एकूण 19 परिणाम
जुलै 01, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवार येथे आज (रविवार) सकाळी प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. Terrible news coming in about the high death toll in a bus accident in Kishtwar. Condolences to the families of the deceased & prayers for the swift...
जून 27, 2019
श्रीनगर : भरधाव टेंपो ट्रॅव्हलर दरीत कोसळून 9 विद्यार्थिनींसह 11 विद्यार्थी ठार झाल्याची घटना शोपियॉं जिल्ह्यात मुघल रोडवर पीर की गली येथे आज (गुरुवार) घडली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, त्यापैकी तीन गंभीर असून, त्यांना श्रीनगरला आणले आहे. पूँच येथील कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर...
मार्च 01, 2019
नाशिक : जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी (ता. 26) हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले...
मार्च 01, 2019
नाशिक -जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराकडून त्यांना मानवंदनाही यावेळी देण्यात आली. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या...
जानेवारी 10, 2019
श्रीनगरः राज्यमार्गावर वेगात असलेला ट्रक महिलेला उडवतो. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडते. महिलेला पाहण्यासाठी गर्दी होते. काही जण फोटो काढतात तर काही जण व्हिडिओ. पण, या गर्दीला पाहून एक युवक  पुढे सरसावतो अन् डोक्यावरील पगडी काढून त्याची पट्टी करून महिलेच्या डोक्याला गुंढाळतो. यामुळे रक्तस्त्राव...
डिसेंबर 03, 2018
नांदेड : नांदेड-नागपूर महामार्गावर अपघात झाला असून, या अपघातात २५ च्यावर जखमी झाले आहेत. हा आपघात सोमवारी (ता. तीन) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास झाला. नांदेड-नागपूर महामार्गावर सोमवारी आसना पुलाजवळ सकाळी सहा वाजताच्या सुमारास भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. यात बसमधील २५ च्यावर...
नोव्हेंबर 20, 2018
बेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस चालक जागीच ठार तर  वाहक गंभीर जखमी झाला आहे.  प्रसाद के (वय 40, रा. बंगळूर असे ठार झालेल्या बस  चालकाचे नाव आहे. आज सकाळी एक मालवाहू ट्रक महामार्गवरून...
ऑगस्ट 05, 2018
जम्मू : जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाभोवतीचे सुरक्षाकडे भेदत मोटारीसह आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चालकास सुरक्षा दलांनी आज ठार केले. अब्दुल्ला पिता-पुत्र यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या अपघातात अन्य दोन...
जुलै 16, 2018
लोणावळा - पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यानजीक कार्ला येथे दोन मोटारींची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांसह सात जणांचा जागीच मृत्यू, तर तीन जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी (ता.१५) दुपारी साडेतीन वाजता हा अपघात झाला. मृतांमध्ये जगन्नाथ...
जुलै 12, 2018
जम्मू : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. चारचाकी वाहन आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. या अपघातात 13 अमरनाथ यात्रेकरू जखमी झाले. हा अपघात आज (गुरुवार) झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.  अमनाथ यात्रेसाठी भाविकांची गर्दी होत आहे. पहिल्या बॅचमध्ये 3419 यात्रेकरू असून,...
जून 26, 2018
पिंपरी : डुडुळगाव येथील रिगल रेसिडेन्सी बांधकाम साइटवर गुरुवारी (ता. 21) लिफ्ट पडून झालेल्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकसह तिघांवर दिघी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गिरी यांनी फिर्याद दिली. ...
मे 27, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ)  गाडीवर फुटीरतावाद्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीला अपघात होऊन गाडीतील 19 जवान जखमी झाले आहेत. यातील काही जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. रविवारी पहाटे गस्तीवर जात...
मे 05, 2018
श्रीनगरजवळ तीन दहशतवादी ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी आज दहशतवादी हल्ल्याचा कट उधळवून टाकत लष्करे तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. श्रीनगर शहराजवळ झालेल्या कारवाईत पोलिसांनी हे यश मिळविले. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर जम्मू-...
मे 05, 2018
श्रीनगर : श्रीनगरच्या चट्टाबल परिसरात झालेल्या चकमकीत 3 अतिरेक्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या कारवाईत केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) अधिकारी जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर नूरबाग येथील रस्ते अपघातात एकाचा मृत्यू...
डिसेंबर 05, 2017
जळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील अपघातांची मालिका काही केल्या संपायला तयार नाही. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास शहराकडे वळण घेत असलेल्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक देत चिरडले. त्यात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला, तर मागे बसलेले दोघे गंभीर जखमी झाले. गेल्या चार दिवसांपूर्वीच...
ऑक्टोबर 03, 2017
तळेगाव दिघे (जि. नगर): नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून संगमनेरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांच्या होंडा सिटी मोटारीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले. सोमवारी (ता. 2) रात्री साडेदहाच्या सुमारास खांडगावफाटा (ता. संगमनेर) शिवारात...
जुलै 16, 2017
नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यातील रामबन जिल्ह्यामध्ये आज (रविवार) एक बस अपघातग्रस्त झाल्याने किमान 10 नागरिक मृत्युमुखी पडले. या बसमधून अमरनाथ येथे जाणारे यात्रेकरु प्रवास करत होते. या अपघातामध्ये अन्य 35 जण जखमी झाले आहेत. अपघाताचे ठिकाण जम्मु-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर,...
जून 10, 2017
श्रीनगर - आमीर खानच्या बहुचर्चित 'दंगल' चित्रपटाची अभिनेत्री झायरा वसीम काश्मीरमधील दल सरोवरमध्ये गाडी कोसळल्याने झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. झायरा वसीम तिच्या गाडीतून जात असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दल सरोवरात कोसळली. ही घटना तात्काळ स्थानिकांच्या...