एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
श्रीनगर : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. येथे आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता सुरक्षा दलाकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली असता येथील सोपोर परिसरात दहशतवादी लपून बसल्याची...
नोव्हेंबर 23, 2018
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (शुक्रवार) पहाटे झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमधील बीजबहेरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. आज पहाटे जवान व जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने संयुक्त मोहीम...
ऑक्टोबर 17, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील श्रीनगरमध्ये सैन्यदलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले आहे. तर या चकमकीत जम्मू-काश्मिर दलाचे एक पोलिस हुतात्मा झाले आहेत. श्रीनगरमधील फातेह कादस परिसरात ही चकमक झाली.  यापूर्वीच फातेह कादल परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला...
ऑगस्ट 12, 2018
श्रीनगर : श्रीनगर शहरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला असून, अन्या तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील बाटमालु भागात आज (रविवार) पहाटे...
जून 21, 2018
श्रीनगर: कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याला ठार करणाऱा अधिकारी आयएएस बीवीआर सुब्रमण्यम यांची जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाने पीडीपीचा पाठिंबा काढत सरकारमधून बाहेर पडल्यानंतर तिथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपाल...
मे 08, 2018
जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये चालू असलेल्या चकमकीविरोधात स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीत काल (ता. 7) एका निष्पाप पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. हा पर्यटक चेन्नईचा रहिवासी असून आर. थिरूमनी (वय 21) असे त्याचे नाव आहे.    सध्या जम्मू-काश्मिरमधील परिस्थिती पुन्हा पेटलेली असून, गोळीबार, दगडफेक आणि...
मार्च 12, 2018
श्रीनगर - अनंतनाग येथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून, यातील दोन दहशतवादी हे स्थानिक आहेत. या दहशतवाद्यांकडे मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा होता. स्थानिक लोकांच्या विरोधाची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने श्रीनगरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवले...
जानेवारी 11, 2018
श्रीनगर : संसदेवरील 2001 सालच्या हल्ल्याप्रकरणातील दोषी अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असून, त्याला उच्च माध्यमिक परीक्षेत 88 टक्के गुण मिळाले आहेत. आज बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये त्याला यश मिळाले आहे. अफजल गुरु हा 2001 साली संसदेवर...