एकूण 166 परिणाम
डिसेंबर 10, 2019
नांदेड : नुकतेच लग्न झालेल्या पत्नीसोबत अनैतीक संबंध असल्याचे भूत डोकयात शिरलेल्या एकाने आपल्याच गावातील मित्राचा गळा आवळून खून केला. एवढेच नाही तर त्याचा मृतदेह चक्क एका पोत्यात भरून काकांडी (ता. नांदेड) शिवारात फेकून दिला. मात्र भाग्यनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत व सीसीटीव्ही फुटेज व...
डिसेंबर 01, 2019
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद असली तरी, परिस्थितीत सुधारणा झाली आहे. निवडक सरकारी कार्यालय आणि व्यवसाय प्रतिष्ठाने वगळता अन्यत्र ठिकाणी इंटरनेट बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रकारांकडून इंटरनेट सेवा सुरू करण्याबाबत मागणी केली जात आहे. मात्र, इंटरनेट सेवा...
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : काकु, पुढे पैसे आणि मोफत साड्या वाटप सुरू असून तुम्हालाही साड्या मिळतील असे आमिष दाखविले. तुमच्या अंगावरील दागिणे काढून रुमालात बांधून ठेवा, असे म्हणून थोड्या अंतरावर त्या महिलेला नेऊन तिच्याजवळचे दोन लाख रुपये किंमतीचे दागिणे रुमालात बांधून देतो असे म्हणून तिची नजर चुकवून हे दागिणे लंपास...
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : नांदेड शहर व जिल्ह्यात मोठी दहशत असलेला गुंड शेरा हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. ही घटना सोमवारी (ता. चार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास भोकरफाटा परिसरात घडली होती. यावेळी गुंड शेराने पोलिसांवर दोन फैरी झाडल्या होत्या. मात्र यात सुदैवाने पोलिस वाचले. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या...
नोव्हेंबर 28, 2019
नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तसेच शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या सहा नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ मुंबईला शिवतिर्थावर गुरुवारी (ता. २८) सायंकाळी शपथ घेतली. त्यानंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी...
नोव्हेंबर 26, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधील (एनआयएफटी) देशभरातील नामांकित १६ संस्थांतील बॅचलर ऑफ डिझाइन व बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे ऑनलाइन अर्ज www.nift.ac.in संकेतस्थळावर...
नोव्हेंबर 24, 2019
श्रीनगर : श्रीनगरच्या आमदार निवासात राहणाऱ्या नेत्यांकडून सुमारे 11 मोबाईल फोन संच जप्त केल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा जम्मू काश्‍मीरमधून 5 ऑगस्ट रोजी कलम 370 हटविल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे....
नोव्हेंबर 20, 2019
नांदेड : येथील दोन विद्यार्थ्यांना चाकुचा धाक दाकवून त्यांच्या जवळची सात हजार २०० रुपये जबरीने चोरुन घेतले. ही घटना सोमवारी (ता. १८) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. मात्र या प्रकरणी बुधवारी (ता. १९) गुन्हा दाखल झाला. अशा वाढत्या घटनांमुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी व पालकवर्गात भितीचे वातावरण...
नोव्हेंबर 15, 2019
नाशिक ः सातपूर सोडल्यानंतर पाच किलोमीटर अंतरावरील बेलगाव ढगा. 94 वर्षीय डॉ. वासुदेव गोसावी हे सत्तर वर्षांपासून गावात निवास करताहेत. त्यांचे मूळगाव सेवाग्राम. महात्मा गांधींचे आश्रम. डॉक्‍टर विद्यार्थी दशेत महात्मा गांधी यांच्यासमवेत भजन म्हणायचे. पंडीत नेहरु आणि गांधीजी त्यांना नावाने बोलवत असत. ...
नोव्हेंबर 13, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मीर येथे होणारी बर्फवृष्टी आणि 370 कलमामुळे जनजीवन ठप्प आहे. सफरचंदाची झाडे मोडून पडली आहेत. तीच अवस्था आक्रोड आणि केसर उत्पादक शेतकऱ्यांची आहे. आज दिवसभर श्रीनगर येथील शेतकऱ्यांची भेट घेतली. उद्या पुलवामा येथे केशर उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. शेतकऱ्यांना...
