एकूण 152 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात पोस्टपेड सेवा सुरू होऊन चोवीस तास उलटत नाही तोच खबरदारीचे उपाय म्हणून एसएमएस सेवा बंद करण्यात आली. काश्‍मीरमध्ये सोमवारी ७२ दिवसांच्या खंडानंतर पोस्टपेड मोबाईल सेवा बहाल करण्यात आली होती. मात्र इंटरनेट सेवा अद्याप स्थगितच आहे. मोबाईलची एसएमएस सेवा काल...
ऑक्टोबर 16, 2019
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यातून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाविरोधात आज मोर्चा काढणाऱ्या माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची बहीण आणि मुलगी यांच्यासह सहा ते सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची बहीण सुरैया आणि त्यांची मुलगी सफिया...
ऑक्टोबर 05, 2019
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनागमध्ये उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर दशतवाद्यांनी शनिवारी हातबॉंब फेकले. यामध्ये वाहतूक पोलिसासह 14 जण जखमी झाले. जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम 5 ऑगस्ट रोजी हटविल्यापासूनचा हा हातबॉंबचा दुसरा हल्ला आहे. अनंतनाग शहरात उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर कडेकोट...
सप्टेंबर 24, 2019
पुणे - पुणे-श्रीनगर "सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा "पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज दिले.  भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा...
सप्टेंबर 04, 2019
श्रीनगर : भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने आज (बुधवार) जीवंत पकडले. लष्कराने त्यांना चहा दिला. चहा कसा आहे? असे विचारल्यानंतर त्यांनी चहा चांगला असल्याचे उत्तर दिले. पाकिस्तानचे दोन्ही दहशतवादी लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेशी...
ऑगस्ट 28, 2019
श्रीनगर : जम्मू- काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील निर्बंधांचे समर्थन करताना 370 वे कलम रद्द करण्यात आले असले तरीसुद्धा या भागाची संस्कृती आणि ओळख यांचे जतन केले जाईल अशी हमी राज्यातील जनतेला दिली. पुढील तीन महिन्यांमध्ये राज्यातील पन्नास हजार जागा भरल्या जातील अशी...
ऑगस्ट 21, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल (ता. 20) चकमक सुरू झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले असून एक जावान हुतात्मा झाला आहे. तर एक जवान जखमी झाला असून या जावानावर उपचार सुरू आहेत.   बारामुल्लामधील कृष्णा घाटीमध्ये काही दहशतवादी लपून...
ऑगस्ट 09, 2019
श्रीनगर : पाच दिवसांच्या संचारबंदीनंतर जम्मू आणि काश्‍मीरने आज काहीसा मोकळा श्‍वास घेतला. शुक्रवारच्या प्रार्थनेच्या पार्श्‍वभूमीवर आज अनेक भागांतील फोन आणि इंटरनेट सेवा सुरळीत झाली. संवेदनशील भागांतील सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, श्रीनगरमधील प्रसिद्ध जामा मशिदीची दारे...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या...
ऑगस्ट 03, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय स्तरावर मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काश्मीरप्रश्नी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी काश्मीरबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली.  राज्यात लागू असलेल्या कलम 370,  35-A बाबत...
जुलै 28, 2019
सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता आणि देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीयांनी आपल्या भागाला आवर्जून भेट द्यावी, असं कारगिलवासीयांना वाटतं. कारगिलच्या सर्वंकष विकासात शिक्षण आणि पर्यटन ही क्षेत्रं मोठी भूमिका बजावू शकतात. त्यातही पर्यटनविकासाच्या प्रयत्नांना वेग मिळाल्यास नजीकच्या काळात...
जुलै 24, 2019
श्रीनगर : गेल्या चोवीस तासांत अमरनाथ यात्रेत सहभागी झालेल्या चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यंदा मृत्युमुखी पडणाऱ्या भाविकांची संख्या 30 वर पोचली आहे. तीन भाविकांचा मंगळवारी मृत्यू झाला, तर अन्य एका भाविकाचा आज सकाळी मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.  एक जुलैपासून अमरनाथ...
जुलै 23, 2019
श्रीनगर: काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले जवान औरंगेब यांचे दोन्ही भाऊ आज (मंगळवार) लष्करात दाखल झाले. औरंगजेब यांच्या कुटुंबीयांनी देशासमोर एका नवा आदर्श ठेवला आहे. औरंगजेब यांचे बंधू मोहम्मद तारीक आणि मोहम्मद शाबीर अशी त्यांची नावे आहेत. राजौरी येथे आज 100 जवानांना...
जुलै 15, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील एका ओढ्यात बुडणाऱ्या मुलीला जवानांनी वाचविले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जवानांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान नेहमीच देशवासियांच्या सुरक्षेसाठी सतर्क असतात. पण दैनंदिन...
जुलै 08, 2019
श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला तीन वर्षे झाल्याने काश्‍मीर खोऱ्यात फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. जॉइंट रजिस्टन्स लीडरशिप (जेआरएल)च्यावतीने बंद पुकारला होता. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यात बाजारपेठेत शुकशुकाट होता. खबरदारीचे उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद...
जून 27, 2019
श्रीनगर : भरधाव टेंपो ट्रॅव्हलर दरीत कोसळून 9 विद्यार्थिनींसह 11 विद्यार्थी ठार झाल्याची घटना शोपियॉं जिल्ह्यात मुघल रोडवर पीर की गली येथे आज (गुरुवार) घडली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, त्यापैकी तीन गंभीर असून, त्यांना श्रीनगरला आणले आहे. पूँच येथील कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे...
जून 21, 2019
नागपूर  : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरू असून, चोरीच्या तीन तर चेन स्नॅचिंगच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. नंदनवन हद्दीतील सुरभीनगर, खरबी येथील रहिवासी रूपेश बांगरे (31) बुधवारी सकाळी दाराला कुलूप लावून बाहेर पडला. चोरट्याने दाराचा कोंडा कुलूप तोडून आत प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी कपाटाचा कोंडा...
जून 12, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग बस स्थानकाजवळ दहशतवाद्यांनी आज (बुधवार) केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथील केपी रोडवर...
जून 07, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. पुलवामामधील लस्सीपोरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलातर्फे पुलवामा येथील लस्सीपोरा...
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी...