एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
मानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या क्षेत्राचा निधी वाढवला पाहिजे आणि समाजातील विज्ञानप्रसाराचे प्रयत्नही. आजच्या विज्ञान दिनानिमित्त. दे शाची मान उंचावायची असेल, तर आपण विज्ञान-तंत्रज्ञान...
जानेवारी 13, 2019
सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात...
मे 10, 2018
लिथियमचा वापर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांबरोबरच मोटारींच्या बॅटरीसाठीही होत आहे. वजनानं हलक्‍या असलेल्या आणि त्यातील लिथियमचा पुनर्वापर करता येईल अशा बॅटरींचं तंत्रज्ञान विकसित झालंय. बहुगुणी लिथियममुळे एकूणच जगात मोटारींचा ‘मूड’ बदलणार आहे. लि थियम हे एक विलक्षण मूलद्रव्य आहे. मूलद्रव्यांच्या तक्‍त्यात...
डिसेंबर 27, 2017
नाशिक - भाषाशास्त्र आणि व्याकरण नव्या तंत्रज्ञानात बनविले तर तंत्रज्ञानावर आधारित नवे व्याकरण आणि भाषाशास्त्र उगम पावेल. प्राचीन भारताची भाषाशास्त्र परंपरा खूप जुनी असून, त्याला हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे, असे मत अभ्यासक पुण्याचे प्रसाद जोशी यांनी मंगळवारी मांडले. ग्रीक, लॅटिन, आधुनिक...
नोव्हेंबर 12, 2017
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक पुरातन गोष्टींकडं नव्या नजरेनं पाहता येतं. अनेक निसटलेले दुवे सांधण्यासाठी, इतिहासाची पानं नव्यानं उलगडण्यासाठी हे तंत्र उपयोगी पडतं. फ्लोरिडाच्या केप कॅनव्हेरलजवळ सागराच्या तळाशी सापडलेल्या गलबताबाबतचे पुरावे, चेफ्रेन पिरॅमिडचं केलेलं सर्वेक्षण आणि...
ऑक्टोबर 29, 2017
‘क  शाला उगाच जुनं खणून काढताय’ हे भांडणं मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थाचं एक नेहमीचं वाक्‍य. जुन्या गोष्टी जमिनीत खोलवर दडलेल्या असतात, हाही पूर्वापार चालत आलेला एक समज, कल्पना. जुन्या जमान्यात मौल्यवान वस्तू घरातच कुठं तरी पुरून ठेवण्याची, लपवून ठेवण्याची पद्धत होती. कुठंतरी गुप्त तळघरात हा खजिना...
ऑगस्ट 20, 2017
कृष्णऊर्जा आणि विश्‍वाच्या उत्क्रांतीमधले तिचे परिणाम शोधण्याबाबतचा ‘डार्क एनर्जी सर्व्हे’ हा प्रकल्प सध्या सुरू आहे. या पाच वर्षांच्या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी साठ लाख दीर्घिकांची ‘नमुना’ म्हणून तपासणीसाठी निवड करण्यात आलेली आहे. यात पहिल्या वर्षात घेतलेल्या वेधांचं विश्‍लेषण आता हाती आलं आहे...
जुलै 23, 2017
मानवी मन कमालीचं गुंतागुंतीचं आहे. सैरभैर होऊन नेहमीच नावीन्याचा शोध घेण्याचा प्रयत्नात असतं. बुद्धिमत्तेच्या, कुतूहलाच्या जोरावर मानव  अतिसूक्ष्मतेचा वेध घेण्यासोबतच, या विशाल विश्‍वाचा वेध घेण्याचा प्रयत्न सातत्यानं करताना दिसतो आहे. त्यात तो यशस्वी होतो आहे. डोळ्यांच्या क्षमतेच्या, दृष्टीच्या...