नोव्हेंबर 12, 2019
नांदेड : महावितरणचा विज पुरवठा खंडीत करून डीपीमधील तांब्याची तार व आॅईल चोरणारी टोळी जेरबंद. ही कारवाई विष्णुपूरी परिसरात मंगळवारी (ता. १२) नोव्हेंबरच्या दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.  शहर व जिल्ह्यात पाहिजे व फरार आरोपींना अटक करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि...
नोव्हेंबर 11, 2019
श्रीनगर - अयोध्या प्रकरणाचा निकाल आणि इद मिलाद उन नबीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हजरतबल दर्ग्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जम्मू काश्‍मीरमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. दरम्यान, जम्मू काश्‍मीर...
नोव्हेंबर 10, 2019
नागपूर : भारत आणि बांगलादेश दरम्यान उद्या रविवारी येथील जामठा स्टेडियमवर तिसरा टी २० सामना होणार असल्याने शहर पोलिसांतर्फे चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी सामन्यादरम्यान जामठ्याकडे जाणारी जड वाहने अलीकडेच थांबविण्यात आल्याची माहिती अतिरिक्‍त पोलिस आयुक्...
नोव्हेंबर 05, 2019
ठाणे : कर्ज वसुलीसाठी फोन करून अश्‍लील भाषेत धमकावणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मनसेच्यावतीने सोमवारी वागळे इस्टेट येथील कोटक महिंद्र बॅंकेच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धमकावणाऱ्यांमध्ये एका महिलेचा समावेश असून या महिलेला पाठीशी घालणाऱ्या रिकव्हरी मॅनेजरला तसेच संबंधित महिलेला हजर...
ऑक्टोबर 16, 2019
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात पोस्टपेड सेवा सुरू होऊन चोवीस तास उलटत नाही तोच खबरदारीचे उपाय म्हणून एसएमएस सेवा बंद करण्यात आली. काश्‍मीरमध्ये सोमवारी ७२ दिवसांच्या खंडानंतर पोस्टपेड मोबाईल सेवा बहाल करण्यात आली होती. मात्र इंटरनेट सेवा अद्याप स्थगितच आहे. मोबाईलची एसएमएस सेवा काल...
ऑक्टोबर 16, 2019
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यातून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाविरोधात आज मोर्चा काढणाऱ्या माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची बहीण आणि मुलगी यांच्यासह सहा ते सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची बहीण सुरैया आणि त्यांची मुलगी सफिया...
ऑक्टोबर 05, 2019
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनागमध्ये उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर दशतवाद्यांनी शनिवारी हातबॉंब फेकले. यामध्ये वाहतूक पोलिसासह 14 जण जखमी झाले. जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम 5 ऑगस्ट रोजी हटविल्यापासूनचा हा हातबॉंबचा दुसरा हल्ला आहे. अनंतनाग शहरात उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर कडेकोट...
सप्टेंबर 24, 2019
पुणे - पुणे-श्रीनगर "सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा "पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज दिले.  भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा...
सप्टेंबर 04, 2019
श्रीनगर : भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने आज (बुधवार) जीवंत पकडले. लष्कराने त्यांना चहा दिला. चहा कसा आहे? असे विचारल्यानंतर त्यांनी चहा चांगला असल्याचे उत्तर दिले. पाकिस्तानचे दोन्ही दहशतवादी लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेशी...
ऑगस्ट 28, 2019
श्रीनगर : जम्मू- काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील निर्बंधांचे समर्थन करताना 370 वे कलम रद्द करण्यात आले असले तरीसुद्धा या भागाची संस्कृती आणि ओळख यांचे जतन केले जाईल अशी हमी राज्यातील जनतेला दिली. पुढील तीन महिन्यांमध्ये राज्यातील पन्नास हजार जागा भरल्या जातील अशी...