एकूण 24 परिणाम
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
मार्च 27, 2019
पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) येत्या केंद्र सरकारसाठी 2019 ते 2024 चा "सार्वजनिक धोरण कार्यक्रम" आखण्यात आला असून, त्याचे प्रकाशन आज (26 मार्च) दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम व लायब्ररीमध्ये पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ विजय केळकर व नेहरू केंद्राचे संचालक शक्ती सिन्हा...
मार्च 24, 2019
कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...
फेब्रुवारी 04, 2019
कॅन्सर आणि रुग्णांचा भूतकाळ यांचा जवळचा संबंध असल्याचे पुढे येऊ लागले आहे. मी स्वत: भूतकाळातील भावनिक आघात आणि कॅन्सर यांच्यातील संबंध समजून घेऊन त्या पद्धतीने स्वतःवर उपचार केले. कॅनडा येथील Dr. Adam Mcleod यांचा बालपणातील शोषण आणि कॅन्सर यावरचा शोधनिबंध नुकताच वाचनात आला. बालपणी...
जानेवारी 13, 2019
सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात...
सप्टेंबर 11, 2018
कॅन्सर आणि रुग्णांचा भूतकाळ याचा जवळचा संबंध असल्याचे पुढे येऊ लागले आहे. मी स्वत: भूतकाळातील भावनिक आघात आणि कॅन्सर यांच्यातील संबंधात समजून त्या पद्धतीने उपचार केले. कॅनडा येथील Dr. Adam Mcleod यांचा बालपणातील शोषण आणि कॅन्सर यावर शोधनिबंध नुकताच वाचनात आला. बालपणी झालेले आघात...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
मे 06, 2018
सध्या समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून, त्यामुळे ए वन आणि ए टू दुधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ए वन दूध हे आरोग्याला घातक असल्याचा समज वेगाने बळावत आहे. खरं तर भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि आहारामध्ये दुधाचे विशेष महत्त्व आहे. दुधामध्ये सात्विक गुणधर्म असल्यामुळे धार्मिक कार्यामध्ये दुधाचा...
मार्च 18, 2018
"थिअरी ऑफ एव्हरीथिंग' नावाचा एक अप्रतिम चित्रपट सन 2014 मध्ये येऊन गेला. तो चित्रपट म्हणजे डॉ. स्टीव्हन हॉकिंग यांची चरितकहाणी होती. मात्र, या चित्रपटात विज्ञान कमी आणि स्टीव्हन यांचं "जगणं' अधिक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासून ते हॉकिंग आणि त्यांची पत्नी जेन यांच्या अफलातून नातेबंधांपर्यंतची...
मार्च 11, 2018
आपली आई, आत्या, मैत्रिणी इत्यादींनी आपल्याला घडवण्यासाठी जे काही योगदान दिलं असेल, त्याचा आदर करा. आपण सगळ्यांनी वैयक्तिक जीवनातल्या व राष्ट्रीय जीवनातल्या महिलांविषयी आदरभाव ठेवला तर भारत एक सुसंस्कृत देश म्हणून नक्कीच ओळखला जाईल.  दरवर्षी ता. आठ मार्चला 'आंतरराष्ट्रीय महिलादिन' साजरा केला जातो,...
डिसेंबर 03, 2017
...तर धुळ्यावर लावणी लिहिणारे सिद्राम मुचाटे हे धुळ्यातलेच. त्या काळात धुळ्यात ‘राष्ट्रीय शाहीर मंडळ’ स्थापन झालं होतं आणि ‘शाहीर’ हे मराठीतलं अशा विषयावरचं पहिलं मासिक सुरू झालं. लहानपणापासून काव्यरचनेचा छंद असलेल्या मुचाटे यांनी खूप लवकर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. या चळवळीनंच त्यांना शाहीर...
नोव्हेंबर 26, 2017
‘या पृथ्वीचं काय होणार?’, ‘ती विनाश पावणार असेल तर त्या विनाशाची प्रक्रिया कसकशी असेल?’ ‘पृथ्वीचं जर काही ‘बरं-वाईट’ झालंच, तर मग पृथ्वीसारखीच दुसरी कुठली तिची ‘सखी शेजारिणी’ (मानवाच्या वसतीसाठी सुयोग्य असा ग्रह) आहे की नाही?’ असे कुतूहलजनक प्रश्‍न अनेकांना पडत असतात. गेल्या वर्षी ‘प्रॉक्‍झिमा...
