एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यातून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाविरोधात आज मोर्चा काढणाऱ्या माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची बहीण आणि मुलगी यांच्यासह सहा ते सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची बहीण सुरैया आणि त्यांची मुलगी सफिया...
ऑगस्ट 03, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय स्तरावर मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काश्मीरप्रश्नी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी काश्मीरबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली.  राज्यात लागू असलेल्या कलम 370,  35-A बाबत...
एप्रिल 15, 2019
श्रीनगर ः जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि "पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यावर आज अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक करण्यात आली. खिर्रम येथील दर्ग्याला भेट देऊन परतत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत मुफ्ती यांच्या वाहनांच्या...
एप्रिल 05, 2019
श्रीनगर - आशिया खंडातील सर्वात मोठे म्हणून प्रसिद्ध असलेले ट्युलिप गार्डन आता पर्यटकांसाठी खुले झाले आहे. दोनच दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी हे गार्डन खुले केल्यानंतर पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात येथे १२ लाखांहून अधिक फुले उमलणार असून हा अनोखा...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील...
जानेवारी 16, 2019
श्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र आहेत, असे वक्तव्य जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीडीपी' पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...
ऑगस्ट 05, 2018
जम्मू : जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाभोवतीचे सुरक्षाकडे भेदत मोटारीसह आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चालकास सुरक्षा दलांनी आज ठार केले. अब्दुल्ला पिता-पुत्र यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या अपघातात अन्य दोन...
ऑगस्ट 04, 2018
श्रीनगर - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानासमोर लावलेले बॅरिकेट तोडून एका व्यक्तीनं त्यांच्या घरामध्ये मोटार घुसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मोटारचालकावर गोळीबार केला. या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला....
जुलै 17, 2018
गोवा : भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक विषयी अविश्वास दाखविणाऱ्या विरोधकांवर माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चांगलाच निशाना साधला.  पर्रिकर म्हणाले, "भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर विश्वास ठेवण्यासाठी, काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना...
जून 15, 2018
श्रीनगर - ज्येष्ठ पत्रकार आणि रायझिंग काश्‍मीरचे संपादक शुजात बुखारी (वय 50) यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात बुखारी यांचा सुरक्षारक्षकही मारला गेला. हल्लेखोरांची संख्या किती होती, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या हल्ल्याचा गृहमंत्री राजनाथसिंह, मुख्यमंत्री...
जून 07, 2018
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....
मे 08, 2018
जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये चालू असलेल्या चकमकीविरोधात स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीत काल (ता. 7) एका निष्पाप पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. हा पर्यटक चेन्नईचा रहिवासी असून आर. थिरूमनी (वय 21) असे त्याचे नाव आहे.    सध्या जम्मू-काश्मिरमधील परिस्थिती पुन्हा पेटलेली असून, गोळीबार, दगडफेक आणि...
एप्रिल 15, 2018
जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबांची विनंती श्रीनगर : कथुआमध्ये आठ वर्षे वयाच्या मुलीवरील बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी एका विशेष जलदगती न्यायालयाची (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापना करण्याची विनंती मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य...
एप्रिल 12, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात आठ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या चार महिन्यानंतर आता पोलिसांनी आठ जणांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अहवाल मिळाला असून, या अहवालानुसार, या नराधमांनी पीडित बालिकेवर...