एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
कॅरियर कंपनी आपल्याला मिळालेले ३५ चॅनेल्स पूर्ण शहरासाठी वापरण्याऐवजी प्रत्येक क्लस्टरसाठी अॅलोकेट करते. आता प्रत्येक क्लस्टरमध्ये ७ सेल्स असल्यामुळे एका क्लस्टरमधल्या प्रत्येक सेलला ३५/७ म्हणजे ५ चॅनेल्स म्हणजेच ५ ठराविक तऱ्हेच्या फ्रिक्वेन्सीज अॅलोकेट होतील. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये एकाच वेळी ५...
ऑगस्ट 01, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलंड एस्टोनियातील शिक्षणपद्धतीच्या साधारण स्वरूपाविषयी याआधी आपण जाणून घेतले. आता यातील माध्यमिक आणि व्यवसायाधारित शिक्षण म्हणजे नेमके काय, याविषयी जाणून घेऊ तसेच पुढील टप्प्यात विषयी चर्चा करू. माध्यमिक प्रकारचे शिक्षण हे प्राथमिक...
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
मार्च 27, 2019
पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) येत्या केंद्र सरकारसाठी 2019 ते 2024 चा "सार्वजनिक धोरण कार्यक्रम" आखण्यात आला असून, त्याचे प्रकाशन आज (26 मार्च) दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम व लायब्ररीमध्ये पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ विजय केळकर व नेहरू केंद्राचे संचालक शक्ती सिन्हा...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ते टोरांटो...
जानेवारी 04, 2018
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण ८२२ विद्यापीठे, ३४ हजार महाविद्यालये व ९१ राष्ट्रीय मानांकित संस्था आहेत. यामध्ये ३७० राज्यशासीत, १२३ अभिमत व २८२ खासगी विद्यापीठांचा समावेश आहे. भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेस फक्त २० विद्यापीठे व ५०० महाविद्यालये अस्तित्वात होती....
जुलै 23, 2017
मानवी मन कमालीचं गुंतागुंतीचं आहे. सैरभैर होऊन नेहमीच नावीन्याचा शोध घेण्याचा प्रयत्नात असतं. बुद्धिमत्तेच्या, कुतूहलाच्या जोरावर मानव  अतिसूक्ष्मतेचा वेध घेण्यासोबतच, या विशाल विश्‍वाचा वेध घेण्याचा प्रयत्न सातत्यानं करताना दिसतो आहे. त्यात तो यशस्वी होतो आहे. डोळ्यांच्या क्षमतेच्या, दृष्टीच्या...
जुलै 19, 2017
जनमंचने केली परीक्षा विभागाची पाहणी - अधिकाऱ्यांच्या कक्षात पंखे, एसी सुरूच नागपूर - दफ्तर दिरंगाई, लेटलतिफी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे घनिष्ठ नाते मंगळवारी (ता. १८) जननमंचने केलेल्या पाहणीमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले. जनमंचने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रविनगरस्थित परीक्षा...
जून 17, 2017
गेल्या तीन वर्षांपासून भारतात उजव्या विचारसरणीचे बहुमताने निवडून आलेले सरकार आहे. मात्र तरीही सरकारला समर्थन देणारे "उजव्या विचारधारे'चे विचारवंत फारसे नाहीत. उलट इंटेलेक्‍चुअल्स (बुद्धिमंत) व भारतीय जनता पक्ष यांच्यात सातत्याने तणावाचे वातावरण असते. हाती सत्ता असूनही भाजप व त्याचे सरकार सातत्याने...