एकूण 8 परिणाम
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे...
जानेवारी 16, 2019
श्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र आहेत, असे वक्तव्य जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीडीपी' पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती...
डिसेंबर 03, 2018
श्रीनगर : काश्‍मिरी युवकांना दहशतवादी संघटनांकडे ओढण्यासाठी हनीट्रॅपचा वापर केला जात असून, या माध्यमातून काश्‍मीर खोऱ्यातील सक्रिय दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रे पुरवणे आणि संघटनेत भरती करणे याप्रकारचे काम केले जात आहे  दोन आठवड्यांपूर्वी बांदीपूर येथील सईद शाजिया या तीस वर्षीय महिलेला...
नोव्हेंबर 24, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी आज दहशतवाद्यांविरोधात आक्रमक कारवाई करीत  "लष्करे तय्यबा' आणि "हिज्बुल मुजाहिद्दीन' या संघटनांशी संबंधित सहा दहशतवाद्यांना ठार मारले. या मृत दहशतवाद्यांमध्ये पत्रकार शुजात बुखारी यांच्या खून प्रकरणातील मोस्ट वॉंटेड आझाद...
सप्टेंबर 16, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी लष्करे तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांच्या पाच दहशतवाद्यांना ठार मारले. मारलेल्यांपैकी एक जण गेल्या वर्षी रोख रक्कम नेणाऱ्या व्हॅनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत...
मे 22, 2018
श्रीनगर : दहशवाद्यांना जिवंत पकडण्याचा नवीन मंत्र, जम्मू-काश्मिर मधील सुरक्षा दलांना देण्यात आला आहे. मागील सात महिन्यात 70 दहशतवादी पोलिस चकमकीत मारले गेले आहेत. दहशवादी संघटनांमध्ये नव्याने सामिल होणाऱ्या युवकांचा शोध घेऊन त्यांचे मनपरिवर्न करून त्यांना परत कुटुंबामध्ये जाण्याची...
मार्च 15, 2018
हैदराबाद - अनंतनाग येथे 12 मार्च रोजी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दहशतवाद्यांपैकी इसा फजली श्रीनगर आणि सय्यद ओवेस कोकेरंग येथील होते. परंतु, तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली नव्हती. आता हा दहशतवादी तेलंगणाचा असल्याची...