एकूण 41 परिणाम
मे 14, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. या घटनेला बरोबर दोन महिने पुर्ण होत असतानाच येथे अपंग मुलाला स्वतःच्या हाताने जेवन भरवणाऱया जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील युवक जवानांवर दगडफेक करताना...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी हा भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केला. या...
फेब्रुवारी 13, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील एका खासगी शाळेत स्फोट झाला. शाळेत झालेल्या या स्फोटात 12 विद्यार्थी जखमी झाले असून, 5 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पुलवामा येथे झालेल्या या स्फोटात 12 विद्यार्थी जखमी...
जानेवारी 01, 2019
श्रीनगर : बॉर्डर ऍक्‍शन टीम (बॅट) या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने आखलेला हल्ल्याचा मोठा कट भारतीय लष्कराने आज उधळून टाकत दोन घुसखोरांना ठार मारले. जम्मू- काश्‍मीरमधील नौगाम सेक्‍टरमध्ये ही घटना घडली असून, घुसखोर हे पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा लष्कराने केला आहे. "बॅट'मध्ये...
डिसेंबर 30, 2018
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये चार दहशतवादी ठार झाले. येथील हंजान परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला होता. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरक्षा दलांनाही...
डिसेंबर 03, 2018
नांदेड : नांदेड-नागपूर महामार्गावर अपघात झाला असून, या अपघातात २५ च्यावर जखमी झाले आहेत. हा आपघात सोमवारी (ता. तीन) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास झाला. नांदेड-नागपूर महामार्गावर सोमवारी आसना पुलाजवळ सकाळी सहा वाजताच्या सुमारास भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. यात बसमधील २५ च्यावर...
नोव्हेंबर 20, 2018
बेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस चालक जागीच ठार तर  वाहक गंभीर जखमी झाला आहे.  प्रसाद के (वय 40, रा. बंगळूर असे ठार झालेल्या बस  चालकाचे नाव आहे. आज सकाळी एक मालवाहू ट्रक महामार्गवरून...
ऑक्टोबर 11, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील हंदवाड्यात दहशतवादी व लष्करामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. शोपियाँ येथे झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर असल्याचे...
सप्टेंबर 19, 2018
श्रीनगर : पाकिस्तानी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचे अपहरण करून नंतर त्याचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सीमाभागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेंबल नरेंद्रकुमार (रा. हरियाणा) असे जवानाचे नाव असून त्यांना तीन गोळ्या...
सप्टेंबर 16, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी लष्करे तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांच्या पाच दहशतवाद्यांना ठार मारले. मारलेल्यांपैकी एक जण गेल्या वर्षी रोख रक्कम नेणाऱ्या व्हॅनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत...
सप्टेंबर 09, 2018
श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज पोलिसांनी एका दहशतवाद्याला ठार केले. दक्षिण काश्‍मीरमधील अछबल येथे शुक्रवारी रात्री ही चकमक झाल्याचे पोलिसांच्या प्रवक्‍त्याने सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे. या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे...
ऑगस्ट 30, 2018
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील बंदीपूरा जिल्ह्यातील हजीन भागामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजीन भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती....
ऑगस्ट 04, 2018
श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील शोपियाँमध्ये भारतीय लष्करानी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शुक्रवारी (ता. 3) संध्याकाळी भारतीय लष्कराला किलोरा गावात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर, जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.  शोधमोहीमेदरम्यान...
जुलै 26, 2018
श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्करे तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. अनंतनागच्या लाल चौक परिसरात असलेल्या घरावर मंगळवारी मध्यरात्रीपासून कारवाई सुरू होती. जवानांना मंगळवारी रात्री लाल चौक परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. या आधारावर...
जुलै 21, 2018
श्रीनगर : पाकिस्तानला 1999 सालच्या कारगिल युद्धामध्ये भारताने चारीमुंड्या चित केले होते, या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 आणि 26 जुलै रोजी " कारगिल विजय दिन' साजरा केला जातो. या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नेहमीप्रमाणे यंदाही हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला...
जून 28, 2018
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरच्या सोपोर भागातून सुरक्षा दलांनी जैश ए महंमदच्या चार भूमिगत कार्यकर्त्यांना अटक केली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. दहशतवाद्यांच्या या कार्यकर्त्यांबाबत सुरक्षा दलांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांनी संयुक्तपणे कारवाई करीत फळ बाजाराला...
जून 16, 2018
काल श्रीनगरच्या लाल चौकातील भर बाजारपेठेत अतिरेक्‍यांनी "रायझिंग काश्‍मीर"चे संपादक डॉ. शुजात बुखारी यांची हत्या केली. त्यात त्यांचा अंगरक्षकही ठार झाला व दुसरा अत्यवस्थ आहे. शुजात बुखारी यांचा माझा गेल्या अनेक वर्षांचा स्नेह होता. एक निकटचा मित्र एकाएकी निघून गेला, याची हळहळ तर आहेच, परंतु, काश्‍...
जून 07, 2018
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....
जानेवारी 13, 2018
श्रीनगरमधील रस्त्यावर स्फोटकांचा शोध श्रीनगर: काश्‍मीर खोऱ्यात घातपाताचा कट सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी सकाळी उधळून लावला. श्रीनगरमधील एचएमटी भागातून जाणाऱ्या श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर दहशतवाद्यांनी पाच किलो वजनाची शक्तीशाली स्फोटके पेरली होती. सुरक्षा दलांना याची खबर...