एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 05, 2018
शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. साक्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
ऑगस्ट 17, 2018
सोलापूर - ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर (वय 82) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (ता. 17) रात्री नऊ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी (ता. 18) दुपारी दोन वाजता त्यांच्या बेन्नूर नगर, विजापूर रोड येथील निवासस्थानापासून निघणार आहे. मोदी स्मशानभूमी येथे त्यांचा दफनविधी...
मार्च 31, 2018
खामखेडा(नाशिक) - 'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे' यांच्या संशोधन विभागाच्या वतीने प्राथमिक शिक्षकांकरीता घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम) स्पर्धेत बोरस्तेवस्ती ता निफाड शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या नवोउपक्रमास उत्तेजनार्थ ...
फेब्रुवारी 27, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : औरंगाबाद येथील बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवनगौरव सार्वजनिक वाचनालयातर्फे पिंपळनेर (ता. साक्री) येथील कर्मवीर आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख  प्रा. डॉ. सतीश मस्के यांना नुकतेच राज्यस्तरीय 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठवाडा...
फेब्रुवारी 10, 2018
विज्ञानातून झालेले आकलन व आधुनिक तंत्रज्ञानातून उपलब्ध झालेली माहिती यांच्या बळावर गडचिरोलीसारख्या वनाच्छादित प्रदेशात बांबूपासून बासरी निर्मितीसारखे विविध कुटीरोद्योग उभारून रोजगार निर्माण करता येतील.   सा हित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशू पुच्छ विषाणहीन! साहित्याची, संगीताची, कलेची चाड नसलेला...
डिसेंबर 06, 2017
डॉ.  बाबासाहेब पहिल्यांदा लोणावळ्यात आले ते ५ एप्रिल १९३६ रोजी. तो काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत दुर्धर काळ होता. एका पाठोपाठ एक अशा चार मुलांचं निधन आणि पत्नी रमाई यांच्या निधनानं ते पुरते कोसळले होते. कोलमडलेल्या संसाराचा आघात त्यांना असह्य झाला होता. त्यातून भयंकर डोकेदुखीचा त्रास सुरू झाला...
नोव्हेंबर 15, 2017
पुणे - महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्‍चंद्र थोरात यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी साताऱ्यात होणार आहे.  संमेलनाची घोषणा कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी...
ऑक्टोबर 24, 2017
पुणे : बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर येत्या शुक्रवारपासून तीन दिवसीय राज्य अधिवेशनाचे २७ ते २९ ऑक्टोबर आयोजन करण्यात आले असून अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष...