एकूण 5 परिणाम
मे 18, 2019
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, दवाखान्यांमध्ये, कार्यालयांत आणि प्रयोगशाळांत विविध शारीरिक कामे करणारे यंत्रमानव (रोबोट) आपण पाहिले असतील. पण याच यंत्रमानवांची पुढची पिढी आता आपल्या शरीरामध्ये जाऊन रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही करणार आहे! औषधोपचार पद्धतींमध्ये ‘मेडिकल नॅनोरोबो’या शाखेचा समावेश झाला...
मार्च 23, 2019
"अपशकुनी' प्राणी असा पालींचा उल्लेख सर्रास होतो. मात्र पालींचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्याजोगे आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या त्रासदायक किटकांना पाली खातात. पाली नष्ट झाल्या तर किटकांची संख्या वाढेल आणि ते पर्यावरणीय आणि मानवी दृष्टीनेही घातक आहे. पर्यावरणीय अन्नसाखळीतील पालींचे महत्त्व...
ऑक्टोबर 23, 2017
रोगप्रतिकारक पेशींना चालना देऊन त्यांना कॅन्सर पेशींवर हल्ला करण्यास उद्युक्त करणारी व्यवस्था मानवी शरीरात बसविणे नजिकच्या काळात शक्य होणार आहे. तसे संशोधन 'एमआयटी' या जगप्रसिद्ध संस्थेतील संशोधकांनी केले आहे.  कॅन्सरची लक्षणे दिसू लागताच रोगप्रतिकार पेशींना कॅन्सर पेशींवर हल्ला करण्याची सूचना देता...
जुलै 12, 2017
न्यूयॉर्क - पृथ्वीवर "समूळ जैविक नाशा'ची प्रक्रिया सुरु झाली असल्याचा अत्यंत गंभीर इशारा जागतिक पातळीवरील एका प्रतिथयश नियतकालिकामधील शोधनिबंधामधून देण्यात आला आहे. पृथ्वीवर याआधी पाच वेळा "जैविक नाशा'चे (मास एक्‍टिंक्‍शन) संकट येऊन गेल्याचे शास्त्रज्ञांना अभ्यासांती आढळले आहे. नैसर्गिक...
मे 10, 2017
क्रोमद्राई (दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन लाख वर्षांपूर्वी मानवसदृश प्राण्याचे अस्तित्व होते, तुलनेने लहान मेंदू असणाऱ्या या प्राण्यासोबतच मानवाचे पूर्वज वाढले, त्यानंतर काही काळाने हे मानवसदृश प्राणी नष्ट झाले असावेत, असा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे. "इ-लाइफ' या नियतकालिकामध्ये...