एकूण 11 परिणाम
जानेवारी 13, 2019
सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात...
नोव्हेंबर 21, 2018
येत्या दहा डिसेंबरला तीन महिलांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. पण सर्वसाधारणपणे अन्य क्षेत्रांप्रमाणेच विज्ञान-संशोधन क्षेत्रातही महिलांना डावलले जाते. नोबेल पारितोषिकही त्याला अपवाद नाही, उलट तेथे तर लिंगभाव पक्षपात ठळकपणे जाणवतो, असे दिसून आले आहे. द रवर्षी ऑक्‍टोबरच्या पूर्वार्धात...
ऑक्टोबर 04, 2018
"दृष्टिआड सृष्टी' असं म्हणतात, ते खरंय. आपल्या सभोवताली असंख्य प्रकारची रसायने, जीवाणू-विषाणू असतात. हवा, अन्न आणि पाणी अशा मार्गांनी ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. शरीर त्यांना बाह्य-आक्रमण ("फॉरिन बॉडी") म्हणून "ओळखतं.' त्यांचा निचरा करण्यासाठी प्रतिकारशक्ती यशस्वी लढा देते. शरीराला जे अपायकारक...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
एप्रिल 12, 2018
विविध गुणांनी युक्त असलेला ग्राफीन नावाचा पदार्थ म्हणजे कार्बनचे अब्जांश रूप. संशोधनाची नवी दालने खुली करणारे हे ग्राफीन शास्त्रज्ञांच्या गळ्यातील ताईत बनले नसते तरच नवल. १. मागच्याच महिन्यात अमेरिकेतील एका विद्यापीठात संशोधकांनी केस रंगविण्यासाठी असा हेअरडाय तयार केला आहे, ज्याचा काळा रंग ३० वेळा...
मार्च 12, 2018
ज्येष्ठ वास्तुरचनाकार बाळकृष्ण दोशी यांना नुकतेच आर्किटेक्‍चरमधील "नोबेल' समजले जाणारे प्रिट्‌झकर पारितोषिक जाहीर झाले आहे. दोशी यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या "नूमवि' प्रशालेत झाले. "नूमवि'च्या शेषशायी वसुंधरेच्या मानचिन्हाचा आणि पुण्याच्या फुले मंडईच्या आदर्श वास्तुरचनेचा आजही ते गौरवाने उल्लेख...
ऑक्टोबर 04, 2017
पुणे - भौतिकशास्त्रामधील या वर्षीचे नोबेल पारितोषिक "गुरुत्वाकर्षणाच्या लहरीं'संदर्भात केल्या गेलेल्या संशोधनास जाहीर झाले आहे. भारतामधील नऊ संस्थांमधील एकूण 37 भारतीय वैज्ञानिकांनी हे संशोधन मांडण्यासाठी लिहिण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यामध्ये पुणे शहरामधील...
जुलै 27, 2017
"जे जे काही शोधणे शक्‍य होते, ते ते शोधून झाले आहे.' - चार्लस डुएल (कमिशनर ऑफ पेटंट्‌स, अमेरिका, 1899). या विधानामुळे अनेकांची त्या काळी धारणा झाली होती, की विज्ञानाचा अंत आता जवळ आला आहे. नवीन काही शोधणे आता शक्‍य नाही. कारण नवीन काही शोधायचे शिल्लकच राहिलेले नाही; परंतु, 1900 पर्यंत जेवढे शोध...
फेब्रुवारी 09, 2017
वैज्ञानिक संकल्पनांना छेद देणाऱ्या दोन प्रयोगांविषयी नुकतेच शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. अपवादाने नियम सिद्ध होतो, हे खरे. तरीही अपवादांचा सखोल शोध घेण्याचे आव्हानात्मक संशोधन या निमित्ताने हाती घेण्यात येत आहे.  धुणं वाळत टाकण्याची काठी उन्हात ठेवली तरी ती तापत नाही. ती काठी वीज वाहत...
डिसेंबर 04, 2016
‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांना मी काही दिवसांपूर्वी फोन केला आणि ‘आता हे सदर या वर्षाच्या अखेरीस थांबवण्याची माझी इच्छा आहे,’ असं त्यांना कळवलं. या महिन्याच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०१६ मध्ये या सदराला साडेचार वर्षं पूर्ण होतील. कधी कधी काही मुद्दे मला महत्त्वाचे वाटल्यानं...
नोव्हेंबर 24, 2016
अनंतकाळ आणि प्रेम याचे प्रतीक म्हणजे हिरा. त्यातील मेमरी "सदाके लिए' आहे. ती "इरेज' करता येत नाही. साहजिकच संशोधकांना हिऱ्यासंबंधीचे संशोधन सातत्याने आव्हान देणारे आणि आवाहन करणारे आहे. कार्बन या मूलद्रव्याची अनेक रूपे आहेत. शिसपेन्सिलमधील शिसे काही खरे शिसे, म्हणजे (लेड) नसते. ते असते वीजवाहक...