एकूण 4 परिणाम
जानेवारी 20, 2018
रत्नागिरी - महिलांवर होणाऱ्या अत्याचारापैकी कौटुंबिक हिंसाचार हा एक भाग आहे. जगभरात स्त्रियांना भेदाभेद आणि अत्याचाराला सामोरे जावे लागते किंवा विशेष प्रकारच्या हिंसेला तोंड द्यावे लागते. याचा दृश्‍य भाग अनेक वेळा कडू गोळी साखरेत घोळून द्यावी तशा पद्धतीचा असतो. संस्कृतीच्या गोंडस नावाखाली हिंसाचार...
जानेवारी 19, 2018
रत्नागिरी - महिला सबलीकरणासाठी महिलांनीच केलेल्या प्रयत्नांतून एकेक शिखरे पार केली असली, तरी असे कर्तृत्व हे बरेचवेळा वैयक्तिक पातळीवर असते. महिलांना मिळणारी भेदाची वागणूक भारत आणि त्यातही महाराष्ट्रात सातत्याने जाणवत राहते. कौटुंबिक हिंसाचार हा त्याचाच एक भाग असतो. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार आणि...
नोव्हेंबर 25, 2017
सावंतवाडी - आशिया खंडातील पाच हजारांहूनही अधिक छायाचित्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धेत आंबोलीतील प्राणी अभ्यासक तथा वन्यप्राणी छायाचित्रकार महादेव ऊर्फ काका भिसे यांनी क्‍लिक केलेला फोटो अव्वल ठरला. त्यांनी काढलेल्या बेडकाच्या फोटोने त्यांना हा बहुमान मिळवून दिला.  निसर्गातली कला कॅमेऱ्याच्या...
सप्टेंबर 23, 2017
रत्नागिरी - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ४० प्रकारच्या कामांपैकी अनेक कामे कोकणास पूरक नाहीत. येथील भौगोलिकतेचा विचार करता जलसंरक्षण, जलवृद्धीसाठी कामांचा प्राधान्यक्रम बदलावा लागेल. कोकण जलकुंड जलसाठवणूक उपक्रमांसाठी अधिक योग्य आहे. अनुदानाचे तसेच शेततळ्याचे निकष बदलण्याची आवश्‍यकता आहे. स्थानिक...