एकूण 9 परिणाम
जुलै 15, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील एका ओढ्यात बुडणाऱ्या मुलीला जवानांनी वाचविले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जवानांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान नेहमीच देशवासियांच्या सुरक्षेसाठी सतर्क असतात. पण दैनंदिन...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यापूर्वी हुतात्मा झालेले जवान मनोज बेरेरा यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. यावेळी त्यांनी आपल्या एक वर्षाच्या मुलीबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांनी नंतर फोन करतो म्हणून फोन बंद केला. त्यानंतर काही...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...
फेब्रुवारी 14, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादयांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यातील आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविणारा आदिल दर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आज (गुरुवार) केलेल्या हल्ल्यात 30 जवान हुतात्मा झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या...
फेब्रुवारी 14, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आज (गुरुवार) घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 13 जवान हुतात्मा तर 20 जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर-जम्मू महामार्गावर असलेल्या अवंतीपुरा भागात दहशतवाद्यांनी आयईडीचा...
ऑगस्ट 05, 2018
जम्मू : जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाभोवतीचे सुरक्षाकडे भेदत मोटारीसह आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चालकास सुरक्षा दलांनी आज ठार केले. अब्दुल्ला पिता-पुत्र यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या अपघातात अन्य दोन...
जून 15, 2018
श्रीनगर - "सीआरपीएफ'च्या दोन जवानांनी एका महिलेला रक्तदान करण्यासाठी रमजाननिमित्त धरलेला उपवास (रोजा) सोडल्याची घटना काश्‍मीरमध्ये समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीसाठी सीआरपीएफने "मदतगार' हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत काही दिवसांपूर्वीच किश्‍तवाडमधील रहिवासी अनिल सिंह यांनी...
मे 27, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ)  गाडीवर फुटीरतावाद्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीला अपघात होऊन गाडीतील 19 जवान जखमी झाले आहेत. यातील काही जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. रविवारी पहाटे गस्तीवर जात...
मे 05, 2018
श्रीनगरजवळ तीन दहशतवादी ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी आज दहशतवादी हल्ल्याचा कट उधळवून टाकत लष्करे तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. श्रीनगर शहराजवळ झालेल्या कारवाईत पोलिसांनी हे यश मिळविले. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर जम्मू-...