एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
      जून 2019 पर्यंत चांद्रयान - 2 या इस्त्रोच्या मोहीमे साठीची तरतूद 978 कोटी रुपये इतकी होती. यात 603 कोटी रुपये किमतीचे अवकाश यानाच्या भागासाठी तर 375 कोटी रुपये ही रक्कम यान आकाशात सोडण्यासाठी जी एस एल व्ही एम के 3 साठी समाविष्ट होती. एवढ्या खर्चात 2379 किलोचे वजन पृथ्वीवरुन उचलून चंद्राच्या...
सप्टेंबर 17, 2019
नाशिक ः "सकाळ'चे संस्थापक संपादक (कै.) डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळकेर यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. 20) सकाळी साडेदहाला कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांचे व्याख्यान होईल. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहासमोरील आय. एम. आर. टी....
सप्टेंबर 15, 2019
येवला (नाशिक) ः साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या स्मृतींचा गंध रशियात दरवळणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील अण्णा भाऊ साठे यांच्या दोन पुतळ्यांचे सोमवारी (ता. 16) मॉस्को शहरातील रिटामार्गाटीटो ग्रंथालय आणि पुस्किन विद्यापीठात अनावरण होईल. हे पुतळे गोदाकाठच्या नाशिकमधील शिल्पकार सुधाकर...
जून 15, 2019
नाशिक - पीएच. डी. प्रबंधांचा दर्जा तपासण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निर्णय घेतला. त्यात मागील दहा वर्षांचा अभ्यास होणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर पीएच.डी.धारक 334 प्राध्यापकांची यादी सोशल मीडियातून फिरू लागल्याने शिक्षण क्षेत्रात धाबे दणाणले आहे. प्रबंधांचा दर्जा नसलेल्यांबद्दल काय निर्णय...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ते टोरांटो...
मे 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या विधवा आई निंबाबाई...
मार्च 31, 2018
सटाणा (नाशिक) : मोरेनगर (ता. बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) संशोधन विभागातर्फे पुणे येथे आयोजित प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम)...
मार्च 31, 2018
खामखेडा(नाशिक) - 'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे' यांच्या संशोधन विभागाच्या वतीने प्राथमिक शिक्षकांकरीता घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम) स्पर्धेत बोरस्तेवस्ती ता निफाड शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या नवोउपक्रमास उत्तेजनार्थ ...
फेब्रुवारी 27, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : औरंगाबाद येथील बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवनगौरव सार्वजनिक वाचनालयातर्फे पिंपळनेर (ता. साक्री) येथील कर्मवीर आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख  प्रा. डॉ. सतीश मस्के यांना नुकतेच राज्यस्तरीय 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठवाडा...
जानेवारी 09, 2018
नाशिक - कधी काळी सीरिया कृषी क्षेत्रात अग्रणी होता. सीरियात येणारे पाणी हेतुपूर्वक वळविल्याने शेतीव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली. आज पाणीप्रश्‍नामधून या देशात अंतर्गत लढाई सुरू झाली आहे. भारतातही विकासाच्या नावावर पर्यावरण, निसर्ग व पाण्याचा ऱ्हास सुरू आहे. शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करताना पाण्याचे...
डिसेंबर 27, 2017
नाशिक - भाषाशास्त्र आणि व्याकरण नव्या तंत्रज्ञानात बनविले तर तंत्रज्ञानावर आधारित नवे व्याकरण आणि भाषाशास्त्र उगम पावेल. प्राचीन भारताची भाषाशास्त्र परंपरा खूप जुनी असून, त्याला हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे, असे मत अभ्यासक पुण्याचे प्रसाद जोशी यांनी मंगळवारी मांडले. ग्रीक, लॅटिन, आधुनिक...
ऑक्टोबर 08, 2017
नाशिक - लोकसंख्यावाढीसोबत विविध व्याधी वाढत चालल्या आहेत. आजारांचे प्रमाण वाढत असताना त्यावर उपचार करण्यासाठी बहुविशेषता (मल्टिस्पेशालिटी) प्राप्त डॉक्‍टरांची गरजदेखील वाढत चालली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी आज येथे केले. द गेट-वे हॉटेल...
मार्च 04, 2017
जळगाव - शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी दशेतच शेतकरी धर्म ज्याने स्वीकारला त्यानेच मातीशी खरा इमान राखला असे म्हणता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कृषिशिक्षण दिले पाहिजे, असे मत व्यक्त करत अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात असताना कृषी विषयावर आधारित परिषद घेणे ही कौतुकाची बाब आहे, या...