एकूण 9 परिणाम
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
जानेवारी 09, 2019
अंबाजोगाई - स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात वर्षभरात (२०१८) दहा हजार ५०७ प्रसूती झाल्या. त्यात ४९१६ मुली; तर ५५९१ मुले जन्मली. विशेष म्हणजे यात १११ जुळ्यांचाही जन्म झाला. वर्षभरात झालेल्या प्रसूतींपैकी ६५५६ प्रसूती नॉर्मल, तर ३९५१...
ऑक्टोबर 10, 2018
 पुणे : मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागृती झाली. परंतू त्याची विल्हेवाट लावण्याची नवी समस्या उभी राहिली. देशभरात 100 टक्के स्त्रिया पॅड वापरत नाहीत. तरीही त्याच्या विघटनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सॅनिटरी पॅडची घरच्या घरी विल्हेवाट लावण्यासाठी ग्रीन अर्थ इक्विपमेंटचे रविंद्र...
जून 14, 2018
प्रदूषण व जागतिक तापमानवाढीची गंभीर झळ मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोचत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या संशोधनामुळे तापमानवाढीचे अर्थव्यवस्थांवरील नेमके परिणाम लक्षात येऊन त्यावर उपाय योजता येतील. स ध्या प्रदूषणामुळे व जागतिक...
मे 11, 2018
वैद्यकातील संशोधनाचे क्षेत्र अक्षरशः अफाट आहे. शिवाय ते फक्त वैद्यकशास्त्रांशीच संबंधित नसून इतरही विषयांत पसरलेले आहे. उदा. कला, मानव्य, वाणिज्य, भौतिक, रसायन, जीव इत्यादी शास्त्रे आणि अगदी गणितसुद्धा. एखाद्या नव्या औषधाचे नाव भाषेतून येते. एखाद्या साथीविरुद्धचे धोरण ठरवायला मानव्य शाखांचे तज्ज्ञ...
मे 06, 2018
सध्या समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून, त्यामुळे ए वन आणि ए टू दुधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ए वन दूध हे आरोग्याला घातक असल्याचा समज वेगाने बळावत आहे. खरं तर भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि आहारामध्ये दुधाचे विशेष महत्त्व आहे. दुधामध्ये सात्विक गुणधर्म असल्यामुळे धार्मिक कार्यामध्ये दुधाचा...
मार्च 31, 2018
सटाणा (नाशिक) : मोरेनगर (ता. बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) संशोधन विभागातर्फे पुणे येथे आयोजित प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम)...
ऑक्टोबर 08, 2017
नाशिक - लोकसंख्यावाढीसोबत विविध व्याधी वाढत चालल्या आहेत. आजारांचे प्रमाण वाढत असताना त्यावर उपचार करण्यासाठी बहुविशेषता (मल्टिस्पेशालिटी) प्राप्त डॉक्‍टरांची गरजदेखील वाढत चालली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी आज येथे केले. द गेट-वे हॉटेल...
जून 25, 2017
बहुराष्ट्रीय कंपन्या यापूर्वी बियाणे विक्रीतून पैसे कमवत होत्या. आता त्यापुढे जाऊन, ‘आमची रसायने वापरली जातील असे बियाणे तुम्ही बनवा आणि आमचा फायदा करा’ असे धोरण जीएम मोहरीच्या बाबतीत स्पष्ट दिसून येत आहे. थोडक्यात, जास्त मायलेज देणाऱ्या गाडीची निर्मिती करायची, आणि त्यासाठी पेट्रोल मात्र अमुक एका...