एकूण 8 परिणाम
जुलै 26, 2019
"क्‍लस्टर'च्या संयोगाची प्रक्रिया उलगडण्यास पुण्यातील संशोधकांना यश पुणे - पृथ्वीवर तसेच ब्रह्मांडात आढळणाऱ्या सर्वाधिक "ऊर्जा' असलेल्या कणांचे रहस्य उलगडण्यास पुण्यातील संशोधकांना यश मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या "भौतिकशास्त्र विभागा'तील डॉ. सुरजित पॉल यांच्या...
नोव्हेंबर 26, 2017
‘या पृथ्वीचं काय होणार?’, ‘ती विनाश पावणार असेल तर त्या विनाशाची प्रक्रिया कसकशी असेल?’ ‘पृथ्वीचं जर काही ‘बरं-वाईट’ झालंच, तर मग पृथ्वीसारखीच दुसरी कुठली तिची ‘सखी शेजारिणी’ (मानवाच्या वसतीसाठी सुयोग्य असा ग्रह) आहे की नाही?’ असे कुतूहलजनक प्रश्‍न अनेकांना पडत असतात. गेल्या वर्षी ‘प्रॉक्‍झिमा...
जुलै 23, 2017
मानवी मन कमालीचं गुंतागुंतीचं आहे. सैरभैर होऊन नेहमीच नावीन्याचा शोध घेण्याचा प्रयत्नात असतं. बुद्धिमत्तेच्या, कुतूहलाच्या जोरावर मानव  अतिसूक्ष्मतेचा वेध घेण्यासोबतच, या विशाल विश्‍वाचा वेध घेण्याचा प्रयत्न सातत्यानं करताना दिसतो आहे. त्यात तो यशस्वी होतो आहे. डोळ्यांच्या क्षमतेच्या, दृष्टीच्या...
जून 18, 2017
ब्रिटिश गणिती आणि लेखक अँड्य्रू हॉजेस यांनी ‘ब्रेकिंग द कोड’ या नावाचं एक नाटक पाहिलं. ते सर ॲलन ट्यूरिंग यांच्या जीवनावर आधारित होतं. ते पाहून भारावलेल्या हॉजेस यांनी झपाटल्यागत जबरदस्त माहिती मिळवत ‘ॲलन ट्यूरिंग : द एनिग्मा’ हे चरित्र लिहिलं. त्याच्यावर आधारित चित्रपट म्हणजे ‘इमिटेशन गेम.’ या...
डिसेंबर 28, 2016
लातूर - लातूर शहरात येत्या 14 व 15 जानेवारीला होणाऱ्या 34व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार यांची, तर स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांची निवड झाल्याची घोषणा आज करण्यात आली. राज्य शासनाचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्या...
डिसेंबर 25, 2016
पुणे - ‘‘मराठी लेखक त्यांच्या अनुभुतीशी, अनुभवाशी प्रामाणिक राहत नसल्याने आणि त्यांची आत्मनिष्ठा जपत नसल्यानेच त्यांच्याकडून उच्च प्रतीची साहित्य निर्मिती घडू शकत नाही. या मर्यादांवर काम झाल्यास मराठी साहित्यही जागतिक परिघावर आपला स्वतंत्र ठसा नक्कीच उमटवू शकेल,’’ असे मत ९० व्या अखिल भारतीय मराठी...
डिसेंबर 08, 2016
कार्बन डायऑक्‍साईड वातावरणातून कमी होण्याचे प्रमाण वाढत असून, वातावरणातील बदलांमुळे हरित प्रदेशाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. म्हणजेच कार्बन डायऑक्‍साईडविरोधी लढ्यात मानवाला निसर्गाचीही साथ लाभत आहे. वाढता वाढता वाढत चाललेल्या कार्बन डायऑक्‍साईडचे वातावरणातील प्रमाण चक्क कमी होत चालल्याचे सिद्ध...
नोव्हेंबर 27, 2016
‘वनस्पतींनाही संवेदना असतात’, असा महत्त्वपूर्ण शोध लावणारे विख्यात वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बोस यांचं याशिवायही आणखी दोन क्षेत्रांत मोठं योगदान आहे. एक म्हणजे मिलिमीटरमध्ये तरंगलांबी असणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी निर्माण करण्याच्या पद्धतीचा शोध आणि दुसरं म्हणजे, हेन्‍रिक हर्ट्‌झ यांनी रचना केलेल्या...