एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
मानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या क्षेत्राचा निधी वाढवला पाहिजे आणि समाजातील विज्ञानप्रसाराचे प्रयत्नही. आजच्या विज्ञान दिनानिमित्त. दे शाची मान उंचावायची असेल, तर आपण विज्ञान-तंत्रज्ञान...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
जून 14, 2018
प्रदूषण व जागतिक तापमानवाढीची गंभीर झळ मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोचत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या संशोधनामुळे तापमानवाढीचे अर्थव्यवस्थांवरील नेमके परिणाम लक्षात येऊन त्यावर उपाय योजता येतील. स ध्या प्रदूषणामुळे व जागतिक...
मे 10, 2018
लिथियमचा वापर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांबरोबरच मोटारींच्या बॅटरीसाठीही होत आहे. वजनानं हलक्‍या असलेल्या आणि त्यातील लिथियमचा पुनर्वापर करता येईल अशा बॅटरींचं तंत्रज्ञान विकसित झालंय. बहुगुणी लिथियममुळे एकूणच जगात मोटारींचा ‘मूड’ बदलणार आहे. लि थियम हे एक विलक्षण मूलद्रव्य आहे. मूलद्रव्यांच्या तक्‍त्यात...
नोव्हेंबर 26, 2017
‘या पृथ्वीचं काय होणार?’, ‘ती विनाश पावणार असेल तर त्या विनाशाची प्रक्रिया कसकशी असेल?’ ‘पृथ्वीचं जर काही ‘बरं-वाईट’ झालंच, तर मग पृथ्वीसारखीच दुसरी कुठली तिची ‘सखी शेजारिणी’ (मानवाच्या वसतीसाठी सुयोग्य असा ग्रह) आहे की नाही?’ असे कुतूहलजनक प्रश्‍न अनेकांना पडत असतात. गेल्या वर्षी ‘प्रॉक्‍झिमा...
मार्च 12, 2017
अनुक्रमे १९४६ आणि १९५६ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय इंधन-संशोधन संस्था आणि केंद्रीय खणीकर्म संशोधन संस्था यांचं एकत्रीकरण म्हणजे केंद्रीय खणीकर्म आणि इंधन-संशोधन संस्था (सीआयएमएफआर). या संस्थेचं कार्य विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीत चालतं. इंधन-पदार्थांसंदर्भात खणन विज्ञान-...
मार्च 02, 2017
हायड्रोजन हे सर्व मूलद्रव्यांमध्ये हलके असून, ते वायुरूपात असते. तो द्रवीभूत करणे कठीण असते. तो आवर्तसारणीतील पहिल्या रकान्यात (उभ्या) येतो. या रकान्यातील सर्व मूलद्रव्ये अल्कली धातू आहेत. त्यांच्या अखेरच्या कक्षेत एकच इलेक्‍ट्रॉन असतो. हे सर्व अल्कली धातू (हायड्रोजन वगळता) सामान्य तापमानाला घन...
फेब्रुवारी 12, 2017
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ही संस्था म्हणजे आपल्या देशाचा अमूल्य ठेवा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात सी. व्ही. रामन, जे. सी. घोष व ब्रिटिश अधिकारी सॅम्युअल सॅवेल यांचा प्रस्ताव, शांतिस्वरूप भटनागर यांचे अथक्‌ प्रयत्न आणि दूरदृष्टीचे तत्कालीन नेते रामस्वामी मुदलीयार यांचा पाठपुरावा...
डिसेंबर 29, 2016
‘हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण’ हे महत्त्वाचे उद्दिष्ट फक्त कागदावर न राहता त्यावर अधिक सक्षमपणे कार्यवाही झाली पाहिजे. पॅरिस करारनाम्यातील वचने पूर्ण होणे अत्यावश्‍यक आहे. मागील काही दशकांत भूतलावरील आणि त्याचबरोबर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारणपणे १ अंश सेंटिग्रेडमध्ये...