एकूण 6 परिणाम
जुलै 28, 2019
सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता आणि देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीयांनी आपल्या भागाला आवर्जून भेट द्यावी, असं कारगिलवासीयांना वाटतं. कारगिलच्या सर्वंकष विकासात शिक्षण आणि पर्यटन ही क्षेत्रं मोठी भूमिका बजावू शकतात. त्यातही पर्यटनविकासाच्या प्रयत्नांना वेग मिळाल्यास नजीकच्या काळात...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
फेब्रुवारी 14, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादयांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यातील आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविणारा आदिल दर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आज (गुरुवार) केलेल्या हल्ल्यात 30 जवान हुतात्मा झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...
ऑक्टोबर 11, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील हंदवाड्यात दहशतवादी व लष्करामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. शोपियाँ येथे झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर असल्याचे...
फेब्रुवारी 14, 2018
नवी दिल्ली - जम्मूतील सुंजवा लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करू पाहणारे "एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना आज (बुधवार) लष्कराने चांगलेच फटकारले. हुतात्म्यांच्या बलिदानास धार्मिक रंग देऊ नका, जी मंडळी अशा प्रकारची विधाने करत आहेत, त्यांना लष्कराची कार्यपद्धतीच ठाऊक नाही, असे...