एकूण 4 परिणाम
जून 15, 2019
नवी दिल्ली : बनावट आणि धंदेवाईक संशोधन पत्रिकांच्या (जर्नल) बाजाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आज दणका दिला. आयोगाकडील यादीतील सुमारे तीन हजार 300 जर्नल बाद ठरवित प्राध्यापकांची निवड करताना संशोधनाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कुलगुरू आणि निवड समितीवर टाकली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे...
ऑक्टोबर 04, 2017
पुणे - भौतिकशास्त्रामधील या वर्षीचे नोबेल पारितोषिक "गुरुत्वाकर्षणाच्या लहरीं'संदर्भात केल्या गेलेल्या संशोधनास जाहीर झाले आहे. भारतामधील नऊ संस्थांमधील एकूण 37 भारतीय वैज्ञानिकांनी हे संशोधन मांडण्यासाठी लिहिण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यामध्ये पुणे शहरामधील...
जानेवारी 28, 2017
पाटणाः बिहारमधील नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रसिद्ध संशोधक आणि 'परम' सुपरकॉम्प्युटरचे (परम संगणक) निर्माते डॉ. विजय भटकर यांची नियुक्ती झाली. नालंदा विद्यापीठाच्या वेबसाईटवर तशी घोषणा केली आहे. भटकर यांची 25 जानेवारीपासून नियुक्ती झाल्याचे वेबसाईटवर म्हटले आहे. कुलगुरू म्हणून भटकर तीन...
डिसेंबर 25, 2016
कन्नूर (केरळ) : महाराष्ट्रातील शनी मंदिर आणि हाजी अली दर्ग्याचे दरवाजे महिलांसाठी खुले करून देणाऱया कार्यकर्त्या तृप्ती देसाई येत्या 10 ते 25 जानेवारी दरम्यान केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत.    देसाई यांनी eSakal शी बोलताना सांगितले, की या आंदोलनात...