एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 29, 2019
पुणे : "भारतीय समाजात घुबडाबद्दल प्रचंड गैरसमज असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. अशा स्थितीत घुबडांची संख्या वाढावी, ते सुरक्षित राहावेत यासाठीचे चिंतन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आल्याने त्यासाठी नक्कीच पूरक वातावरण निर्माण होईल,'' असा...
जुलै 27, 2019
पुणे - पश्‍चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अंबोली घाट परिसरात पालीच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. पुण्यातील शास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी यांच्या नावाने ती ओळखली जाणार असून, तिचे शास्त्रीय नाव हेमीडॅक्‍टिलस वरदगिरी असे असेल. अंबोलीत सापडणाऱ्या पाच ते सहा पालींमध्ये या जातीची...
मार्च 23, 2019
"अपशकुनी' प्राणी असा पालींचा उल्लेख सर्रास होतो. मात्र पालींचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्याजोगे आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या त्रासदायक किटकांना पाली खातात. पाली नष्ट झाल्या तर किटकांची संख्या वाढेल आणि ते पर्यावरणीय आणि मानवी दृष्टीनेही घातक आहे. पर्यावरणीय अन्नसाखळीतील पालींचे महत्त्व...
मार्च 09, 2019
पुणे - उत्खननांमधून सापडणारी प्राण्यांची हाडे, दात तसेच शंखशिंपल्यांचा अभ्यास करून त्या काळच हवामान, तापमान, भूजलाची उपलब्धता आदींसंदर्भात अंदाज मांडता येतो. या संदर्भात पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील सहायक प्राध्यापिका, पुराजैवशास्त्रज्ञ डॉ. आरती देशपांडे - मुखर्जी यांचे संशोधन मोलाचे ठरले आहे. ते...
फेब्रुवारी 04, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता आणि समावेशक केंद्राच्या सहायक संचालिका डॉ. नीलिशा प्रकाश देसाई (वय ३३) यांचे पहाटे निधन झाले. गेली तीन वर्षे त्या खंबीरपणे कर्करोगाशी सामना करत होत्या. पर्यावरणशास्त्र विषयातील संशोधक म्हणूनही त्या सर्वपरिचित होत्या. काल सकाळी राजारामपुरी १२ व्या...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ते टोरांटो...
जून 14, 2018
प्रदूषण व जागतिक तापमानवाढीची गंभीर झळ मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोचत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या संशोधनामुळे तापमानवाढीचे अर्थव्यवस्थांवरील नेमके परिणाम लक्षात येऊन त्यावर उपाय योजता येतील. स ध्या प्रदूषणामुळे व जागतिक...
जून 06, 2018
कोल्हापूर - वनस्पतींच्या संशोधनासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, वनस्पतींच्या सहवासात ते तहानभूक हरपले. वनस्पतींच्या ७० नव्या प्रजातींचा शोध लावला. त्यावर झपाटल्यासारखे लेखन केले, शोध निबंध सादर केले आणि रानावनांतून दडलेला खजिना अभ्यासकांसह सर्वसामान्यांसाठीही खुला केला.  डॉ. श्रीरंग यादव यांनी...
एप्रिल 12, 2018
विविध गुणांनी युक्त असलेला ग्राफीन नावाचा पदार्थ म्हणजे कार्बनचे अब्जांश रूप. संशोधनाची नवी दालने खुली करणारे हे ग्राफीन शास्त्रज्ञांच्या गळ्यातील ताईत बनले नसते तरच नवल. १. मागच्याच महिन्यात अमेरिकेतील एका विद्यापीठात संशोधकांनी केस रंगविण्यासाठी असा हेअरडाय तयार केला आहे, ज्याचा काळा रंग ३० वेळा...
मार्च 12, 2018
ज्येष्ठ वास्तुरचनाकार बाळकृष्ण दोशी यांना नुकतेच आर्किटेक्‍चरमधील "नोबेल' समजले जाणारे प्रिट्‌झकर पारितोषिक जाहीर झाले आहे. दोशी यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या "नूमवि' प्रशालेत झाले. "नूमवि'च्या शेषशायी वसुंधरेच्या मानचिन्हाचा आणि पुण्याच्या फुले मंडईच्या आदर्श वास्तुरचनेचा आजही ते गौरवाने उल्लेख...
जून 25, 2017
बहुराष्ट्रीय कंपन्या यापूर्वी बियाणे विक्रीतून पैसे कमवत होत्या. आता त्यापुढे जाऊन, ‘आमची रसायने वापरली जातील असे बियाणे तुम्ही बनवा आणि आमचा फायदा करा’ असे धोरण जीएम मोहरीच्या बाबतीत स्पष्ट दिसून येत आहे. थोडक्यात, जास्त मायलेज देणाऱ्या गाडीची निर्मिती करायची, आणि त्यासाठी पेट्रोल मात्र अमुक एका...