एकूण 13 परिणाम
जानेवारी 04, 2019
नागठाणे - नवी मुंबईतील डॉ. होमी भाभा विज्ञान संस्थेतर्फे आयोजित रयत विज्ञान परिषदेत साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने बनविलेल्या मजूर ट्रॉली या संकल्पनेची निवड झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या संकल्पनेची माहिती घेत विशेष कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेकडून राज्यभरात तीन...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणातही बदल होणे अपेक्षित आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी तिसरी राष्ट्रीय शिक्षक परिषद (नॅशनल टीचर्स कॉंग्रेस) पुण्यात 4 ते 6 जानेवारीदरम्यान होणार आहे. "उच्च शिक्षणाकडे झेपावताना' या विषयावर भर असलेली ही परिषद पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या...
सप्टेंबर 05, 2018
शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. साक्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ते टोरांटो...
जून 06, 2018
कोल्हापूर - वनस्पतींच्या संशोधनासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, वनस्पतींच्या सहवासात ते तहानभूक हरपले. वनस्पतींच्या ७० नव्या प्रजातींचा शोध लावला. त्यावर झपाटल्यासारखे लेखन केले, शोध निबंध सादर केले आणि रानावनांतून दडलेला खजिना अभ्यासकांसह सर्वसामान्यांसाठीही खुला केला.  डॉ. श्रीरंग यादव यांनी...
मार्च 31, 2018
सटाणा (नाशिक) : मोरेनगर (ता. बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) संशोधन विभागातर्फे पुणे येथे आयोजित प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम)...
फेब्रुवारी 24, 2018
सोलापूर - शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रामुख्याने ऑनलाइन कामावर भर दिला जात आहे. वेगवेगळ्या परीक्षाही ऑनलाइन केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांबरोबरच अधिकाऱ्यांसाठीही महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या वतीने "नवोपक्रम' स्पर्धा घेतली जाते. ही स्पर्धा यंदाच्या वर्षापासून ऑनलाइन करण्याचा...
जानेवारी 25, 2018
भिगवण : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी तसेच सॅम पित्रोदा यांनी भारतामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या युगाचा प्रारंभ झाला. एकविसाव्या शतकामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. त्यामुळे माणसाचे जीवन अधिक सुखकर झाले आहे. डिजीटल तंत्रज्ञानाचे तसे फायदे आहे तसे काही दुष्परिणाही आहेत. त्यामुळे...
जानेवारी 12, 2018
महाविद्यालयीन शिक्षकांसाठी संशोधनाची सक्ती असणार नाही, असे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे सुमार जर्नल्सच्या संख्येत लक्षणीय घट तर होईलच, शिवाय शिक्षकांना अध्यापनावर लक्ष केंद्रित करता येईल. महाविद्यालयातील शिक्षकांसाठी यापुढे संशोधन अनिवार्य नसेल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर...
जानेवारी 09, 2018
नाशिक - कधी काळी सीरिया कृषी क्षेत्रात अग्रणी होता. सीरियात येणारे पाणी हेतुपूर्वक वळविल्याने शेतीव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली. आज पाणीप्रश्‍नामधून या देशात अंतर्गत लढाई सुरू झाली आहे. भारतातही विकासाच्या नावावर पर्यावरण, निसर्ग व पाण्याचा ऱ्हास सुरू आहे. शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करताना पाण्याचे...
ऑक्टोबर 27, 2017
पुणे : महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे २४ वे राज्यव्यापी अधिवेशन येथील संस्कृती लॉन्स मध्ये आज शुक्रवार ( ता. २७ ) पासून सुरू झाले असून तेथील शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्षनाला विद्यार्थी, पालकांबरोबर शिक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ' बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान ' या विषयावर रविवार ( ता....
जानेवारी 28, 2017
पाटणाः बिहारमधील नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रसिद्ध संशोधक आणि 'परम' सुपरकॉम्प्युटरचे (परम संगणक) निर्माते डॉ. विजय भटकर यांची नियुक्ती झाली. नालंदा विद्यापीठाच्या वेबसाईटवर तशी घोषणा केली आहे. भटकर यांची 25 जानेवारीपासून नियुक्ती झाल्याचे वेबसाईटवर म्हटले आहे. कुलगुरू म्हणून भटकर तीन...
नोव्हेंबर 28, 2016
मुंबई - वय "अवघे' 85 वर्षे... वयोमानानुसार शारीरिक दुखणी... तरीही रोजचा 15 तासांचा अभ्यास... कधी रात्री जागून केलेले पाठांतर किंवा लेखन... थकलेल्या शरीराने मुंबई-जळगाव एकट्याने केलेला प्रवास आणि साधारण दोन वर्षांच्या तपश्‍चर्येनंतर मिळालेली डॉक्‍टरेट पदवी... कांदिवलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी...