एकूण 14 परिणाम
मे 14, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. या घटनेला बरोबर दोन महिने पुर्ण होत असतानाच येथे अपंग मुलाला स्वतःच्या हाताने जेवन भरवणाऱया जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील युवक जवानांवर दगडफेक करताना...
मे 03, 2019
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर आज (शुक्रवार) झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये "हिजबुल'चा मारला गेलेला कमांडर बुऱ्हान वणी याचा शेवटचा कमांडरही ठार झाल्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांकडून आज सकाळी...
एप्रिल 15, 2019
श्रीनगर ः जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि "पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यावर आज अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक करण्यात आली. खिर्रम येथील दर्ग्याला भेट देऊन परतत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत मुफ्ती यांच्या वाहनांच्या...
ऑक्टोबर 18, 2018
श्रीनगर : श्रीनगरच्या फतेह कडल भागात सीआरपीएफचे जवान दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्कर- ए- तय्यबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. या घटनेनंतर खबरदारीचे उपाय म्हणून श्रीनगरमधील शाळा सोडून देण्यात आल्या आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. ...
सप्टेंबर 16, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी लष्करे तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांच्या पाच दहशतवाद्यांना ठार मारले. मारलेल्यांपैकी एक जण गेल्या वर्षी रोख रक्कम नेणाऱ्या व्हॅनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत...
ऑगस्ट 31, 2018
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये 35 ए हे कलम रद्द करून राज्याबाहेरील व्यक्तींना या राज्यात वास्तव्याचा, जमीन खरेदीचा अधिकार देण्यास विरोध करण्यासाठी श्रीनगरमध्ये कडकडीत बंद आहे. कलम हटविल्यास प्रचंड संघर्ष उफाळून येईल, अशी येथील संतप्त भावना आहे.   श्रीनगर, गांदरबल या...
ऑगस्ट 22, 2018
श्रीनगर : बकरी ईद उत्साहात साजरी करून झाल्यानंतर जम्मू-काश्मिरमध्ये आंदोलकांकडून सुरक्षा दलावर दगडफेक करण्यात आली. तसेच जमावाकडून पाकिस्तान व इसिसचे झेंडे फडकविण्यात आले. जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न जवानांकडून होत आहे, तसेच अनंतनाग येथे पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. ...
जून 23, 2018
श्रीनगर : इस्लामिक स्टेट जम्मू काश्‍मीर (आयएसजेके) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख दाऊद इब्राहिम सोफी याच्यासह चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी आज चकमकीत ठार मारले. या चकमकीत एक पोलिस हुतात्मा झाला, तर एक नागरिक मारला गेला, तर तीन जण जखमी झाले. अमरनाथ यात्रा सुरु होण्याच्या सहा दिवस आधी ही...
जून 03, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दले आणि निदर्शकांमधील संघर्षादरम्यान कथितरीत्या सुरक्षा दलांच्या गाडीखाली आल्यामुळे जखमी झालेल्या युवकाचा आज येथे रुग्णालयात मृत्यू झाला.  दरम्यान, या प्रकरणी दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हत्येचा प्रयत्न आणि दंगलीबद्दल दगडफेक करणाऱ्या...
जून 02, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव सुरक्षा दल (एसआरपीएफ) आणि दगडफेक करणारा जमाव यांच्यात झालेल्या हिंसाचारात एसआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैसर अहमद भट्ट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याला शेर-ए-काश्मिर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआईएमएस)...
मे 27, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ)  गाडीवर फुटीरतावाद्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीला अपघात होऊन गाडीतील 19 जवान जखमी झाले आहेत. यातील काही जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. रविवारी पहाटे गस्तीवर जात...
मे 21, 2018
नाशिक : काश्मिर म्हटले की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु, अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथिल जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे. यासाठी केवळ चर्चा न करता कृती करत उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी गेल्या १० दिवसात काश्मिरातील...
मे 08, 2018
जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये चालू असलेल्या चकमकीविरोधात स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीत काल (ता. 7) एका निष्पाप पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. हा पर्यटक चेन्नईचा रहिवासी असून आर. थिरूमनी (वय 21) असे त्याचे नाव आहे.    सध्या जम्मू-काश्मिरमधील परिस्थिती पुन्हा पेटलेली असून, गोळीबार, दगडफेक आणि...
मे 07, 2018
नाशिक - काश्मीर म्हटले की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथिल जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेऊन, केवळ चर्चा न करता कृती करणारे उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टर्स काश्मिरातील...