एकूण 22 परिणाम
जून 15, 2019
नवी दिल्ली : बनावट आणि धंदेवाईक संशोधन पत्रिकांच्या (जर्नल) बाजाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आज दणका दिला. आयोगाकडील यादीतील सुमारे तीन हजार 300 जर्नल बाद ठरवित प्राध्यापकांची निवड करताना संशोधनाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कुलगुरू आणि निवड समितीवर टाकली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे...
मार्च 27, 2019
पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) येत्या केंद्र सरकारसाठी 2019 ते 2024 चा "सार्वजनिक धोरण कार्यक्रम" आखण्यात आला असून, त्याचे प्रकाशन आज (26 मार्च) दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम व लायब्ररीमध्ये पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ विजय केळकर व नेहरू केंद्राचे संचालक शक्ती सिन्हा...
मार्च 12, 2019
पुणे : आकाशगगांच्या अभ्यासासाठी रेडिओ लहरींचा उपयोग केला जातो. आजपर्यंत एका विशिष्ट तीव्रतेच्या वरील रेडिओ लहरी ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातून कधीच प्राप्त झाल्या नाहीत. परंतु, पुण्यातील संशोधकांनी "जीएमआरटी' या रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने दुर्मीळ रेडिओ लहरींचा शोध घेतला आहे.  या संबंधीचा ...
मार्च 09, 2019
पुणे - उत्खननांमधून सापडणारी प्राण्यांची हाडे, दात तसेच शंखशिंपल्यांचा अभ्यास करून त्या काळच हवामान, तापमान, भूजलाची उपलब्धता आदींसंदर्भात अंदाज मांडता येतो. या संदर्भात पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील सहायक प्राध्यापिका, पुराजैवशास्त्रज्ञ डॉ. आरती देशपांडे - मुखर्जी यांचे संशोधन मोलाचे ठरले आहे. ते...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानवशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र मानवविज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने "भारतीय मानवशास्त्र परिषदे'चे येत्या 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद विद्यापीठाच्या ज्ञानेश्‍वर सभागृहात होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणातही बदल होणे अपेक्षित आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी तिसरी राष्ट्रीय शिक्षक परिषद (नॅशनल टीचर्स कॉंग्रेस) पुण्यात 4 ते 6 जानेवारीदरम्यान होणार आहे. "उच्च शिक्षणाकडे झेपावताना' या विषयावर भर असलेली ही परिषद पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या...
ऑक्टोबर 16, 2018
आपल्याकडे मानसशास्त्रीय उपचारांमध्ये रूढ झालेल्या पाश्‍चात्त्य पद्धतीला, भारतीय पारंपरिक गोष्टी सांगण्याच्या तंत्राची जोड देत डॉ. नीलम ओसवाल यांनी वैद्यकीय-सामाजिक प्रणालींचा महत्त्वाचा संगम साधला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील  विपश्‍यना पद्धतीचा उपयोग करून  मनाची सजगता, सतर्कता वाढविण्यावर त्यांचा भर...
मे 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या विधवा आई निंबाबाई...
एप्रिल 23, 2018
98व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून कीर्ती शिलेदार यांची निवड झाली आणि बरोब्बर 15 वर्षांपूर्वीची आठवण जागी झाली. 83व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा होत्या जयमाला शिलेदार. एकाच घरातील मायलेकी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा होण्याचा दुर्मिळ योग. संगीत नाटकांची गंधर्व परंपरा सातत्याने...
मार्च 31, 2018
सटाणा (नाशिक) : मोरेनगर (ता. बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) संशोधन विभागातर्फे पुणे येथे आयोजित प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम)...
मार्च 31, 2018
खामखेडा(नाशिक) - 'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे' यांच्या संशोधन विभागाच्या वतीने प्राथमिक शिक्षकांकरीता घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम) स्पर्धेत बोरस्तेवस्ती ता निफाड शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या नवोउपक्रमास उत्तेजनार्थ ...
फेब्रुवारी 28, 2018
हिंगोली - संगमनेर (जि. नगर) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये देशभरातील पन्नास ख्यातनाम प्राध्यापकांसमोर येथील आदर्श महाविद्यालयाचा विद्यार्थी पुष्यमित्र जोशी याने बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासाठी तयार केलेले इन्सीनरेटरचे पायलट मॉडेल कौतुकाचा विषय ठरले. त्याने सादर केलेला...
जानेवारी 25, 2018
भिगवण : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी तसेच सॅम पित्रोदा यांनी भारतामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या युगाचा प्रारंभ झाला. एकविसाव्या शतकामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. त्यामुळे माणसाचे जीवन अधिक सुखकर झाले आहे. डिजीटल तंत्रज्ञानाचे तसे फायदे आहे तसे काही दुष्परिणाही आहेत. त्यामुळे...
जानेवारी 19, 2018
रत्नागिरी - महिला सबलीकरणासाठी महिलांनीच केलेल्या प्रयत्नांतून एकेक शिखरे पार केली असली, तरी असे कर्तृत्व हे बरेचवेळा वैयक्तिक पातळीवर असते. महिलांना मिळणारी भेदाची वागणूक भारत आणि त्यातही महाराष्ट्रात सातत्याने जाणवत राहते. कौटुंबिक हिंसाचार हा त्याचाच एक भाग असतो. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार आणि...
डिसेंबर 30, 2017
पुणे - डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया हे रोग पसरवणारा एडीस इजिप्ती डास, घातक जिवाणू, तसेच विविध आजारांचा प्रसार करणाऱ्या बुरशींना आता रेशीम किड्यांपासून तयार केलेल्या नव्या "नॅनो कणां'ची मात्रा रोखू शकणार आहे. जुन्नरमधील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधकांनी हे शोधून...
डिसेंबर 03, 2017
...तर धुळ्यावर लावणी लिहिणारे सिद्राम मुचाटे हे धुळ्यातलेच. त्या काळात धुळ्यात ‘राष्ट्रीय शाहीर मंडळ’ स्थापन झालं होतं आणि ‘शाहीर’ हे मराठीतलं अशा विषयावरचं पहिलं मासिक सुरू झालं. लहानपणापासून काव्यरचनेचा छंद असलेल्या मुचाटे यांनी खूप लवकर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. या चळवळीनंच त्यांना शाहीर...
ऑक्टोबर 24, 2017
पुणे : बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर येत्या शुक्रवारपासून तीन दिवसीय राज्य अधिवेशनाचे २७ ते २९ ऑक्टोबर आयोजन करण्यात आले असून अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष...
ऑक्टोबर 04, 2017
पुणे - भौतिकशास्त्रामधील या वर्षीचे नोबेल पारितोषिक "गुरुत्वाकर्षणाच्या लहरीं'संदर्भात केल्या गेलेल्या संशोधनास जाहीर झाले आहे. भारतामधील नऊ संस्थांमधील एकूण 37 भारतीय वैज्ञानिकांनी हे संशोधन मांडण्यासाठी लिहिण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यामध्ये पुणे शहरामधील...
मे 10, 2017
विज्ञान भारतीतर्फे ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन  पुणे - राज्य सरकार, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात ११ ते १४  मे या कालावधीमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत. ‘एक्‍स्पो’चे उद्‌घाटन...
मार्च 12, 2017
पुणे विद्यापीठाचा ६७८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर   पुणे - विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण, संशोधन, उद्योजकता विकास यासाठी भरीव तरतूद असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ६७८ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास आज (ता.११) अधिसभेने मंजुरी दिली. विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांच्या कल्याणकारी योजनेसाठी ८...