थिती तुमच्या मार्गात आडकाठी बनू शकत नाही. भंडारा जिल्ह्यातील बेला गावच्या शेतकऱ्याची मुलगी मयूरी लुटे हिने ते सिद्ध करून दाखविले. मयूरीने दिल्ली येथे नुकत्याच संपलेल्या आशियाई ‘सायकलिंग’ स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावून देशासह...
ऑगस्ट 22, 2018
पालेमबँग : सोळावर्षीय सौरभ चौधरीने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जागतिक विजेत्या; तसेच ऑलिंपिक विजेत्यास मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकताना शेतकरीपुत्राने दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दडपणाखाली कामगिरी उंचावली.  सौरभने पात्रतेत 600...
जानेवारी 12, 2018
मुंबई - जागतिक युवा विजेत्या शशी चोप्राने पदार्पणाच्या राष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिची अंतिम फेरीत लढत आशियाई उपविजेत्या सोनिया लाथेरविरुद्ध होईल. राष्ट्रीय महिला बॉक्‍सिंग स्पर्धेच्या सांगतादिनी सर्वांचे लक्ष याच लढतीकडे असेल. शशीचा उपांत्य फेरीत चांगलाच कस लागला....
जानेवारी 11, 2018
मुंबई - देशांतर्गत महिला क्रिकेट स्पर्धेत सातत्याने धावा करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय महिला संघ फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत उपविजेतेपद जिंकल्यानंतरची भारतीय महिला संघाची पहिलीच लढत असेल.  ही पहिली...
जानेवारी 02, 2018
पातुर्डा फाटा (बुलडाणा) - संग्रामपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वाननदी काठावर वसलेल्या नेकनामपुच्या अनिल श्रीराम निंबोळकार याची राष्ट्रीय कबडडी संघात दिल्लीच्या कर्णधारपदी निवड झाली. दुर्गम भागतील युवकाला मिळाली संधी मिळाल्याने त्याचे कौतुक होत आहे .   नेकनामपुरच्या अनिल श्रीराम निंबोळकार याची तीन...
नोव्हेंबर 23, 2017
केज - येथील कविता पाटील हिची भारतीय महिला क्रिकेटच्या ‘अ’ संघात निवड झाली आहे. महिला क्रिकेटमध्ये या स्थानापर्यंत पोचणारी ती जिल्ह्यातील पहिली युवती ठरली आहे. तिच्या रूपाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सधन शेतकरी, राजकीय व सहकार क्षेत्रात परिसरात नाव असलेल्या पाटील...
जुलै 09, 2017
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह आणखी सहा जणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. उद्या (सोमवार) प्रशिक्षकपदासाठी मुलाखती होणार आहेत. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांचे नाव आघाडीवर असून, तीन सदस्यीय समिती प्रशिक्षक निवडणार आहे....
जून 11, 2017
सोनपेठ : सोनपेठ व परीसरात पावसाला सुरुवात झाली असुन विज पडुन खपाट पिंपरी येथील एक महिला व तिचे अपत्य असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.  सोनपेठ तालुक्यात मान्सुनचे आगमन झाले असुन ता .११ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने हजेरी लावली सुमारे अर्धातास चांगला पाऊस झाला .तालुक्यातील खपाटपिंपरी येथे...
जानेवारी 21, 2017
चिपळूण - जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेतल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवता येते. ही उक्‍ती अनारीतील अविनाश पवार याने धावण्याच्या स्पर्धांत मिळवलेल्या यशाने सिद्ध केली. २०१२ पासून त्याला आस लागली आहे ती धावण्याची. तंत्रशुद्ध धावण्याचे प्रशिक्षण मिळाले तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तो यश संपादन...
डिसेंबर 16, 2016
महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. कुस्तीची पंढरी कोल्हापूर असले, तरी भावी पिढीतील महिला कुस्तीपटू घडवण्याचे ठिकाण म्हणून आळंदी हे तीर्थक्षेत्र नावारूपाला येत आहे. त्याचा आणि मुलींना प्रशिक्षण देणार्या दिनेश गुंडसरांच्या कार्याचा परिचय .  आळंदीतील ज्ञानेश्‍वर महाराजांच्या...
नोव्हेंबर 14, 2016
नागपूर - रिओ ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे, माझ्यासारख्या खेडेगावातून आलेल्या खेळाडूसाठी स्वप्नवत अनुभव होता. स्पर्धेत अवघ्या दहा सेकंदांनी पदक हुकले.  अगदी थोडक्‍यात पदक हुकल्याचे दु:ख आयुष्यभर सलत राहील, अशा शब्दात ऑलिंपियन दत्तू भोकनळ याने आपल्या भावना बोलून दाखविल्या. विश्‍व...
नोव्हेंबर 07, 2016
कोल्हापूर - सिंगापूर येथील राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत येथील विक्रम कुराडेने आज ग्रीको रोमन प्रकारात रौप्यपदक पटकावले. भारताच्याच रवींदरकडून त्याला अंतिम लढतीत केवळ दोन गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. तत्पूर्वी झालेल्या लढतीत त्याने पाकिस्तानचा मल्ल महंमद बी याच्यावर आठ गुणांनी विजय मिळवला. दरम्यान...