एकूण 183 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी आज (सोमवार) पुन्हा एकदा रिंग वाजली.  काश्मीर खोऱ्यात आज दुपारी बारा वाजल्यापासून मोबाईल पोस्टपेड सेवा कार्यान्वित झाली आहे. जम्मू काश्‍मीरचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते रोहित कन्सल यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात...
ऑक्टोबर 10, 2019
श्रीनगर - कलम ३७० हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद असलेली महाविद्यालये आज सुरू झाली. मात्र विद्यार्थी हजर न राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नास यश आले नाही. दरम्यान, आज ६६ व्या दिवशीही श्रीनगर शहरातील बहुतांश भागातील बाजारपेठ बंदच होती.  जम्मू आणि काश्‍मीरचे विभागीय आयुक्त...
ऑक्टोबर 07, 2019
श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर चोवीस तास पहाऱ्यात अडकलेल्या नंदनवनामध्ये आज पहिली राजकीय घडामोड घडली. ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या पंधरासदस्यीय शिष्टमंडळाने तब्बल दोन महिन्यांनी पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. ‘...
ऑगस्ट 31, 2019
नवी दिल्ली - सरकार सांगत असलेल्या स्थितीपेक्षा काश्‍मीर खोऱ्यातील स्थिती अगदी विरुद्ध असल्याची माहिती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आज दिली. यासंदर्भातील अहवाल मी सर्वोच्च न्यायालयाला देईन, असे ते म्हणाले.  "मी तारिगामी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली....
ऑगस्ट 27, 2019
अमरावती/श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय राजकीय नसून राष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज केले. ही काळाची गरज होती, असे या निर्णयाचे समर्थन नायडू यांनी केले.  विजयवाडा येथे प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करताना...
ऑगस्ट 25, 2019
श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यातील सद्यःस्थितीवर भाष्य करताना नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. सध्या राज्यामध्ये औषधे आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा नसून सरकारने दूरध्वनी सेवेवर निर्बंध घातल्यानेच शेकडो लोकांचे प्राण वाचल्याचा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्‍...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले.  आज (शनिवार) सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होेते.  Congress leader Rahul...
ऑगस्ट 22, 2019
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्‍मीर प्रश्‍नात नाक खुपसताना येथील स्थिती विस्फोटक आणि जटिल असल्याचा दावा करीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे. ट्रम्प यांनी या समस्येची धार्मिक अंगाने मांडणी करताना उभय देशांतील वाद...
ऑगस्ट 19, 2019
श्रीनगर : कलम 370 हटविल्यानंतर जम्मू आणि काश्‍मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी येथे संवाद आणि मानवी व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत असून, आजपासून (सोमवार) काश्मिर खोऱ्यातील शाळा पूर्ववत सुरु होणार आहेत.  काश्‍मीर खोऱ्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने...
ऑगस्ट 12, 2019
श्रीनगर  -  जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने संभाव्य आंदोलन टाळण्यासाठी नंदनवनात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. आज (ता.12) रोजी बकरी ईदमुळे सुरक्षा आणि तपास यंत्रणांची कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवताना खरी कसोटी लागणार आहे. ईदच्या...
ऑगस्ट 11, 2019
श्रीनगरः जम्मू व काश्‍मीरमधील "कलम 370' रद्द केल्यानंतर लागू केलेल्या संचारबंदीचा मोठा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसला आहे. या आठवडाभरात व्यापाऱ्यांचे सुमारे 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, लोकांना घराबाहेर पडता येत नसल्याने या परिस्थितीत इतक्यात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे....
ऑगस्ट 11, 2019
श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीर राज्याचा विशेष दर्जा काढून टाकणारे कलम 370 रद्द करण्यास राज्यातील जनेतेने मोठ्या प्रमाणात विरोध सुरू केला आहे. संचारबंदी असतानाही हजारो नागरिक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. केंद्र सरकारने मात्र, अशी कोणतीही निदर्शने झाल्याचा इन्कार केला आहे.  श्रीनगरमध्ये...
ऑगस्ट 11, 2019
श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील पाच जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक आदेश केंद्राने आज उठविल्यानंतर येथील जनजीवन पूर्ववत होत आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाने संचारबंदीबाबत केलेल्या ट्विटला चित्रपट निर्मात्याने उत्तर दिले आहे. काश्मीरमधील डोडा आणि किश्‍तवाड या जिल्ह्यांतील संचारबंदीही मागे...
ऑगस्ट 11, 2019
श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील पाच जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक आदेश केंद्राने शनिवारी (ता.10) उठविल्यानंतर येथील जनजीवन पूर्ववत झाले असून, डोडा आणि किश्‍तवाड या जिल्ह्यांतील संचारबंदीही मागे घेण्यात आली आहे. जम्मूतील पाचही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असून, सरकारी...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली - नव्याने केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेल्या लडाखमधील क्रिकेटपटू देशांतर्गत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सध्यातरी जम्मू-काश्‍मीरकडून खेळू शकतील, अशी माहिती "बीसीसीआय'वरील प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी मंगळवारी दिली.  केंद्र सरकारने सोमवारी जम्मू-काश्‍मीरचे विभाजन करून लडाख...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांना सोमवारी (ता.5) रात्री अटक करण्यात आली. जम्मू-काश्‍मीरच्या फेररचनेचे विधेयक राज्यसभेत मांडण्याआधी रविवारी रात्री मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला या दोन्ही माजी...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारसीसह जम्मू काश्मीरची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार) गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षानुवर्षे सुरु असलेल्या वादावर करून दाखविले अशी...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याने काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काश्मीरमधील नेत्यांसोबत प्रत्येक भारतीयाने उभे राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.  आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू- काश्‍मीर संदर्भात मोठा...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांना सात तारखेपर्यत व्हिप जारी केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संसदीय सुरक्षा समितीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीनंतर कॅबिनेटची बैठक होणार आहे.  काश्मीरातील तगडा सुरक्षा बंदोबस्त पाहता कलम ३५-अ रद्द करण्याबाबत निर्णय होण्याची...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : गेल्या आठवड्यापासून केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणेत वाढ केल्याने काहीतरी मोठे होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सकाळी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत काश्मीरबाबत मोठा निर्णय...