एकूण 6 परिणाम
मार्च 11, 2018
आपली आई, आत्या, मैत्रिणी इत्यादींनी आपल्याला घडवण्यासाठी जे काही योगदान दिलं असेल, त्याचा आदर करा. आपण सगळ्यांनी वैयक्तिक जीवनातल्या व राष्ट्रीय जीवनातल्या महिलांविषयी आदरभाव ठेवला तर भारत एक सुसंस्कृत देश म्हणून नक्कीच ओळखला जाईल.  दरवर्षी ता. आठ मार्चला 'आंतरराष्ट्रीय महिलादिन' साजरा केला जातो,...
ऑक्टोबर 29, 2017
‘क  शाला उगाच जुनं खणून काढताय’ हे भांडणं मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थाचं एक नेहमीचं वाक्‍य. जुन्या गोष्टी जमिनीत खोलवर दडलेल्या असतात, हाही पूर्वापार चालत आलेला एक समज, कल्पना. जुन्या जमान्यात मौल्यवान वस्तू घरातच कुठं तरी पुरून ठेवण्याची, लपवून ठेवण्याची पद्धत होती. कुठंतरी गुप्त तळघरात हा खजिना...
ऑगस्ट 06, 2017
इतिहास हासुद्धा एका प्रकारे भूतकाळाचा; पण आत्ता घेतलेला शोधच असतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काळाच्या पडद्याआड अनेक गोष्टी विस्मृतीत गेलेल्या असतात. अनेक नैसर्गिक बदलांमुळं, मग ते ऊन, पाऊस, बर्फवृष्टी, त्यातून विविध प्रकारे होणारी धूप अशा नियमित गोष्टी असोत, की चक्रीवादळं, पूर, भूकंप,...
जुलै 30, 2017
‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य टिळक हे संशोधकही होते. आपण राजकारणात पडलो नसतो तर संशोधक होणंच पसंत केलं असतं, असं ते स्वतःच म्हणत असत. त्यांनी लिहिलेला ‘गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथराज तर सगळ्यांनाच परिचित आहे. ‘ओरायन’ आणि ‘आर्क्‍टिक होम इन द वेदाज्‌ (वैदिक आर्यांचे मूलस्थान) हे त्यांचे...
एप्रिल 27, 2017
काही 'संशोधक' वाङ्‌मयचौर्य करून खोटे संशोधन खरे म्हणून दाखवून शोधनिबंध लिहितात आणि काही बनावट शोधनियतकालिके ते प्रसिद्धही करतात. हा प्रकार विज्ञान संशोधनाला मारक तर आहेच, शिवाय चिंताजनकही.  संशोधक संशोधन करून निरीक्षणे नोंदवितात व त्या आधारे निष्कर्ष काढतात. नंतर आपल्या संशोधनाची पद्धत...
फेब्रुवारी 09, 2017
वैज्ञानिक संकल्पनांना छेद देणाऱ्या दोन प्रयोगांविषयी नुकतेच शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. अपवादाने नियम सिद्ध होतो, हे खरे. तरीही अपवादांचा सखोल शोध घेण्याचे आव्हानात्मक संशोधन या निमित्ताने हाती घेण्यात येत आहे.  धुणं वाळत टाकण्याची काठी उन्हात ठेवली तरी ती तापत नाही. ती काठी वीज वाहत...