एकूण 735 परिणाम
जुलै 15, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील एका ओढ्यात बुडणाऱ्या मुलीला जवानांनी वाचविले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जवानांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान नेहमीच देशवासियांच्या सुरक्षेसाठी सतर्क असतात. पण दैनंदिन...
जुलै 08, 2019
श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला तीन वर्षे झाल्याने काश्‍मीर खोऱ्यात फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. जॉइंट रजिस्टन्स लीडरशिप (जेआरएल)च्यावतीने बंद पुकारला होता. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यात बाजारपेठेत शुकशुकाट होता. खबरदारीचे उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद...
जुलै 04, 2019
श्रीनगर: भारतीय जवानांच्या शौर्य जगजाहिर आहे. जवानांच्या शौर्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवानांनी भाविकांच्या संरक्षणासाठी छातीची ढाल केली आहे. अमरनाथ यात्रा सुरू झाली असून, या यात्रेदरम्यान भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. डोंगर, दऱ्यांमधून वाट...
जुलै 01, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवार येथे आज (रविवार) सकाळी प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. Terrible news coming in about the high death toll in a bus accident in Kishtwar. Condolences to the families of the deceased & prayers for the swift...
जुलै 01, 2019
श्रीनगर : विश्वकरंडकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून खेळल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला, असा अजब दावा जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. Call me superstitious but I’d say it’s the jersey that ended India’s winning...
जुलै 01, 2019
श्रीनगर : पदार्पणातच रूपेरी मैदान गाजवीत राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारी संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झायरा वसिमने आज बॉलिवूडला कायमची सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत, कामाच्या स्वरूपाबाबत असलेले असमाधान तसेच धर्मश्रद्धांमध्ये त्याचा होत असलेला हस्तक्षेप,...
जून 27, 2019
श्रीनगर : करचुकवेगिरी आणि कर्ज बुडविल्याप्रकरणी जम्मू-काश्‍मीरचे माजी अर्थमंत्री अब्दुल रहिम राठर यांचे पुत्र हिलाल राठर यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने आज छापे घातले. अब्दुल रहिम राठर हे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आहेत. हिलाल यांच्या श्रीनगर, नवी दिल्ली आणि...
जून 27, 2019
श्रीनगर : भरधाव टेंपो ट्रॅव्हलर दरीत कोसळून 9 विद्यार्थिनींसह 11 विद्यार्थी ठार झाल्याची घटना शोपियॉं जिल्ह्यात मुघल रोडवर पीर की गली येथे आज (गुरुवार) घडली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, त्यापैकी तीन गंभीर असून, त्यांना श्रीनगरला आणले आहे. पूँच येथील कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे...
जून 21, 2019
नागपूर  : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरू असून, चोरीच्या तीन तर चेन स्नॅचिंगच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. नंदनवन हद्दीतील सुरभीनगर, खरबी येथील रहिवासी रूपेश बांगरे (31) बुधवारी सकाळी दाराला कुलूप लावून बाहेर पडला. चोरट्याने दाराचा कोंडा कुलूप तोडून आत प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी कपाटाचा कोंडा...
जून 18, 2019
श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात सोमवारी लष्कराच्या पथकाजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या 'आयईडी'च्या स्फोटात जखमी झालेल्या नऊ जवानांपैकी दोन जवान आज (मंगळवार) हुतात्मा झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात नऊ जवान आणि दोन नागरिक जखमी झाले होते. 'कॅस्पर' या वाहनाला हे स्फोटक लावण्यात आले होते. 44...
जून 12, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग बस स्थानकाजवळ दहशतवाद्यांनी आज (बुधवार) केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथील केपी रोडवर...
जून 07, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. पुलवामामधील लस्सीपोरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलातर्फे पुलवामा येथील लस्सीपोरा...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर...
मे 25, 2019
जम्मू : 'अन्सार गझवट उल हिंद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झाकीर मुसा याला सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी ठार केले. त्यानंतर काल (शुक्रवार) त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेस हजारोंची गर्दी झाली. यामध्ये उपस्थित असणाऱ्यांपैकी काही तरुणांनी मुसाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या....
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 22, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. परिसरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती असून, जवानांनी शोध मोहिम सुरू ठेवली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी...
मे 17, 2019
श्रीनगर : काश्मीरमधील श्रीनगर आणि अवंतीपुरा या हवाई दलाच्या तळांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. गुप्तचर यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली आहे. या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात हायअलर्ट जारी केला आहे.  काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला करण्याचे...
मे 16, 2019
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून, 1 जवान हुतात्मा झाला आहे.  पुलवामामधील दलीपोरा येथे आज पहाटेपासून चकमक सुरु होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना...