एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 04, 2019
श्रीनगर : भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने आज (बुधवार) जीवंत पकडले. लष्कराने त्यांना चहा दिला. चहा कसा आहे? असे विचारल्यानंतर त्यांनी चहा चांगला असल्याचे उत्तर दिले. पाकिस्तानचे दोन्ही दहशतवादी लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेशी...
मार्च 11, 2019
श्रीनगर : येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय लष्काराकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 15 व्या कोरचे जनरल ऑफिसर कमांडींग लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लो आणि काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक एस. पी. पानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या पत्रकार परिषदेत हवाई दलाकडून सांगितल्या...
फेब्रुवारी 19, 2019
श्रीनगर : काश्मीरमध्ये आतापर्यंत किती गाझी आले अन् किती गाझी गेले. या सर्वांचा खातमा लष्कराने केला आहे. त्यामुळे तरुण दहशतवाद्यांनी बंदुका सोडून आत्मसमर्पण करावे, असे लेफ्टनंट जनरल के. जे. एस. धिल्लन यांनी म्हटले आहे. धिल्लन म्हणाले, की तरुण दहशतवाद्यांनी दहशतवादाचा मार्ग सोडावा. जैशे...
जून 15, 2018
श्रीनगर - ज्येष्ठ पत्रकार आणि रायझिंग काश्‍मीरचे संपादक शुजात बुखारी (वय 50) यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात बुखारी यांचा सुरक्षारक्षकही मारला गेला. हल्लेखोरांची संख्या किती होती, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या हल्ल्याचा गृहमंत्री राजनाथसिंह, मुख्यमंत्री...
जून 15, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असे या जवानाचे नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला आहे. औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो...
जून 07, 2018
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....