एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 05, 2018
शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. साक्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक...
ऑक्टोबर 27, 2017
पुणे : महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे २४ वे राज्यव्यापी अधिवेशन येथील संस्कृती लॉन्स मध्ये आज शुक्रवार ( ता. २७ ) पासून सुरू झाले असून तेथील शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्षनाला विद्यार्थी, पालकांबरोबर शिक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ' बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान ' या विषयावर रविवार ( ता....
ऑक्टोबर 24, 2017
पुणे : बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर येत्या शुक्रवारपासून तीन दिवसीय राज्य अधिवेशनाचे २७ ते २९ ऑक्टोबर आयोजन करण्यात आले असून अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष...
डिसेंबर 28, 2016
लातूर - लातूर शहरात येत्या 14 व 15 जानेवारीला होणाऱ्या 34व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार यांची, तर स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांची निवड झाल्याची घोषणा आज करण्यात आली. राज्य शासनाचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्या...
डिसेंबर 25, 2016
पुणे - ‘‘मराठी लेखक त्यांच्या अनुभुतीशी, अनुभवाशी प्रामाणिक राहत नसल्याने आणि त्यांची आत्मनिष्ठा जपत नसल्यानेच त्यांच्याकडून उच्च प्रतीची साहित्य निर्मिती घडू शकत नाही. या मर्यादांवर काम झाल्यास मराठी साहित्यही जागतिक परिघावर आपला स्वतंत्र ठसा नक्कीच उमटवू शकेल,’’ असे मत ९० व्या अखिल भारतीय मराठी...
डिसेंबर 22, 2016
‘इस्रो’ने एकाच अग्निबाणाच्या साह्याने २२ जून २०१६ रोजी २० उपग्रह अंतराळातील योग्य त्या कक्षेत सोडले. या उपग्रहांमध्ये पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा ‘स्वयं’ आणि सत्यभामा युनिव्हर्सिटीचा ‘सत्यभामा-सॅट’ होते. साहजिकच यामुळे विद्यार्थ्यांची सांघिकवृत्ती, आत्मविश्वास आणि उमेद वाढते. भारत २०१७च्या...