एकूण 6 परिणाम
मे 18, 2019
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, दवाखान्यांमध्ये, कार्यालयांत आणि प्रयोगशाळांत विविध शारीरिक कामे करणारे यंत्रमानव (रोबोट) आपण पाहिले असतील. पण याच यंत्रमानवांची पुढची पिढी आता आपल्या शरीरामध्ये जाऊन रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही करणार आहे! औषधोपचार पद्धतींमध्ये ‘मेडिकल नॅनोरोबो’या शाखेचा समावेश झाला...
मार्च 04, 2019
डॉक्‍टर रक्तदाबाचे निदान करतात. पण अनेक वेळा त्यांचे समाधान होत नाही. मग ते मूत्रपिंडाच्या आणि यकृताच्या कार्यक्षमतेच्या चाचण्या करायला सांगतात. नेमके काय पाहिले जाते या चाचण्यांमधून ... मूत्रपिंडाच्या म्हणजेच ‘रिनल फंक्‍शन टेस्ट’मध्ये ब्लड युरिया, सिरम क्रियाटिनीन आणि युरिक ॲसिड या तपासण्या येतात...
जानेवारी 09, 2019
अंबाजोगाई - स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात वर्षभरात (२०१८) दहा हजार ५०७ प्रसूती झाल्या. त्यात ४९१६ मुली; तर ५५९१ मुले जन्मली. विशेष म्हणजे यात १११ जुळ्यांचाही जन्म झाला. वर्षभरात झालेल्या प्रसूतींपैकी ६५५६ प्रसूती नॉर्मल, तर ३९५१...
ऑक्टोबर 04, 2018
"दृष्टिआड सृष्टी' असं म्हणतात, ते खरंय. आपल्या सभोवताली असंख्य प्रकारची रसायने, जीवाणू-विषाणू असतात. हवा, अन्न आणि पाणी अशा मार्गांनी ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. शरीर त्यांना बाह्य-आक्रमण ("फॉरिन बॉडी") म्हणून "ओळखतं.' त्यांचा निचरा करण्यासाठी प्रतिकारशक्ती यशस्वी लढा देते. शरीराला जे अपायकारक...
ऑगस्ट 04, 2018
लंडन : मानवी शरीरात मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या परजीवींची वाढ वेगाने का होते, याचे कारण भारतीय वंशाचे जर्मन डॉक्‍टर प्रज्वल नांदेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी शोधले आहे. त्यावरून मलेरियावर प्रभावी उपचारपद्धतीच्या संशोधनास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. "ऍस्टिन प्रोटिन' हा मुख्य घटक...
मे 10, 2018
लिथियमचा वापर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांबरोबरच मोटारींच्या बॅटरीसाठीही होत आहे. वजनानं हलक्‍या असलेल्या आणि त्यातील लिथियमचा पुनर्वापर करता येईल अशा बॅटरींचं तंत्रज्ञान विकसित झालंय. बहुगुणी लिथियममुळे एकूणच जगात मोटारींचा ‘मूड’ बदलणार आहे. लि थियम हे एक विलक्षण मूलद्रव्य आहे. मूलद्रव्यांच्या तक्‍त्यात...