एकूण 10 परिणाम
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...
सप्टेंबर 01, 2018
श्रीनगर : काश्‍मीरमधील इरम हबीब ही राज्यातील पहिली व्यावसायिक वैमानिक ठरणार आहे. अमेरिकेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देशातील दोन विमान कंपन्यांकडून तिला नोकरीसाठी पाचारण करण्यात आले. आता भारतातील वैमानिकाचा परवाना मिळविण्यासाठी इरम दिल्लीत प्रशिक्षण घेत आहे.  इरमने डेहराडूनहून वन...
ऑगस्ट 30, 2018
श्रीनगर : दहशतवादी गटांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सईद सलाउद्दीनच्या मुलाला राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून (एनआयए) बुधवारी रात्री अटक करण्यात आली. श्रीनगरमधील रामबाग भागातून सईद सलाउद्दीनचा मुलगा सईद शकील अहमद याला अटक करण्यात आली आहे. त्याला दिल्लीला...
ऑगस्ट 05, 2018
जम्मू : जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाभोवतीचे सुरक्षाकडे भेदत मोटारीसह आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चालकास सुरक्षा दलांनी आज ठार केले. अब्दुल्ला पिता-पुत्र यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या अपघातात अन्य दोन...
जुलै 17, 2018
गोवा : भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक विषयी अविश्वास दाखविणाऱ्या विरोधकांवर माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चांगलाच निशाना साधला.  पर्रिकर म्हणाले, "भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर विश्वास ठेवण्यासाठी, काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना...
जून 07, 2018
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....
मे 21, 2018
नाशिक : काश्मिर म्हटले की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु, अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथिल जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे. यासाठी केवळ चर्चा न करता कृती करत उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी गेल्या १० दिवसात काश्मिरातील...
मे 02, 2018
विश्व आरोग्य संघटना (WHO) ने जगातील 15 सगळ्यात जास्त प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली आहे. भारतासाठी खेदाची बाब ही की या यादीतील 14 शहरे ही भारतातील आहे. ज्यात कानपुर टॉपवर, वाराणसी तिसऱ्या स्थानावर आणि पटना पाचव्या स्थानावर आहे.  देशाची राजधानी दिल्ली येथील प्रदुषणाचे तर भरपुर चर्चे असतात. या...
फेब्रुवारी 03, 2018
श्रीनगर : पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या लष्करे तैयब्बाच्या दोन दहशतवाद्यांना आज बारामुल्ला जिल्ह्यात अटक करण्यात आली. पाकिस्तानकडून व्हिसा मिळवलेल्या या दहशतवाद्यांचा काश्‍मीर खोऱ्यातील घातपाती कारवायात सहभाग असल्याचे पोलिसाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या...