एकूण 3 परिणाम
जून 21, 2019
नागपूर  : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरू असून, चोरीच्या तीन तर चेन स्नॅचिंगच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. नंदनवन हद्दीतील सुरभीनगर, खरबी येथील रहिवासी रूपेश बांगरे (31) बुधवारी सकाळी दाराला कुलूप लावून बाहेर पडला. चोरट्याने दाराचा कोंडा कुलूप तोडून आत प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी कपाटाचा कोंडा...
फेब्रुवारी 15, 2019
सुलतानपूर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान हुतात्मा झाले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील जवान नितीन शिवाजी राठोड (वय 36) हुतात्मा झाले. प्राप्त माहितीनुसार...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेली थंडीची तीव्र लाट शुक्रवारीही कायम राहिली. उपराजधानीत लागोपाठ तिसऱ्या दिवशी पाऱ्यात घसरण होऊन, या मोसमातील आणखी एका नीचांकाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. उत्तर भारतातील श्रीनगर, पहलगाम, शिमला, मनाली, मसुरीसह अन्य भागांमध्ये सुरू...