एकूण 5 परिणाम
मे 20, 2018
ठाणे - दारू पिण्यासाठी आई आणि पत्नीने पैसे दिले नाही म्हणून मद्यपी पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे ठाण्यात घडला. संजय रामजनम सोनी (36) असे आरोपीचे नाव असून, श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  वागळे इस्टेट, साठेनगर येथे राहणाऱ्या संजना सोनी (27) हिचा...
मे 17, 2018
मुंबई - मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत मागील सात वर्षांत नोंद झालेल्या कोठडी मृत्यूच्या 52 प्रकरणांपैकी 28 प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 24 प्रकरणांची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून, चौकशीसाठी नातेवाईकच पुढे येत नसल्यामुळे उर्वरित 28 प्रकरणे...
फेब्रुवारी 14, 2018
पुणे - पुण्यातील क्रीडाप्रेमी दांपत्य मधुरा आणि मिलिंद शालगर यांनी श्रीनगर ते पुणे असा 2500 किलोमीटरचा सायकल प्रवास करत लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा केला. या दोघांनी 25 दिवसांत हा प्रवास पूर्ण करून परस्परांना "व्हॅलेंटाइन डे'ची अनोखी भेट दिली.  सहजीवनाचा रौप्यमहोत्सव साजरा करताना...
जानेवारी 06, 2018
ठाणेः मुंबईत वाँटे़ड असलेली अट्टल घरफोडी करणारी दुकली ठाणे पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. राजेश शेट्टीयार उर्फ शेट्टी रा. कांदिवली आणि लोगो उर्फ लोकनाथ शेट्टी (रा. कांजुरमार्ग) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून साडे चार लाखांचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या दुकलीविरोधात मुंबई,...
जानेवारी 03, 2018
नौदलाच्या हायसिक्युरिटी भिंतीलगत झाडीमध्ये लपलेला शौकत सैद जेरबंद ठाणेः नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असतानाही ठाण्यातील कोलशेत येथील नौदलाच्या तळावर काश्मिरी तरुणाने घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शौकत अहमद कासम खटानन सैद (35) असे त्या काश्मिरी तरुणाचे नाव असून, नौदलाच्या...