एकूण 14 परिणाम
एप्रिल 05, 2019
मिरज - सांगली जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख भाळवणी (ता. खानापूर) येथे सापडला आहे. चालुक्‍य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला. तसेच बस्तीसाठी...
फेब्रुवारी 04, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता आणि समावेशक केंद्राच्या सहायक संचालिका डॉ. नीलिशा प्रकाश देसाई (वय ३३) यांचे पहाटे निधन झाले. गेली तीन वर्षे त्या खंबीरपणे कर्करोगाशी सामना करत होत्या. पर्यावरणशास्त्र विषयातील संशोधक म्हणूनही त्या सर्वपरिचित होत्या. काल सकाळी राजारामपुरी १२ व्या...
जानेवारी 04, 2019
नागठाणे - नवी मुंबईतील डॉ. होमी भाभा विज्ञान संस्थेतर्फे आयोजित रयत विज्ञान परिषदेत साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने बनविलेल्या मजूर ट्रॉली या संकल्पनेची निवड झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या संकल्पनेची माहिती घेत विशेष कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेकडून राज्यभरात तीन...
सप्टेंबर 05, 2018
शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. साक्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक...
ऑगस्ट 17, 2018
सोलापूर - ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर (वय 82) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (ता. 17) रात्री नऊ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी (ता. 18) दुपारी दोन वाजता त्यांच्या बेन्नूर नगर, विजापूर रोड येथील निवासस्थानापासून निघणार आहे. मोदी स्मशानभूमी येथे त्यांचा दफनविधी...
जून 06, 2018
कोल्हापूर - वनस्पतींच्या संशोधनासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, वनस्पतींच्या सहवासात ते तहानभूक हरपले. वनस्पतींच्या ७० नव्या प्रजातींचा शोध लावला. त्यावर झपाटल्यासारखे लेखन केले, शोध निबंध सादर केले आणि रानावनांतून दडलेला खजिना अभ्यासकांसह सर्वसामान्यांसाठीही खुला केला.  डॉ. श्रीरंग यादव यांनी...
मार्च 18, 2018
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रातील आपली आगेकूच कायम राखताना देशातील अकृषी राज्य विद्यापीठांत राष्ट्रीय पातळीवर अग्रस्थान प्राप्त केले आहे. आघाडीच्या टॉप-१० संशोधन संस्थांच्या सर्वसाधारण यादीत विद्यापीठ देशात आठवे आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने मटेरियल सायन्स, भौतिकशास्त्र, खगोल...
फेब्रुवारी 24, 2018
सोलापूर - शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रामुख्याने ऑनलाइन कामावर भर दिला जात आहे. वेगवेगळ्या परीक्षाही ऑनलाइन केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांबरोबरच अधिकाऱ्यांसाठीही महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या वतीने "नवोपक्रम' स्पर्धा घेतली जाते. ही स्पर्धा यंदाच्या वर्षापासून ऑनलाइन करण्याचा...
जानेवारी 25, 2018
भिगवण : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी तसेच सॅम पित्रोदा यांनी भारतामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या युगाचा प्रारंभ झाला. एकविसाव्या शतकामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. त्यामुळे माणसाचे जीवन अधिक सुखकर झाले आहे. डिजीटल तंत्रज्ञानाचे तसे फायदे आहे तसे काही दुष्परिणाही आहेत. त्यामुळे...
ऑक्टोबर 26, 2017
शिर्डी - राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांच्या अधिवेशनास शुक्रवार (ता. 27) पासून येथे प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात कोकण व मुंबई वगळता राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे दोन हजार मुख्याध्यापक सहभागी होतील, अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी भालचंद्र औताडे...
जुलै 25, 2017
कोल्हापूर - चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेसाठी शिवाजी विद्यापीठातील सहा वैज्ञानिकांची निवड झाली आहे. प्रा. डॉ. एस. आर. यादव, डॉ. उषा यादव, डॉ. विनोद शिंपले, डॉ. नीता जाधव, डॉ. अरुण चांदोरे, डॉ. शरद कांबळे यांचा यात समावेश आहे. परिषदेत जगभरातील सहा हजारांहून अधिक वनस्पतीतज्ज्ञ...
जानेवारी 12, 2017
सांगली - येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा यंदाचा माजी विद्यार्थी मेळावा शनिवारी (ता.14) होत आहे. यंदाच्या मेळाव्यासाठी पेट्रोलियम क्षेत्रातील जागतिक किर्तीचे तज्ज्ञ डॉ.सदानंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती आहे. 1992 च्या बॅचचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या बॅचसह 1981, 2002 आणि 2006 या...
डिसेंबर 24, 2016
सोलापूर - भारतातील बहुतांश कंपन्या इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टॅंडर्ड (आयएफआरएस) चे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे कंपन्यांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागते. या पद्धतीचे पालन सर्वच कंपन्यांनी केल्यास भारत चांगली प्रगती करू शकेल, असा विश्‍वास चार्टर्ड अकाउंटंट संजीव माहेश्‍वरी यांनी...
डिसेंबर 02, 2016
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य करार करून महाराष्ट्रातील एका अत्यंत यंग, बोल्ड आणि डायनॅमिक -विद्यापीठाशी संबंध जोडले गेल्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया यु. के. स्थित पोर्टसमाऊथ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पाल अहलुवालिया यांनी आज येथे व्यक्त केली.  पोर्टसमाऊथ विद्यापीठ व...