नोव्हेंबर 12, 2017
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक पुरातन गोष्टींकडं नव्या नजरेनं पाहता येतं. अनेक निसटलेले दुवे सांधण्यासाठी, इतिहासाची पानं नव्यानं उलगडण्यासाठी हे तंत्र उपयोगी पडतं. फ्लोरिडाच्या केप कॅनव्हेरलजवळ सागराच्या तळाशी सापडलेल्या गलबताबाबतचे पुरावे, चेफ्रेन पिरॅमिडचं केलेलं सर्वेक्षण आणि...
ऑक्टोबर 29, 2017
‘क  शाला उगाच जुनं खणून काढताय’ हे भांडणं मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थाचं एक नेहमीचं वाक्‍य. जुन्या गोष्टी जमिनीत खोलवर दडलेल्या असतात, हाही पूर्वापार चालत आलेला एक समज, कल्पना. जुन्या जमान्यात मौल्यवान वस्तू घरातच कुठं तरी पुरून ठेवण्याची, लपवून ठेवण्याची पद्धत होती. कुठंतरी गुप्त तळघरात हा खजिना...
ऑगस्ट 20, 2017
कृष्णऊर्जा आणि विश्‍वाच्या उत्क्रांतीमधले तिचे परिणाम शोधण्याबाबतचा ‘डार्क एनर्जी सर्व्हे’ हा प्रकल्प सध्या सुरू आहे. या पाच वर्षांच्या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी साठ लाख दीर्घिकांची ‘नमुना’ म्हणून तपासणीसाठी निवड करण्यात आलेली आहे. यात पहिल्या वर्षात घेतलेल्या वेधांचं विश्‍लेषण आता हाती आलं आहे...
ऑगस्ट 06, 2017
इतिहास हासुद्धा एका प्रकारे भूतकाळाचा; पण आत्ता घेतलेला शोधच असतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काळाच्या पडद्याआड अनेक गोष्टी विस्मृतीत गेलेल्या असतात. अनेक नैसर्गिक बदलांमुळं, मग ते ऊन, पाऊस, बर्फवृष्टी, त्यातून विविध प्रकारे होणारी धूप अशा नियमित गोष्टी असोत, की चक्रीवादळं, पूर, भूकंप,...
जुलै 30, 2017
‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य टिळक हे संशोधकही होते. आपण राजकारणात पडलो नसतो तर संशोधक होणंच पसंत केलं असतं, असं ते स्वतःच म्हणत असत. त्यांनी लिहिलेला ‘गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथराज तर सगळ्यांनाच परिचित आहे. ‘ओरायन’ आणि ‘आर्क्‍टिक होम इन द वेदाज्‌ (वैदिक आर्यांचे मूलस्थान) हे त्यांचे...
जुलै 23, 2017
मानवी मन कमालीचं गुंतागुंतीचं आहे. सैरभैर होऊन नेहमीच नावीन्याचा शोध घेण्याचा प्रयत्नात असतं. बुद्धिमत्तेच्या, कुतूहलाच्या जोरावर मानव  अतिसूक्ष्मतेचा वेध घेण्यासोबतच, या विशाल विश्‍वाचा वेध घेण्याचा प्रयत्न सातत्यानं करताना दिसतो आहे. त्यात तो यशस्वी होतो आहे. डोळ्यांच्या क्षमतेच्या, दृष्टीच्या...
जून 18, 2017
ब्रिटिश गणिती आणि लेखक अँड्य्रू हॉजेस यांनी ‘ब्रेकिंग द कोड’ या नावाचं एक नाटक पाहिलं. ते सर ॲलन ट्यूरिंग यांच्या जीवनावर आधारित होतं. ते पाहून भारावलेल्या हॉजेस यांनी झपाटल्यागत जबरदस्त माहिती मिळवत ‘ॲलन ट्यूरिंग : द एनिग्मा’ हे चरित्र लिहिलं. त्याच्यावर आधारित चित्रपट म्हणजे ‘इमिटेशन गेम.’ या...
एप्रिल 02, 2017
विशिष्ट प्रदेशांतल्या, विशिष्ट कुटुंबातल्या अनेकांची नाकं आपल्याला एकसारखी दिसत असली तरी, प्रत्येक नाकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं असतं. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये, सौंदर्यात नाक महत्त्वाची भूमिका बजावतं आणि शरीरशास्त्राच्याही दृष्टीनं त्याला खूप महत्त्व आहे. वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांचा विचार केला, तर...