एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
फेब्रुवारी 15, 2019
‘जैशे महंमद’च्या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ३९ जवान हुतात्मा श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने आज केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ३९ जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर...
फेब्रुवारी 14, 2019
श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेने आज केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 30 जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर धडकावले. बारामुल्ला जिल्ह्यातील अवंतीपुराजवळील लाटूमोड येथे...
फेब्रुवारी 14, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादयांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यातील आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविणारा आदिल दर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आज (गुरुवार) केलेल्या हल्ल्यात 30 जवान हुतात्मा झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या...
सप्टेंबर 26, 2017
श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यातील बारामुल्ला जिल्ह्यामधील ताबारेषेजवळ घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय लष्कराने आज (मंगळवार) हाणून पाडला. लष्कराच्या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. या ठिकाणी दहशतवाद्याकडून वापरण्यात आलेले शस्त्र आढळून आले आहे. ही कारवाई अद्यापी...
सप्टेंबर 25, 2017
श्रीनगर - उरी येथे हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आज उरी आणि परिसरामध्ये जोरदार शोधमोहिम सुरू केली आहे. या भागात अद्यापही काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यामुळे नियंत्रण रेषेजवळील भागांची कसून तपासणी केली जात आहे. काल (ता. 24) उरी येथे...
मे 26, 2017
श्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय जवानांनी पाकिस्तानी बॉर्डर ऍक्शन टीमच्या दोन कमांडोना आज (शुक्रवार) कंठस्नान घातले आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी कमांडो हल्ल्याच्या प्रयत्नात होते....
एप्रिल 03, 2017
श्रीनगर - बॅगमध्ये दोन ग्रेनेड घेऊन जाणाऱ्या भारतीय लष्करातील जवानाला आज (सोमवार) सकाळी श्रीनगर विमानतळावर अटक करण्यात आली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) उरी सेक्टरमध्ये तैनात असलेला हा जवान आज सकाळी श्रीनगरहून दिल्लीला विमानाने निघाला होता. त्याच्या बॅगची तपासणी केली...
डिसेंबर 18, 2016
श्रीनगर : भारतीय लष्कराने मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जम्मू काश्मीरमध्ये दुप्पट भारतीय जवान गमावले आहेत. या वर्षात 15 डिसेंबरपर्यंत सीमेवर सातत्याने होणाऱ्या गोळीबारात तब्बल 60 भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत.  पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवादी कारवाया वारंवार...
नोव्हेंबर 10, 2016
श्रीनगर - पाकिस्तानी लष्कराच्या स्नायपरने केलेल्या गोळीबारात काश्मीरमध्ये एक भारतीय जवान हुतात्मा झाला. यामुळे मागील 48 तासांत हुतात्मा झालेल्या जवानांची संख्या तीन झाली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील मछिल सेक्टरमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला.  भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य...
नोव्हेंबर 02, 2016
श्रीनगर/ नवी दिल्ली - पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती पुन्हा वाढल्या असून, आज पाकच्या लष्कराने भारतीय हद्दीमध्ये तोफगोळे डागत आठ निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्यानंतर भारतानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या चौक्‍यांना शक्तिशाली शस्त्रांच्या माध्यमातून लक्ष्य...
ऑक्टोबर 30, 2016
श्रीनगर - दोन किंवा तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने लष्कर आणि पोलिसांनी कुपवाडा जिल्ह्यातील कंडी येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहिम सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातून गोळीबाराचा आवाज आला आहे. मात्र चकमक सुरू आहे किंवा नाही याबाबत काहीही...
ऑक्टोबर 10, 2016
भारत-रशिया संबंधांमध्ये तणाव अथवा दुरावा औटघटकेचाच ठरतो, दोस्ती टिकाऊ ठरते. त्यामुळेच पाकिस्तानबरोबर रशियाने संयुक्त लष्करी कवायती केल्या, याचा अर्थ त्या देशाचे धोरण बदलले, असे मानण्याचे कारण नाही.  काही दिवसांपूर्वी रशियन सरकारने 'आमचे लष्कर आणि पाकिस्तानचे लष्कर संयुक्त कवायती करतील,‘ अशी घोषणा...
सप्टेंबर 25, 2016
काश्‍मीरमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांमार्फत आपल्या देशात अशा विघातक कारवाया...